कासारीतील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील नरकेवाडी सह पडाळी वस्ती येथील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने येथील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहे. कासारी (ता. शिरुर) येथील नरकेवाडी सह पडाळी वस्ती येथील रस्त्यांवर खड्डे पडून पावसाच्या पाण्यामुळे चिखल होत आहे. रस्त्यावर होणाऱ्या चिखलामुळे येथून […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीत भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास शाखेचे उदघाटन

शिक्रापूर (शशेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे नागरिकांना कायद्याची, शासकीय नियमांची माहिती मिळावी तसेच शासकीय व खाजगी कामांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराविरोधी आवाज उठवता यावा यासाठी नुकतेच भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास शाखेचे उदघाटन करण्यात आले आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचे पुजन करुन भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास शाखेचे उद्घाटन करण्यात आले. […]

अधिक वाचा..

युवतींनी सायबर गुन्ह्यापासून सावध रहावे; ज्योती आहेरकर

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्याची पिढी मोबाईलच्या आहारी चाललेली असताना मोबाईल मध्ये नवनवीन ॲप युवक वर्ग वापरत असून त्यातून असंख्य सायबर गुन्हे घडत असताना त्यामध्ये अनेक युवती देखील सायबर गुन्ह्याचे बळी ठरत आहेत. मात्र आहेत. मात्र युवतींनी सायबर गुन्ह्यापासून सावध रहावे, असे आवाहन पोलीस नाईक ज्योती आहेरकर यांनी केले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील शरदचंद्रजी […]

अधिक वाचा..

वन्यजीव हि आपल्या देशाची संपत्ती; शेरखान शेख

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): प्रत्येक वन्यजीव हे आपल्या देशाची संपत्ती असून आपल्या भागातून कमी होत चाललेले वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांनी केले आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशाला येथे शिरुर वनविभागाच्या माध्यमातून वनपाल ऋषिकेश लाड वनरक्षक व गणेश पवार यांच्या […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ नागरिकांनी युवकांना मार्गदर्शन करावे: हेमंत शेडगे

शिक्रापूर (शेरखान शेख): ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने युवा वर्ग घडत असतो. मात्र सध्या युवकांना मिळणारे ज्येष्ठांचे मार्गदर्शन दुर्मिळ होत चाललेले असून ज्येष्ठ नागरिकांनी युवकांना मार्गदर्शन करावे, असे मत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी व्यक्त केले. कोंढापुरी (ता. शिरुर) येथे उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक वाचनालयच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे बोलत होते. याप्रसंगी […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यात प्रथमच शिक्षकांचे वेतन ऑनलाईन, कसे बघा…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्षकांना देण्यात येणारे वेतन यापूर्वी ऑफलाईन पद्धतीने होत असल्याने वेतन जमा होण्यास वेळ लागत होता. मात्र सध्या जिल्हा परिषदेने ZPFMS प्रणालीद्वारे शिक्षकांचे वेतन देण्यात सुरवात केली असल्याने शिक्षकांना एकाच वेळी वेतन ,मिळत असताना पुणे जिल्हा परिषदेकडून एकाच वेळी सर्व शिक्षकांना वेतन मिळाले तर प्रथमच असा उपक्रम राबविण्याचा बहुमान देखील पुणे जिल्हा परिषदेने […]

अधिक वाचा..

भीमा नदीवरील पाणीपट्टी वसुलीत होतोय मोठा भ्रष्टाचार…

शिरुर (अरुणकुमार मोटे): दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत असणाऱ्या खडकवासला पाटबंधारे विभागाअंतर्गत भीमा नदीवरील तसेच कुकडी प्रकल्पातील डिंभे पाटबंधारे विभागाअंतर्गत उजव्या कॅनाल व घोडनदीवरील शेतकऱ्यांकडून दरवर्षी पाणी वापरापोटी या विभागाकडून पाणीपट्टी वसूल केली जाते. सदरची पाणीपट्टी वसूल केली जात असताना शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्यानंतर पाटबंधारे कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना पैसे भरल्याची पावती दिली जात नाही. […]

अधिक वाचा..

शिवसेनेच्या नादाला लागल्यास विरोधकांना नेस्तनाबूत करु….

मुंबई: शिवसेनेच्या नादाला लागल्यास विरोधकांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला संबोधित करताना दिला. शिवसेना मेळाव्याला येणाऱ्या काही शिवसैनिक महिलांना नाशिक येथे अश्लिल हावभाव करुन त्यांचा विनयभंग करणाऱ्या विरोधकांना महिला शिवसैनिकांनी अद्दल घडवली. त्या महिला शिवसैनिकांचे अभिनंदन करताना विरोधकांना दानवे यांनी हा इशारा दिला. […]

अधिक वाचा..

युवकांनी व्यवसायात उतरणे गरजेचे: नाथाभाऊ शेवाळे

शिक्रापूर (शेरखान शेख): युवकांनी व्यवसायात उतरून व्यवसायात चिकाटी व सातत्य ठेवल्यास नक्कीच लाभ होतो त्यामुळे युवकांनी व्यवसायात उभारी घेऊन व्यवसायातून मिळालेल्या पैशाचा सदुपयोग करावा, असे प्रतिपादन जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी केले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शरद टेमगिरे यांच्या क्लासिक टेलर्स या दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे बोलत होते. यावेळी शिक्रापूरचे […]

अधिक वाचा..

महावितरण कर्मचाऱ्याची कार्यक्रमातून ‘लेक वाचवा’ यासाठी जनजागृती…

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): महावितरणच्या बारामती-केडगाव विभागाच्या रांजणगाव गणपती शाखेचे कर्मचारी रामेश्वर ढाकणे हे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमातुन लेक वाचवा तसेच वीजबिल भरा हा अनोखा संदेश देऊन जनजागृती करत आहेत. नुकताच रांजणगाव गणपती येथील देवाची वाडी येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हा अनोखा संदेश दिला विशेष म्हणजे कुठलही मानधन न घेता दिवसभराचे कार्यालयीन काम […]

अधिक वाचा..