धानोरेत भीमा नदीपात्रात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
शिक्रापूर: धानोरे (ता. शिरुर) येथील संदीप भोसुरे हे सायंकाळच्या सुमारास भीमा नदीकडे गेलेले असताना त्यांना नदीच्या पाण्यामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असताना दिसून आले. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी सदर ठिकाणी जात पंचनामा करुन मृतदेह पाण्याबाहेर काढला यावेळी आजूबाजूला चौकशी केली असता सदर व्यक्तीबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही. सदर व्यक्ती अंदाजे ३० ते ३५ […]
अधिक वाचा..