dimbe dam

सावधान! डिंभे धरण ९३ टक्के भरले…

घोडनदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी… सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर, आंबेगाव तालुक्याला वरदान ठरत असलेले हुतात्मा बाबू गेनू जलाशय अर्थात डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात मागील तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे आज (गुरुवार) ९३ टक्के भरले आहे. दक्षता म्हणून घोडनदी पात्रात आज दुपारी धरणातून २५२० पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याची माहिती डिंभे धरण […]

अधिक वाचा..

सुसाट ड्रायव्हिंगमुळे युवा पिढी बरबाद

मांडवगण फराटा (संपत कारकूड): वेगवान ड्रायव्हिंग आणि बेजबाबदारपणे वाहन चालवून युवा पिढी रस्त्याच्या दुर्घटनेमध्ये आपले आयुष्य गमावत असून दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत जात असलयामुळे अनेक कुटुंबाला अकाली निराधार होण्याची वेळ आली आहे. नशेची सवय, गुन्हेगारीकडे होणारे अधिकचे आकर्षण यामध्ये तरुण आपले जीवन घालवीत असून देशामध्ये १ लाख तरुण आपले प्राण गमावत आहेत. शेतात काबाड कष्ट […]

अधिक वाचा..

करंदीत मोहरम सण मोठया उत्साहात साजरा

मुस्लीम बांधवांसह सर्व धर्मीयांची उत्सवात हजेरी शिक्रापूर: मंगळवार (दि. ९) रोजी सर्वत्र मोहरम मोठ्या उत्साहात साजरा होत असताना नेक ठिकाणी मुस्लीम समाजाचे ताबूत मिरवणूक निघत असताना करंदीत साजरा होणारा मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा झाला असून सर्वधर्मीय नागरिक व ग्रामस्थ यामध्ये सहभागी झाले होते. करंदी (ता. शिरुर) येथे गेली अनेक वर्षांपासून सर्व धर्मियांच्या सहभागाने मोहरम […]

अधिक वाचा..

गुजर प्रशालेतर्फे हुतात्मा विष्णू गणेश पिंगळेंना अभिवादन

शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेतर्फे क्रांती दिनानिमित्त हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या स्मारकातून प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या बँड पथकामार्फत विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी काढण्यात काढून हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांना अभिवादन करण्यात आले. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांना येथील क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेतच्या वतीने […]

अधिक वाचा..

कोरेगावच्या श्रद्धा पाटीलचा तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक

शिक्रापूर: कोंढापुरी (ता. शिरुर) येथे भारत देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती शिरुर शिक्षण विभाग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वराज्य महोत्सव उपक्रम अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत कोरेगाव भीमा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी श्रद्धा हिरालाल पाटील हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील खैरेनगरची ग्रामपंचायत इमारतच बनली धोकादायक

शिक्रापूर: गावातील कोणतीही शासकीय इमारत, अंगणवाडी, शाळा यांसह आदी इमारती धोकादायक झाल्यास स्थानिक नागरिक ग्रामपंचायत कडे पाठपुरावा करुन इमारत दुरुस्तीची मागणी करत असतात. मात्र शिरुर तालुक्यातील खैरेनगर येथील ग्रामपंचायत इमारतच धोकादायक झाल्याची घटना समोर आली असून इमारत दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे. खैरेनगर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत इमारत सुमारे चाळीस वर्षापूर्वी बांधण्यात आलेली असून सध्या […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीत अमृत महोत्सवानिमित्त वृक्षारोपण व वृक्ष दत्तक योजना

शिक्रापूर: निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त जलदिंडी प्रतिष्ठान, साईक्रांती प्रतिष्ठाण तसेच शिवराज्य प्रतिष्ठाण यांच्या वतीने गावामध्ये वृक्षारोपण करत विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्व पटवून देत वृक्ष दत्तक योजना राबवण्यात आली आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने साईक्रांती प्रतिष्ठाण, शिवराज्य प्रतिष्ठाण व जल पर्यावरण समिती यांच्या वतीने सामाजिक वनीकरण विभागाच्या […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

राज्यासह तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची शासनाला आर्त हाक

शिरुर (अरुणकुमार मोटे) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने क्रांती दिनाचे औचित्य साधून, मुलांना शिकू द्या आणि शिक्षकांना शिकऊ द्या, याच्या अनुषंगाने शिक्षकांचे विविध प्रश्न ,विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी राज्यभर केलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून शिरुर तालुका प्राथमिक शिक्षक समितीने शिरुरच्या तहसिलदार, गटविकास अधिकारी यांना न्याय हक्काच्या मागण्या यांचे निवेदन देऊन आपले प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही […]

अधिक वाचा..
Balrangbhumi Saradwadi

नाट्यछटा स्पर्धेमध्ये सरदवाडीत तब्बल २८३ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग!

शिरूर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी नाट्यछटा स्पर्धा हा स्तुत्य उपक्रम आहे. महाराष्ट्रातील रसिक जनतेला यामधूनच पुढे अभिनेते, कलाकार पहायला मिळतील. मी सुद्धा कलेचा, कलाकारांचा कदर करणारा कार्यकर्ता आहे. शिक्षणा बरोबर विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा विकास शाळा करत आहेत. ही कौतुकास्पद व आभिमानाची गोष्ट आहे, असे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी बालरंगभूमी परिषदेच्या पुरस्कार वितरण […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसेना सभासद नोंदणी शुभारंभ सुरु…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आणि शिवसेना सभासद नोंदणीचा शुभारंभ मोठया थाटात चांडोह, फाकटे, वडनेर, पिंपरखेड, मलठण, केंदूर, करंदी, पाबळ, जातेगाव या ठिकाणी करण्यात आला. तसेच पिंपरखेडचे उपसरपंच यांनी या कठीण काळात शिवसेनेला साथ देत त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश केला आहे. आगामी काळात प्रत्येक गावात ही मोहीम जोरदारपणे […]

अधिक वाचा..