shirur-taluka-logo

पिंपळे जगतापमध्ये ‘हर घर तिरंगा’ जनजागृती रॅली

विशेष विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या वेशभूषेसह प्रभातफेरी शिक्रापूर: पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील विशेष विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम अंतर्गत विशेष विद्यार्थ्यांनी विविध धर्मियांच्या वेषभूषा गावातून प्रभातफेरी काढून हर घर तिरंगा याबाबत जनजागृती केली. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयच्या विद्यार्थ्यांच्या आयोजित प्रभात फेरीत सरपंच सोनाली नाईकनवरे, पंचायत समितीचे माजी […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

मुखईच्या आश्रम शाळेने जोपासली रक्षाबंधनाची परंपरा

शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे रक्षाबंधन निमित्ताने विद्यालयातील सर्व मुलींनी मुलांना राख्या बांधत आपल्या रक्षणाची जबाबदारी मुलांवर देत रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला आहे. मुखई (ता. शिरुर) येथे सन २००४ मध्ये कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सुरु झालेले असून […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

ग्रामपंचायतचे २१ लाख थकवून ग्रामपंचायत कारवाईस उदासीन

वढू बुद्रुक येथील कंपनीच्या प्रदूषणाने नागरिक हैराण शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एका कंपनीच्या होणाऱ्या धुराच्या प्रदूषणाचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असल्यामुळे नागरिकांना अनेक तक्रारी केलेल्या आहेत तर सदर कंपनी कडून ग्रामपंचायतचा २१ लाख रुपयांचा करत थकवला जाऊनही ग्रामपंचायत प्रशासन कारवाईस उदासीन असल्याचे दिसून येत आहे. वढू बुद्रुक (ता. […]

अधिक वाचा..

गुजर प्रशालेत प्रभात फेरी व रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा

शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने विद्यार्थ्यांची हातात तिरंगा घेत प्रभातफेरी काढून प्रशालेत विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे रक्षाबंधन देखील मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत रक्षाबंधनाच्या निमित्ताने तसेच स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवी वर्षानिमित्त सर्व विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी […]

अधिक वाचा..

सामाजिक बांधिलकी जपत विशेष विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन

शिक्रापूर: पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील विशेष विद्यार्थ्यां सोबत परिषद प्राथमिक शाळा भोंडवे वस्ती येथील विद्यार्थीनींनी रक्षाबंधन साजरे करत सामाजिक भान जपले आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालय येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोंडवे वस्ती येथील विद्यार्थीनींनी रक्षाबंधनच्या निमित्ताने भेट दिली. यावेळी सेवाधाम मधील विशेष विद्यार्थ्यांना औक्षण […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात सापांच्या प्रजननामुळे काळजी घेणे गरजेचे

शिक्रापूर: सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झालेले असताना सापांच्या प्रजननाचा देखील काळ असल्याने घोणस व नाग या विषारी सापांची पिल्ले घराच्या आजूबाजूला आलेली असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन इंडिया बुक रेकॉर्डचे सर्पमित्र शेरखान शेख यांनी केले आहे. सध्या सापांच्या प्रजननाचा काळ असल्याने सापांच्या पिल्लांचा जन्म झालेला असून पाण्यामुळे सापांना निवारा नसल्यामुळे सापांसह सापाची पिल्ले निवाऱ्याच्या […]

अधिक वाचा..
jategaon school

श्री संभाजीराजे विद्या संकुलात ‘हर घर तिरंगा’ अभियान…

शिक्रापूरः ‘देशाच्या तिरंग्याच्या सन्मानासाठी, उत्तुंग धैर्य आणि अभिमान याव्दारे क्रांतिकारकांचे बलीदान विसरता येणे कदापि शक्य नाही. प्रत्येक भारतीयांच्या हृदयात देशभक्ति जागृत करणे, राष्ट्रध्वजा बद्दल जागरूकता वाढविणे हाच ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे,’ असे प्रतिपादन बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी श्री संभाजीराजे विद्या संकुलात ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या निमित्ताने केले. जातेगांव […]

अधिक वाचा..
dimbe dam

सावधान! डिंभे धरण ९३ टक्के भरले…

घोडनदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी… सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर, आंबेगाव तालुक्याला वरदान ठरत असलेले हुतात्मा बाबू गेनू जलाशय अर्थात डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात मागील तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे आज (गुरुवार) ९३ टक्के भरले आहे. दक्षता म्हणून घोडनदी पात्रात आज दुपारी धरणातून २५२० पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याची माहिती डिंभे धरण […]

अधिक वाचा..

सुसाट ड्रायव्हिंगमुळे युवा पिढी बरबाद

मांडवगण फराटा (संपत कारकूड): वेगवान ड्रायव्हिंग आणि बेजबाबदारपणे वाहन चालवून युवा पिढी रस्त्याच्या दुर्घटनेमध्ये आपले आयुष्य गमावत असून दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत जात असलयामुळे अनेक कुटुंबाला अकाली निराधार होण्याची वेळ आली आहे. नशेची सवय, गुन्हेगारीकडे होणारे अधिकचे आकर्षण यामध्ये तरुण आपले जीवन घालवीत असून देशामध्ये १ लाख तरुण आपले प्राण गमावत आहेत. शेतात काबाड कष्ट […]

अधिक वाचा..

करंदीत मोहरम सण मोठया उत्साहात साजरा

मुस्लीम बांधवांसह सर्व धर्मीयांची उत्सवात हजेरी शिक्रापूर: मंगळवार (दि. ९) रोजी सर्वत्र मोहरम मोठ्या उत्साहात साजरा होत असताना नेक ठिकाणी मुस्लीम समाजाचे ताबूत मिरवणूक निघत असताना करंदीत साजरा होणारा मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा झाला असून सर्वधर्मीय नागरिक व ग्रामस्थ यामध्ये सहभागी झाले होते. करंदी (ता. शिरुर) येथे गेली अनेक वर्षांपासून सर्व धर्मियांच्या सहभागाने मोहरम […]

अधिक वाचा..