sanaswadi

सणसवाडीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ध्वजारोहणाचा मान

शिक्रापूर: ध्वजारोहण करण्यासाठी अनेकांची रस्सीखेच चालल्याचे चित्र नेहमी दिसत असताना काही ठिकाणी ध्वजारोहणाचा मान मिळवण्यासाठी मोठमोठी पदे खेचून आणली जात असताना सणसवाडी येथील ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आलेल्या ध्वजारोहणाचा मान चक्क ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे १५ ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाची ध्वजारोहण […]

अधिक वाचा..

ओढयाच्या पाण्यातून शाळेत जाण्यासाठी विध्यार्थ्यांसाठी जीवघेणा प्रवास

सविंदणेत विविध ठिकाणी ओढयावर पुलाची मागणी…. सविंदणे: सध्या शिरुर तालुक्यात जोरदार पाऊस पडत असून ओढया नाल्यांना मोठे पूर आले आहेत. सविंदणे येथे लोणी- धामणीवरुन वाहणाऱ्या ओढयावर सविंदणे गावच्या उत्तर बाजूला भोरवस्ती, पडवळमळा, मडके आळी, किठेमळा, प्रगती नगर अशा लोकवस्त्या शेताच्या ठिकाणी सोईनुसार मोठया प्रमाणात विखुरल्या आहेत. ओढयावर पुल नसल्यामुळे जीवघेणा मार्ग काढत ओढयाच्या कमरे इतक्या […]

अधिक वाचा..

दामूशेठ घोडे यांच्याकडून ‘हर घर तिरंगा’ विषयी जनजागृती

सविंदणे: टाकळी हाजी (ता. शिरुर) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवून हा सण साजरा व्हावा यासाठी आदर्श सरपंच दामूशेठ घोडे यांनी जनजागृती मोहीम राबवली आहे. एक पिकअप गाडी सजावट करुन भारताची प्रतिमा आणि स्वातंत्र्य सेनानी यांचे पोस्टर लावून घोषणा लिहिल्या असून देशभक्तीपर गीते वाजवत गाडी संपूर्ण […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त वन विभागाकडून जनजागृती…

शिरुर: टाकळी हाजी (ता. शिरुर) येथे वन विभाग शिरुर कार्यालयामार्फत ग्रामस्थांना एकत्र करुन बिबट्या पासून संरक्षण आणि बिबट्याचे संवर्धन या विषयावर शिरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सविता चव्हाण, विठ्ठल भुजबळ, आनंदा शेवाळे, अभिजित सातपुते या टीम कडून जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, हत्ती, रान कुत्रे […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात बाजार मैदानात कचरा अन आठवडे बाजार रस्त्यावर

शिक्रापूरच्या कचरा समस्येनंतर आता बाजार प्रश्न ऐरणीवर शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील कचरा प्रश्न नेहमी चर्चेत असताना सध्या कचऱ्याचे ढीग चक्क बाजार मैदानात साचले असल्याने येथील आठवडे बाजार चक्क रस्त्यावर भरवण्याची वेळ आली असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने बाजार मैदान खुले करण्याची मागणी नागरिक करत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील कचरा प्रश्न काही केल्या मार्गी लागत नसताना […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांनी गरज ओळखून पावले टाकावी: उमाकांत पिंगळे

मुखईत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हुतात्म्यांच्या वंशजांचे मार्गदर्शन शिक्रापूर: सध्या ऑक्सिजन मानवी जीवनातील महत्वाचा घटक असून त्यासाठी वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन काळाची गरज असल्याने आपली गरज ओळखून आपण पावले टाकावी अन्यथा भविष्यामध्ये ऑक्सिजनच्या नळकांड्या घेऊन आपल्याला समाजामध्ये वावरावं लागेल, असे मत हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे वंशज उमाकांत पिंगळे यांनी केले. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रांजणगाव MIDC पोलीसांची रक्तदानाची सेंच्युरी…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन ” रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. पोलीस निरीक्षक मांडगे यांनी याबाबत दि.10 ऑगस्ट रोजी महिला दक्षता कमिटी, पोलीस पाटील, सरपंच यांची बैठक घेवुन त्यांना प्रत्येक गावामध्ये “हर घर तिरंगा” या मोहिमेच्या अनुषंगाने ध्वज संहितेची […]

अधिक वाचा..
Shirur Police rally

शिरूर पोलिसांकडून स्वांतत्र्यदिनानिमित्त मोटारसायकलवर तिरंगा रॅली…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात शिरूर पोलिसांकडून स्वांतत्र्यदिनानिमित्त मोटारसायकलवर तिरंगा रॅली काढण्यात आली होती. रॅली दरम्यान ‘भारत माता की जय, वंदे मातरम्, हिंदुस्थान जिंदाबाद,’ या प्रकारच्या घोषणा देवून शिरूर शहरात मोठया उत्साहात तिरंगा ध्वज रॅली काढण्यात आली व रॅलीमधून एकतेचा संदेश दिला गेला. शिरूर पोलिसांच्या वतीने शिरूर शहरात १५ ऑगस्ट रोजी सहायक पोलिस निरीक्षक सहाय्यक यादव […]

अधिक वाचा..
Shikrapur Grampanchayat

शिक्रापूर ग्रामपंचायत इमारत ठरतेय तिरंग्याने लक्षवेधक…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत इमारत पुणे-नगर महामार्गावरील शिरुर तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी इमारत आहे. देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. शिक्रापूर ग्रामपंचायत इमारतीवर ध्वजारोहण करत आकर्षक तिरंगा रंगातील विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. तीन मजली इमारत असलेल्या या इमारतीला केशरी पंधरा हिरवा असा तिरंगा रंगात करण्यात आलेली विद्युत […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

माहेर संस्थेकडून ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ रॅलीचे आयोजन

शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील अनाथांसाठी कार्य करणाऱ्या माहेर संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने नुकतेच तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन, अध्यक्षा हिराबेगम मुल्ला यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या […]

अधिक वाचा..