गुजर प्रशालेतर्फे हुतात्मा विष्णू गणेश पिंगळेंना अभिवादन

शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेतर्फे क्रांती दिनानिमित्त हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या स्मारकातून प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या बँड पथकामार्फत विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी काढण्यात काढून हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांना अभिवादन करण्यात आले. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांना येथील क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेतच्या वतीने […]

अधिक वाचा..

कोरेगावच्या श्रद्धा पाटीलचा तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक

शिक्रापूर: कोंढापुरी (ता. शिरुर) येथे भारत देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती शिरुर शिक्षण विभाग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वराज्य महोत्सव उपक्रम अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत कोरेगाव भीमा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी श्रद्धा हिरालाल पाटील हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील खैरेनगरची ग्रामपंचायत इमारतच बनली धोकादायक

शिक्रापूर: गावातील कोणतीही शासकीय इमारत, अंगणवाडी, शाळा यांसह आदी इमारती धोकादायक झाल्यास स्थानिक नागरिक ग्रामपंचायत कडे पाठपुरावा करुन इमारत दुरुस्तीची मागणी करत असतात. मात्र शिरुर तालुक्यातील खैरेनगर येथील ग्रामपंचायत इमारतच धोकादायक झाल्याची घटना समोर आली असून इमारत दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे. खैरेनगर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत इमारत सुमारे चाळीस वर्षापूर्वी बांधण्यात आलेली असून सध्या […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीत अमृत महोत्सवानिमित्त वृक्षारोपण व वृक्ष दत्तक योजना

शिक्रापूर: निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त जलदिंडी प्रतिष्ठान, साईक्रांती प्रतिष्ठाण तसेच शिवराज्य प्रतिष्ठाण यांच्या वतीने गावामध्ये वृक्षारोपण करत विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्व पटवून देत वृक्ष दत्तक योजना राबवण्यात आली आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने साईक्रांती प्रतिष्ठाण, शिवराज्य प्रतिष्ठाण व जल पर्यावरण समिती यांच्या वतीने सामाजिक वनीकरण विभागाच्या […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

राज्यासह तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची शासनाला आर्त हाक

शिरुर (अरुणकुमार मोटे) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने क्रांती दिनाचे औचित्य साधून, मुलांना शिकू द्या आणि शिक्षकांना शिकऊ द्या, याच्या अनुषंगाने शिक्षकांचे विविध प्रश्न ,विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी राज्यभर केलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून शिरुर तालुका प्राथमिक शिक्षक समितीने शिरुरच्या तहसिलदार, गटविकास अधिकारी यांना न्याय हक्काच्या मागण्या यांचे निवेदन देऊन आपले प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही […]

अधिक वाचा..
Balrangbhumi Saradwadi

नाट्यछटा स्पर्धेमध्ये सरदवाडीत तब्बल २८३ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग!

शिरूर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी नाट्यछटा स्पर्धा हा स्तुत्य उपक्रम आहे. महाराष्ट्रातील रसिक जनतेला यामधूनच पुढे अभिनेते, कलाकार पहायला मिळतील. मी सुद्धा कलेचा, कलाकारांचा कदर करणारा कार्यकर्ता आहे. शिक्षणा बरोबर विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा विकास शाळा करत आहेत. ही कौतुकास्पद व आभिमानाची गोष्ट आहे, असे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी बालरंगभूमी परिषदेच्या पुरस्कार वितरण […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसेना सभासद नोंदणी शुभारंभ सुरु…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आणि शिवसेना सभासद नोंदणीचा शुभारंभ मोठया थाटात चांडोह, फाकटे, वडनेर, पिंपरखेड, मलठण, केंदूर, करंदी, पाबळ, जातेगाव या ठिकाणी करण्यात आला. तसेच पिंपरखेडचे उपसरपंच यांनी या कठीण काळात शिवसेनेला साथ देत त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश केला आहे. आगामी काळात प्रत्येक गावात ही मोहीम जोरदारपणे […]

अधिक वाचा..
drone

शिरूर तालुक्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ड्रोनद्वारे फवारणी

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील सविंदणे येथील प्रगतशील शेतकरी व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे नवी दिल्लीचे सदस्य बाळासाहेब पडवळ यांनी आपल्या शेतात अभिनव प्रयोग करत शेतातील झेंडू व ऊसाच्या व्ही.एस.आय. १८१२१ या नवीन प्रजातीचे ऊस या पीकाला आधुनिक तंत्रज्ञानातील ड्रोनद्वारे फवारणी केली आहे. बाळासाहेब पडवळ हे आपल्या शेतात कायमच नवनवीन प्रयोग यशस्वी करतात. त्यांनी […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्य अमृत महोत्सवनिमित्त ‘हर घर तिरंगा’ जनजागृती फेरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने केंद्र सरकारने “हर घर तिरंगा” च्या माध्यमातून “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा करण्याचे आवाहन देशातील नागरिकांना केले असल्याने महावितरणच्या महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी यांनी एकत्र येऊन कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मलठण (ता. शिरुर) येथे याबाबत जनजागृती केली आहे. शिरुर उपकार्यकारी अभियंता माने, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विजेचा करंट लागून आठ मेढयांचा मृत्यू

सुदैवाने मेंढपाळ व त्याची आजी बचावली सविंदणे: आण्णापूर (ता. शिरुर) या गावात विद्युत तार तुटल्यामुळे आणि बेकायदेशीर आकड्यामुळे वायर मधून विद्युत प्रवाह जमिनीत उतरल्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना घडली असून यात मेंढपाळाच्या जवळपास ७ ते ८ मेंढयांचा मृत्यू झाला आहे. अविनाश माळी रा. आण्णापूर या मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने अविनाश व त्याची आजी इंदूबाई […]

अधिक वाचा..