शिक्रापूरात बालकांच्या थंडी, ताप, सर्दी, खोकला आजारात वाढ

ग्रामपंचायत प्रशासनासह आरोग्य विभागाने उपाययोजना करणे गरजेचे शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) सह परिसरात सध्या बालकांमध्ये थंडी, खोकला, ताप, सर्दी या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याची बाब चिंताजनक असून ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे सध्या लहान बालकांमध्ये सर्दी, खोकला, थंडी, ताप यांसारख्या आजाराची संख्या मोठ्या […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजी महाराज यांचा फोटो टपाल तिकिटावर लवकरच येणार

शिरुर (तेजस फडके): स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा फोटो तसेच नाव टपाल तिकिटावर यावे यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच खासदार गिरीश बापट यांना नुकतेच लेखी निवेदन मागणी केली असुन केंद्र सरकारकडुन त्यासाठी सकारात्मक उत्तर मिळाले असल्याचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमित तानाजी सोनवणे यांनी दिली. धर्मवीर छत्रपती संभाजी […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुकच्या आराखड्याबाबत ग्रामस्थांना विचारात घ्यावे…

छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळाचा विकास होत असताना सदर विकास आराखड्याबाबत स्मृती समिती व ग्रामस्थांना विचार घेतले जात असून यामध्ये ग्रामस्थांना व समितीला विचारात घ्यावे, अशी मागणी छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांमधील दृष्टीदोष गंभीर समस्या: अनिल शिंदे

कान्हूर मेसाईतील विद्यालयात विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटप शिक्रापूर: सध्याच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये मोबाइलचा अतिरेक वापर होत असल्याने लहान वयात निर्माण झालेले दृष्टीदोष ही आजची गंभीर समस्या बनत असून शाळकरी मुलांच्या या समस्येकडे पालकांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे असे मत कान्हूर मेसाई येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अनिल शिंदे यांनी केले आहे. कान्हूर मेसाई […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने टळले राईनपाडा कृत्य

पिंपळ्यात संशयित चोर म्हणून मारहाण होणाऱ्या युवकाची सुटका शिक्रापूर: पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे सध्या चोर आल्याच्या अफवेला पेव आलेले असताना गावातील नागरिक गावामध्ये येणाऱ्या अनोळखी युवकांची विचारपूस करत असून नुकतेच एका युवकाला संशयित म्हणून बेदम मारहाण होत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळताच पोलिसांच्या सतर्कतेने युवकाची मारहाणीतून सुटका झाल्याने राईनपाडा सारखे कृत्य थोडक्यात बचावले आहे. […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुकमध्ये स्वामींच्या चर्म पादुकांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी

शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चर्म पादुकांवर अभिषेक केल्यानंतर पादुका दर्शनासाठी खुल्या करण्यात आलेल्या असताना येथे दर्शनासाठी स्वामीभक्तांनी हजेरी लावत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन भंडारे व नितीन भंडारे यांच्याकडे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या त्यावेळच्या रोजच्या दैनंदिन वस्तू व चर्म पादुका […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात विद्युत वितरणच्या वतीने दुचाकी रॅली

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रॅलीने विद्युत प्रबोधन शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे विद्युत वितरण विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दुचाकी रॅलीचे आयोजन करत वीज चोरी, नवीन वीज कनेक्शन, सोलर कनेक्शनची माहिती नागरिकांना देत प्रबोधन करण्यात आले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे विद्युत वितरण विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्युत वितरण विभागाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या संकल्पनेतून […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात शेतात आढळला मृत अवस्थेतील बिबट्या

शिरुर वनविभाग व प्राणीमित्रांनी पंचनामा करत घेतले ताब्यात शिक्रापूर: करंदी (ता. शिरुर) येथील गणपती माळ येथे एका शेतकऱ्याच्या शेतात मृतावस्थेतील बिबट्या आढळून आला असून शिरुर वनविभाग व वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या प्राणीमित्रांनी सदर मृत बिबट्याचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन साठी पाठवून दिला आहे. करंदी (ता. शिरुर) येथील गणपती माळ येथे नलिनी वर्पे यांच्या […]

अधिक वाचा..

मानव विकास परिषदेकडुन मावळ अत्याचार प्रकरणी कारवाईची मागणी

शिरुर (तेजस फडके): मावळ येथील कोथुर्णे गावातील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार आणि त्यानंतर तिची झालेली हत्या खुपच वेदनादायी आहे. त्यामुळे पिडीत चांदेकर कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून मानव विकास परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक-अध्यक्ष अफसर शेख, राष्ट्रीय उपाध्यक्ष दिपक चौधरी, प्रदेशाध्यक्ष बळवंत मनवर, राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्ष जयश्री अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या माध्यमातून शिरुर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. […]

अधिक वाचा..

पाबळला कंटेनर मधून पत्र्याचे रोल पडून मोठा अपघात

सुदैवाने जीवित हानी नाही मात्र दूध डेअरी सह वाहनांचे नुकसान शिक्रापूर: पाबळ (ता. शिरुर) येथे बेल्हा जेजुरी या मुख्य रस्त्यावर एका कंटेनर मधून वाहतूक करण्यात येत असलेले तब्बल २२ टन वजनाचे २ पत्र्याचे रोल रस्त्यावर पडून अपघात होऊन येथील दूध डेअरी सह काही वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. पाबळ (ता. शिरुर) येथे बेल्हा […]

अधिक वाचा..