निर्वी येथे ऊस शेतीशाळा उपक्रमाचा शेतकऱ्यांना लाभ

शिंदोडी (तेजस फडके): एकरी ऊसाच्या क्षेतातुन 40 ते 45 हजार ऊस कारखान्याला जात असल्याने उसाचे वजन वाढण्यासाठी फुटव्यांची संख्यावर नियंत्रण ठेवल्यास एकरी 100 टन उत्पादन घेण सहज शक्य होईल अशी माहिती कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे यांनी निर्वि (ता. शिरुर) येथे ऊस शेतीशाळेत मार्गदर्शन करताना सांगितले. पिकावरील रोग व किड सर्वेक्षण योजना (क्रॉपसॅप ) अंतर्गत ऊस […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

डिलाईट इन्स्टिट्यूट मध्ये मुलींनी मारली बाजी

शिक्रापूर: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने घेतलेल्या उन्हाळी परीक्षा २०२२ मध्ये डिलाईट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने उत्तुंग यश मिळविले आहे. मंडळाच्या वतीने सदर निकाल मंडळाच्या संकेत स्थळावर नुकताच जाहीर करण्यात आला आहे. कोरेगाव भिमा येथील अल अमिन एज्युकेशन अँड मेडिकल फाउंडेशन संचालित डिलाईट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल उत्कृष्ठ लागला आहे. प्रथम […]

अधिक वाचा..

बुरुंजवाडीत सभा मंडपासाठी खासदार कोल्हें कडून दहा लाख मंजुर

शिक्रापूर: बुरुंजवाडी (ता. शिरुर) येथे संत तुकाराम सभामंडपाच्या उभारणीसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचेकडून दहा लाख रुपयांचा खासदार निधी नुकताच उपलब्ध झाला असून सदर निधी मंजुरीचे पत्र डॉ. अमोल कोल्हे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर व सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय टेमगिरे यांचेकडे सुपूर्द केले आहे. बुरुंजवाडी (ता. शिरुर) येथे संत तुकाराम सभागृह उभारण्याची मागणी […]

अधिक वाचा..

आरतीची परिस्थितीवर मात करत लेख परीक्षक पदाला गवसणी

शिक्रापूरच्या आरतीने मिळवले लेखा परीक्षक पद शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आरती केंडे- ब्राम्हणे हिने आई वडिलांची परिस्थिती हलाकीची असताना देखील परिस्थितीवर मात करत शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुन नगर विकास परिषदेतील लेखा परीक्षक पदाला गवसणी घातली असता नुकतीच रायगड जिल्ह्यातील म्हसाळा नगर परिषदेत लेखा परीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. शिक्रापूर ता. शिरुर येथे नोकरीच्या […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश चिटणीसपदी डॉ. वर्षा शिवले

शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या डॉ. वर्षा शिवले यांची नुकतीच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांनी डॉ. वर्षा शिवले यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या डॉ. वर्षा शिवले या राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ असून […]

अधिक वाचा..

लांडेवस्ती शाळेचे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव स्पर्धेत यश

शिक्रापूर: लांडेवस्ती (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील स्वरांजली संतोष धायरकर, सिद्धी भरत आढाव, नम्रता गणेश भुजबळ या विद्यार्थिनींनी भारत देशाचे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने पुणे जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी लांडेवस्ती शाळेतील केंद्रस्तर स्पर्धेमध्ये स्वरांजली संतोष धायरकर या विद्यार्थिनीने एकपात्री नाटिका राणी लक्ष्मीबाई यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून […]

अधिक वाचा..

थिटेवाडी धरण दोन वर्षानंतर शंभर टक्के भरले

केंदूर ग्रामस्थांकडून आनंदाने धरणाच्या पाण्याचे पूजन शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) सह पाबळ भागाला वरदान ठरलेले थिटेवाडी धरण २ वर्षांपासून कोरडे पडलेले असल्याने धरण भरण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असताना २ वर्षांनी सदर धरण शंभर टक्के भरल्याने ग्रामस्थांकडून पाण्याचे पूजन करण्यात आले आहे. केंदूर (ता. शिरुर) सह पाबळ या दुष्काळी भागातील गावासाठी थिटेवाडी धरण वरदान ठरले आहे, […]

अधिक वाचा..

पुणे-नगर रोड रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी मेजर तुकाराम डफळ

मांडवगण फराटा (संपत कारकुड): माजी सैनिकांच्या अनेक समस्या आहेत. सरकारी कामामध्ये सैनिकांना मान-सन्मान मिळत नसून रिटायर होऊन आल्यानंतर त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं परंतु सैनिकांच्या अडचणी कोणीच समजून घेत नाहीत. रोटरी क्लबच्या माध्यमातून त्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मेजर तुकाराम डफळ यांनी केले. पुणे-नगर रोड रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी नुकतीच माजी सैनिक तुकाराम […]

अधिक वाचा..

वाबळेवाडीच्या धर्तीवर आदर्श पऱ्हाडवाडी शाळा

यात्रेतील अनाठायी खर्च शाळेसाठी वापरण्याचा स्तुत्य उपक्रम शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पऱ्हाडवाडी या शाळेच्या विकासासाठी गावातील यात्रा उत्सवातील अनाठायी खर्च वाचवून शाळेसाठी मदत करण्यात येत असल्याचे देशात गाजलेल्या आंतरराष्ट्रीय वाबळेवाडी शाळेच्या धर्तीवर पऱ्हाडवाडी शाळा उभी आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळा हि अशी असावी मराठी शाळा, घडवी विद्यार्थ्यांचा […]

अधिक वाचा..

पाबळला रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करत आंदोलन

शिक्रापूर: पाबळ (ता. शिरुर) येथे पाबळ खेड रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम कोणतीही तसदी घेत नसल्याने अपघातांची संख्या वाढत असल्याने येथील नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत आंदोलन केले आहे. पाबळ (ता. शिरुर) येथे पाबळ खेड पाबळ रस्त्यावर खेड वरुन पाबळ येथे येत असताना पाबळगावात प्रवेश करतानाच रस्त्यावर मोठमोठे खड्डे […]

अधिक वाचा..