शिरुर तालुक्यात एका व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या
शिक्रापूर: कासारी (ता. शिरुर) येथील पंडित सातपुते हा व्यक्ती घरात असताना घराचा दरवाजा आतून बंद होता त्यामुळे त्याची पत्नी कल्पना सातपुते हिने घरात पाहिले असता पंडित वेगळीच हालचाल व धडपड करताना दिसून आला. त्यामुळे तिने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीना याबाबत आवाज देऊन सांगितले. यावेळी येथील लोकांनी खिडकीतून पाहिले असता पंडित कोंडीबा सातपुते (वय ३५) रा. कासारी […]
अधिक वाचा..