घोडगंगाच्या निवडणुकीत मतदार भाकरी फिरवणार का…?
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील शेतकऱ्याच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय असलेल्या घोडगंगा कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.या निवडणुकीसाठी एकूण १३२ अर्ज वैध झाले आहेत.गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे निवडणुक लांबणीवर पडली होती.या वर्षी होत असलेली निवडणूक दोन्ही बाजूने ताकत लावल्याने रंगतदार होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. घोडगंगा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकूण १९ हजार ३५१ सभासद आहेत. […]
अधिक वाचा..