हृदयाचं ब्लॉकेज, इतर हृदयाचे आजार होऊ नये यासाठी करा हे उपाय…

आरोग्य

आजकाल हृदयाचे त्रास, ब्लॉकेज असे आजार पण वाढत आहे, हे होऊ नये या साठी लसूण खूप फायदेशीर आहे गावरान असेल तर उत्तम, थोडा तिखट असतो.

१) लसूण

सकाळी एक लसूण पाकळी चावून खा.

संद्याकाळी एक लसूण पाकळी चावून खा.

पंधरा दिवसामध्ये हृदयाचे ब्लॉकेज निघते

हे सगळ्यांनी केले तरी फायदा आहे

लसणाचा भाजी मध्ये अवश्य वापर करा, जेवताना लसूण बाजूला काडू नका.

२) बेल

बेलाच्या फळातील गर काढा .

त्यात एक चमचा मध मिसळा.

हे १५ दिवस खा, नक्की फायदा होतो

३) कांदा

जेवणात कांद्याचा वापर अवश्य करावा, हृयाच्या ब्लॉकेज साठी फायदा होतो.

ज्यांना हृदयात ब्लॉकेज आहे असे टेस्ट मध्ये सांगितलं आहे त्यांनी १५ दिवस लसूण पाकळी खावी, १००? फायदा होतो.

१५ दिवसांनी परत चेक करा म्हणजे खात्री होईल.

(सोशल मीडियावरुन साभार)