शिरुर तालुक्यातील “पापा की परी” कडुन 300 पुस्तके भेट देऊन वडिलांचा वाढदिवस साजरा

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): जगातील सगळ्यात अतुट नात असत ते म्हणजे वडील आणि मुलीच प्रेमळ नातं. मुली या नेहमी ‘पापा की परी’ म्हणजेच ‘बाबांची राजकन्या’ म्हणून ओळखल्या जातात. शिरुर तालुक्यातील दोन ‘पापा की परीं’नी वडिलांचा 75 वा वाढदिवस आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करत समाजापुढे एक आदर्श ठेवला असुन शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातून या दोन्ही मुलींवर अभिनंदनाचा […]

अधिक वाचा..

गुनाट येथे हंगेवाडी येथील हंगेश्वराच्या लग्नाची वरात साजरी

शिंदोडी (तेजस फडके): श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथे नुकतीच हंगेश्वराची यात्रा पार पडली. या यात्रेत जवळपासच्या अनेक गावातील भाविक मोठया प्रमाणात येतात. त्यापैकी शिरसगाव, चिंभळे, गुनाट या गावांना यात्रेत विविध मान सन्मान मिळतो. शिरुर तालुक्यातील गुनाट येथील भगत परिवारातील वशंज यांना देवाधिदेव महादेव प्रसन्न झाले होते. देवासाठी गुनाट येथुन हंगेवाडी पर्यंत पिण्यासाठी पाणी घेऊन ते गेले […]

अधिक वाचा..

माहेर संस्था व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा

शिरुर (किरण पिंगळे): शिरुर येथील जुन्या नगरपालिकेच्या सभागृहात माहेर संस्था आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत दिपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी माहेर संस्थेच्या मुलांनी मान्यवरांच्या स्वागतासाठी खूप छान नृत्य सादर केले. समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी […]

अधिक वाचा..

अजित पवार यांनी ‘देवगिरी’ शासकीय निवासस्थानी गुढी उभारुन साजरा केला गुढी पाडवा

अजित पवार यांच्याकडून सर्वांना गुढीपाडव्याचा शुभेच्छा मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुंबईतील ‘ देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी गुढी उभारली तसेच गुढीची सपत्नीक पूजा केली. यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित सर्वांना तसेच राज्यातील नागरिकांना, महाराष्ट्रप्रेमी बांधवांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. “वसंतऋतुच्या आगमनासोबत साजरा होणारा गुढीपाडवा, आलेलं नववर्ष, सर्वांच्या जीवनात सुखसमृद्धी, चैतन्य, […]

अधिक वाचा..

छत्रपतींची ३३४ वी पुण्यतिथी मोठ्या थाटात संपन्न

बलिदान दिनास नेते गैरहजर, शंभू भक्तांसह ग्रामस्थ नाराज शिक्रापूर (शेरखान शेख): श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा ३३४ वा बलिदान स्मरण दिन हजारो शंभू भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला असून या कार्यक्रमात बडे नेते गैरहजर असल्याने शंभू भक्तांसह ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

अनाथ व भटकंती करणाऱ्या मुलांसमवेत महिला दिन साजरा

शिक्रापूरच्या गार्डन सिटी महिला मंचच्या महिलांचा अनोखा उपक्रम शिक्रापूर (शेरखान शेख): सर्वत्र महिला दिन उत्साहात साजरा होत असताना काहीतरी वेगळे करण्याच्या हेतूने शिक्रापूरच्या गार्डन सिटी महिला मंचच्या महिलांनी एकत्र येत अनाथ व भटकंती करणाऱ्या मुलांना गरजेचे साहित्यासह खाऊ देत महिला दिन सहारा करुन समाजाला आगळावेगळा संदेश दिला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील गार्डन सिरी महिला […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात मुस्लीम युवकांकडून शिवाजी महाराज जयंती साजरी

शिक्रापूरच्या मुस्लीम बांधवांनी दिला सर्व धर्म समभावतेच संदेश शिक्रापूर (शेरखान शेख): सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना आज शिक्रापूर येथे आगळावेगळा उपक्रम पहावयास मिळाला असून शिक्रापूर येथे मुस्लीम युवकांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करुन समाजाला सर्वधर्म समभावतेचा अनोखा संदेश दिला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे 10 वर्षापूर्वी शिक्रापूर […]

अधिक वाचा..

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती ट्रस्ट तर्फे कर्मचारी महिलांच्या हस्ते आरती करुन महिलादिन साजरा

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): आपल्या संस्कृतीमध्ये मुळातच पुर्वीपासूनच महिलांना देवी आणि मातेचे स्थान दिलेले आहे. मात्र परदेशात महिलांना अतिशय हीन वागणुक दिली जात होती. तसेच त्यांना मतदानाचा ही अधिकार नव्हता. म्हणुन त्यांनी याविरुद्ध एकजुटीने लढा दिला आणि त्यात त्यांचा विजय झाला म्हणुन 8 मार्च हा संपुर्ण विश्वात जागतिक महिला दिन म्हणुन साजरा केला जातो, असे […]

अधिक वाचा..

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मुलुंड विभागात कुसुमाग्रज जयंती साजरी     

मुंबई: दर वर्षी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहलायाच्या मुलुंड विभागातर्फे येथे ग्रंथालायच्या जागेत मुलुंड येथे कुसुमाग्रज जयंती/ मराठी भाषा दिन  साजरा होतो. यावर्षी या कार्यक्रमात कार्याध्यक्ष शं रा पेंडसे यांच्या ”सत्पत्री दान या कथासंग्रहाचे प्रकाशन कोणाही ”सेलिब्रेटी”च्या हस्ते न करता मुलुंड विभागाचे कार्यवाह महेश कवटकर यांच्या हस्ते करून एक नवीन पायंडा पाडला. याप्रसंगी मुंबई मराठीग्रंथसंग्रहालया च्या शतकोत्तर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील युवकाकडून लंडनमध्ये शिवजयंती साजरी

लंडन मध्ये घुमल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा शिक्रापूर (शेरखान शेख): छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपूर्ण भारतभर साजरी होत असताना लंडनच्या ब्रुनेल विद्यापीठात शिकत असलेल्या शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील ऋतुराज महेश ढमढेरे याने पुढाकार घेत या विद्यापीठाच्या आवारात सुमारे 200 भारतीय व अन्य देशातील विद्यार्थी एकत्र करत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. तळेगाव ढमढेरे […]

अधिक वाचा..