आढळराव पाटील आणि अजित पवार यांचा एकाच गाडीत प्रवास; चर्चांना उधाण…
मंचर (पुणे) : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिरुरच्या उमेदवारीवरून चर्चा रंगली असतानाच आता शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अजित पवार गटात प्रवेश निश्चित झाल्याचीच चर्चा आहे. शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी आज मंचरमध्ये उपस्थित राहिले. शिवाजी आढळराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत करत त्यांच्यासोबत एकाच […]
अधिक वाचा..