सी.एस.आर फंडातून रक्कम मिळवून देतो म्हणत केली आर्थिक फसवणुक…

शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल शिरुर (अरुणकुमार मोटे): शेततळ्याच्या कामाचे पैसे बेंगलोर येथिल कंपनीमार्फत मिळवून देतो. त्यापोटी दहा टक्के रक्कम कंपनीकडे भरा असा विश्वास देत तब्बल २, ३५, ००० (अक्षरी 2 लाख 35 हजार रुपये) घेऊन कुठलेही पैसे न देता आर्थिक फसवणुक केल्याने फिर्यादी संतोष हरिश्चंद्र चव्हाण, आरोपी नवनाथ शिवाजी बारस्कर रा. लाटेआळी शिरुर […]

अधिक वाचा..
crime

कोळगाव डोळसच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक

शिक्रापूर (शेरखान शेख): कोळगाव डोळस (ता. शिरुर) येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस खरेदी करुन घेऊन जाऊन शेतकऱ्यांना पैसे न देता शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे आशिष शांताराम साठे व नवनाथ सुभाष झेंडे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोळगाव डोळस (ता. शिरुर) येथील येथील यशवंत कारंडे […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरे दुय्यम निबंधक कार्यालयात महिलेची फसवणूक

हवेली पंचायत समितीच्या शिक्रापूर पोलिसांत सदस्यावर गुन्हे दाखल शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील दुय्यम निबंधक कार्यालयात एका महिलेच्या जमिनीचे खरेदीखत करुन घेऊन महिलेला जमिनीचे पूर्ण पैसे न देताना सदर जमिनीची अन्य व्यक्तींना विक्री करुन महिलेच्या पतीने पैसे मागील्याने महिलेच्या पतीला दमदाटी केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे हवेली पंचायत समितीचे सदस्य […]

अधिक वाचा..

त्या माजी उपसरपंचावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची केली जमीन खरेदीत फसवणूक शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बबलू उर्फ बबन ढोकले यांनी एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची जमीन खरेदी करुन काही जमीन विक्री करुन देखील सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचे लाखो रुपये न देता फसवणूक केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे माजी उपसरपंच […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात ऊसतोड कामगार पुरवताना केली चक्क १५ लाखांची फसवणुक

शिरुर (अरुणकुमार मोटे): ऊसतोडीसाठी निलेश पवार यांना एक वर्षासाठी ऊस कामगार पुरवतो. त्यापोटी बॅक अंकांऊंटवर तब्बल १५ लाख घेऊन आरोपी सचिन रुपचंद पवार रा. चाळीसगाव, जिल्हा – जळगाव याने फक्त महीनाभर कामगार पुरवले व परत पैसे न देता तो कामगारांसह पैसे बुडवून पसार झाला आहे. त्याबाबात फिर्यादी निलेश आप्पासाहेब पवार, रा. चिंचणी, (ता. शिरुर) यांनी […]

अधिक वाचा..
crime

वाडा पुनर्वसनचा माजी उपसरपंच माळीवर पुन्हा फसवणुकीचा गुन्हा

शिक्रापूर (शेरखान शेख): वाडा पुनर्वसन (ता. शिरुर) ग्रामपंचायतचा माजी उपसरपंच सचिन उर्फ चंद्रशेखर माळी याच्या विरुद्ध मित्राची कार घेऊन जाऊन मित्राची फसवणूक केल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 6 महिने पोलिसांना गुंगारा देऊनही पोलिसांनी त्याला अटक केली असताना आता सचिन माळी याने कोरेगाव भीमा येथील एका व्यक्तीची कार घेऊन जाऊन त्याची फसवणूक केल्याने शिक्रापूर पोल्सिंनी वाडा […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिक्रापूरात महिलेच्या फसवणूक व सावकारी प्रकरणी एकावर गुन्हा

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे एका महिलेला व्याजाने पैसे देऊन महिलेची जागा स्वतःच्या नावावर करुन घेऊन महिलेले सर्व पैसे व्याजासह परत केल्यानंतर देखील महिलेची जमीन महिलेला परत न देता फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सागर सासवडे या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सागर सासवडे […]

अधिक वाचा..
Crime

बंटी बबली कडून शिरुर मधील महिलांची फसवणूक

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर मधील काही महिलांना त्यांच्याशी ओळख निर्माण करुन एका बंटी बबली ने गंडा घालत महिलांची 10 लाख रुपयांसह 10 तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अनिषा विजय लोखंडे व विजय लोखंडे या बंटी बबलीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर येथील महिलांची श्रीगोंदा तालुक्यातील अनिषा […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरुर तालुक्यातील शेतकऱ्याची लाखोंची फसवणूक

शिक्रापूर: विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याला उसतोड कामासाठी कामगार पुरवितो असे म्हणून शेतकऱ्याची तब्बल ६ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सोमनाथ शेम्पू सोनवणे या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील विश्वनाथ गवारे यांचा शेतीसह उसाचा व्यापार आहे. गवारे यांना नेहमी उसतोडणी साठी कामगार लागत असल्याने […]

अधिक वाचा..