शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत परवाना नसतानाही बेकायदेशीररीत्या चालवले जातात बार 

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच असुन, चोऱ्या आणि दरोड्याचे सत्र सुरुच असुन त्याचबरोबर अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे. शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथे कसलाही परवाना नसताना बेकायदेशीर परमिटरुम आणि बार चालु असल्यामुळे टाकळी हाजी पोलिसांनी नुकतीच त्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यात विनापरवाना बार कसे आणि कोणाच्या आशिर्वादामुळे चालवले […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दरोड्यांचे सत्र सुरुच; पाचर्णे मळ्यात पुन्हा एकदा लाखोंची घरफोडी

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासुन चोऱ्या, दरोडा यांचे सत्र सुरुच असुन गुन्हेगारांना पोलिसांचा धाक आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत असुन काही दिवसांपुर्वी शिरुर पोलिस स्टेशनमधील एका पोलिस कर्मचाऱ्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्या घटनेचा अजुनही तपास लागलेला नाही. तसेच शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत अनेक गंभीर गुन्हे घडत […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिस स्टेशनला ‘सिंघम’ अधिकाऱ्याची गरज; नागरिकांमध्ये चर्चा…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच असुन शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गेल्या दोन ते तीन वर्षात मोठया प्रमाणात खून, दरोडे, मोटार सायकल चोरी, विद्युत मोटारीची चोरी, अवैध दारुविक्री, गुटखा, मटका, गोमास विक्री, लॉजिंग, वेश्या व्यवसाय चालु असुन शिरुर पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि अवैध व्यावसायिक यांच्यात “अर्थपुर्ण” संबंध असल्यामुळे कारवाईच्या आधीच संबधित अवैध धंद्यावाल्याना […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोऱ्यांचे सत्र सुरुच

मलठणच्या शिंदेवाडीतून शेळ्यांची चोरी शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोरांचा सुळसुळाट झाला असुन या चोऱ्या रोखण्यात शिरुर पोलिसांना अपयश येत आहे. अष्टविनायक महामार्गालगत असलेल्या मलठण (ता.शिरूर) येथील शिंदेवाडी येथून शुक्रवारी (दि.१९) रोजी रात्री बापू शिंदे यांच्या तीन शेळ्या चोरीस गेल्या आहेत. शिरुर पोलिसांनी रात्रीच्या वेळेस गस्त वाढविणे गरजेचे असुन प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दल […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत बोकाळली गुन्हेगारी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये दुचाकी, फोर व्हीलर चोऱ्या, विद्युत मोटारी,केबल चोऱ्या, सोनसाखळी चोऱ्या, दरोडा, जबरी चोऱ्या, जीवे मारण्याचा प्रयत्न, अपहरण,खुण, बलात्कार अशा घटनांचा आलेख गेल्या 2 वर्षापासून सातत्याने वाढतच चालला आहेत. नुकतेच शिरूर पोलिस स्टेशनमधील वाहन चालक पोलिस कॉन्स्टेबल दिपक नागरे याच्यावर अज्ञात व्यक्तीनी कोयत्याच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी […]

अधिक वाचा..

बेल्हा- जेजूरी रोडवर पिंपरखेड गावच्या हद्दीत अपघातात तरुण युवकाचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे): पिंपरखेड (ता. शिरुर) येथील अविनाश गावशेते (वय २२) हा आई -बापाला एकुलता एक असणाऱ्या तरुणाचा बेल्हा- जेजुरी रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्याला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या अपघाती मृत्यूने त्याच्या कुंटुबासह पिंपरखेड गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. ११) रोजी रात्री ०८ :१५ वा […]

अधिक वाचा..