रोमानिया–मिलिसाऊटी शहराच्या महापौरांची मुंबई महापौरांशी सदिच्छा भेट
मुंबई: रोमानिया – मिलिसाऊटी शहराचे महापौर वांगले कॅमेरे यांनी आज मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे यांची महापौर दालनात सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही शहरांमधील नागरी सुविधा, विशेषतः घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मिलिसाऊटी शहरातील आधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रणाली आणि कचऱ्याचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याच्या प्रकल्पांची माहिती महापौर […]
अधिक वाचा..