shirur-taluka-logo

कायद्यांचे शिक्षण महत्वाचेच!

कोणत्याही क्षेत्रात कायदेशीर अडचणींना तोंड द्यावं लागलं, की सर्वांना गरज पडते ती वकिलांची! खासगी असू दे किंवा सार्वजनिक क्षेत्र; प्रत्येक क्षेत्रात केव्हा ना केव्हा वकिलांची आवश्यकता भासत असतेच. फक्त कंपन्या किंवा सरकारी कार्यालयेच नाही तर वैयक्तिक पातळीवरही कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी याच वकीलमंडळींची मदत घ्यावी लागते. म्हणूनच आज कायद्याचा अभ्यास केलेल्या पदवीधरांना करिअरच्या अनेक संधी निर्माण […]

अधिक वाचा..

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पिंपरी: आपण लग्न करणार आहोत, तु माझी बायको आहे असे बोलून लग्नाचे आमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. शारीरिक संबंधातून मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. याबाबत पवन उर्फ गुरु कैलास ओव्हाळ याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात IPC 376, 376 (2) (एन) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद, मनपा निवडणूकांबाबत महत्त्वपूर्ण निर्देश…

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका  पावसाळा झाल्यावर घ्याव्यात या संदर्भातील विनंती अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केला होता. या अर्जावर आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ज्या ठिकाणी […]

अधिक वाचा..

नोटरीवरून होणार खरेदीखत; न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल…

पुणेः नोटरी दस्ताबाबत अद्याप अनेक गैरसमज आहेत. नोटरी दस्त सहा महिने चालतो, त्याला कायदेशीर मान्यता नसते. त्यांचे पुढील प्रतिज्ञापत्रापेक्षा तहसीलदार यांच्याकडे केलेल्या प्रतिज्ञापत्राला महत्व असते. त्यामुळे गैरसमजातून अनेक नागरिक आपल्या रकमांची अथवा कराराची नोंद करण्याचे टाळतात. अनेकदा गुंठेवारी कायदा अथवा तत्सम तांत्रीक बाबीमुळे नोंदणीकृत दस्ताला अडचणी येतात. अशा वेळी तांत्रीक अडचणी दूर होईपर्यंत आपल्या रकमा […]

अधिक वाचा..

राज्य सरकारचा तुकडे बंदी कायद्या बाबत मोठा निर्णय…

मुंबई : राज्यसरकारकडून तुकडे बंदी कायदा लागू करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांना तुकड्याने शेती विकता येत नव्हती. पण, सरकारकडून हा निर्णय बदलण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता तुकड्याने शेती विकता येणार आहे. शेतीसाठी निश्चित असलेले प्रमाणभूत क्षेत्र कमी करण्यात आले आहे. त्यानुसार जिराईत जमीन ही 20 गुंठे आणि बागायत जमीन ही 10 गुंठे खरेदी करता येणार आहे. […]

अधिक वाचा..

महागाईत दिलासा, LPG सिलेंडर झाला स्वस्त…

मुंबई : प्रचंड महिगाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना आज (बुधवार) काहीसा दिलासा मिळाला आहे. आता इंडेन गॅसचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 135 रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती सिलिंडर सध्या 19 मे रोजी जारी केलेल्या दराने विकले जात आहे. एलपीजी सिलेंडरचे दर महिन्यांच्या पहिल्या तारखेला बदलले जातात. […]

अधिक वाचा..

सांगलीच्या काजल सरगरची वजनदार कामगिरी

महाराष्ट्राला वेटलिफ्टिंगमध्ये पहिले सुवर्ण पदक पंचकुला (हरियाना): खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राने आज सुवर्ण कामगिरी केली. वेटलिफ्टिंग आणि योगा (पारंपरिक), सायकलिंग या क्रीडा प्रकारांतही सुवर्ण पदके पटकावली. कबड्डीत मुला-मुलींचे दोन्ही संघ विजयी झाले. वेटलिफ्टिंगमध्ये सांगलीच्या काजल सरगरने महाराष्ट्राला सकाळीच पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले आहे. ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये स्पर्धेचा तिसरा दिवस महाराष्ट्राने गाजवला. वेटलिफ्टिंगमध्ये […]

अधिक वाचा..

शिरुर मधून महिलेचे मंगळसूत्र हिसकावले: गुन्हे दाखल

शिक्रापूर: शिरुर येथील बाबुराव नगर मध्ये राहणारी संगीता कातोरे हि महिला तिच्या दुचाकीहून मुलाला घेऊन घरी जात असताना सि टी बोरा कॉलेजच्या रोडवरुन दुचाककिहून आलेल्या दोघा युवकांनी महिलेला ए असा आवाज दिला. दरम्यान महिलेने दुचाकी सावकाश केली असता दुचाकीवर बसलेल्या युवकाने महिलेच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र हिसकावून घेत पोबारा केला. घडलेल्या घटनेबाबत संगीता संजय कातोरे (वय […]

अधिक वाचा..

किरकोळ कारणातून पत्नी व मुलीला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण

शिक्रापूर: काठापूर (ता. शिरुर) येथील ज्ञानेश्वर दाते यांच्या गोठ्यातील शेळी सुटल्याने त्यांची मुलगी प्रेरणा हिला शेळी बांधण्यासाठी सांगितले. मात्र प्रेरणाने शेली बांधली नाही म्हणून तिचे वडील ज्ञानेश्वर यांनी लोखंडी वस्तूने मारहाण करत जखमी केले. यावेळी प्रेरणाची आई रंजना मध्ये गेली असता ज्ञानेश्वर यांनी रंजना हिस देखील शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करुन जखमी केले. याबाबत रंजना […]

अधिक वाचा..

सकाळीच पाऊस, वाहनांच्या रांगा मात्र, पोलीस रस्त्यावर

शिक्रापूरच्या कर्तव्यदक्ष पोलिसाच्या कामाची सर्वत्र चर्चा व कौतुक शिक्रापूर: सकाळ सकाळ अचानकपणे संततधार पाऊस, पुणे नगर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असताना वाहतूक कोंडी सुरळीत करणे गरजेचे होते त्यामुळे एक पोलीस मात्र पावसाची पर्वा न करता भर पावसात वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे काम करत असल्याने पोलिसाचे कर्तव्य हे चर्चेचा विषय बनला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे […]

अधिक वाचा..