शिरुरच्या विद्याधाम शाळेतील चिमुकल्यांनी अनुभवल्या वैज्ञानिक गमती जमती, क्षेत्र भेटीमधुन प्रयोगशाळेला भेट

शिरुर (अरुणकुमार मोटे) शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींचे कुतूहल असते व त्यातुनच त्यांच्या जिज्ञासू वृत्तीची वाढ होत असते. जोपर्यंत त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर मिळत नाहीत. तोपर्यंत ते स्वस्थ बसत नाहीत. अशाच चिमुकल्यांचे विज्ञान विषयातील कुतूहल ओळखून व वैज्ञानिक गमतीजमती त्यांना कळाव्यात म्हणुन शिरुर येथील विद्याधाम प्राथमिक शाळेतील इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्यांना विद्याधाम प्रशाला शिरुर […]

अधिक वाचा..

MEPL कंपनीच्या पाण्यामुळे शेती नापीक झाल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याचा कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचंतारांकीत औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील महाराष्ट्र एन्व्हायरो पावर लिमिटेड (MEPL) कंपनीतुन सोडण्यात येणाऱ्या केमिकलयुक्त पाण्यामुळे कंपनीलगतच असणारी शेतजमीन पुर्णपणे नापिक झाली असल्याने उद्या बुधवार दि २ ऑक्टोबर २०२४ रोजी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोरच पत्नी आणि मुलांसह आत्मदहन करण्याचा इशारा मातंग नवनिर्माण सेनेचे शिरुर तालुका सचिव मच्छिंद्र जाधव यांनी दिला आहे. […]

अधिक वाचा..

शिंदोडी गावातील शेतकरी कुटुंबातील स्वप्निल वाळुंजचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नेत्रदिपक यश

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावातील शेतकरी कुटुंबातील स्वप्निल नामदेव वाळुंज याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नेत्रदिपक यश मिळवले असुन जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ या परीक्षेचा निकाल २६ सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर झाला असुन स्वप्निल वाळुंज याने या परीक्षेत राज्यात ६८ वा क्रमांक मिळवत कुटुंबीय आणि गावाचे नाव […]

अधिक वाचा..

शिरुर; साधना खोमणे यांचा पुणे जिल्ह्यातील शिक्षकांकडून सत्कार

शिरुर (अरुणकुमार मोटे) जागतिक शिक्षक महासंघाशी संलग्न असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या असलेल्या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या महासभेच्या सदस्यपदी साधना अरुण खोमणे यांची निवड करण्यात आली हि शिक्षकांच्या दृष्टीने गौरवास्पद बाब असुन खोमणे या एक उच्च शिक्षित असुन त्यांना शिक्षकांच्या प्रश्नाचीही उत्तम जाणं आहे. तसेच त्यांच्याकडे प्रभावी वक्तृत्व आणि उत्तम संघटन कौशल्य आहे असे प्रतिपादन […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाच्या कारवाईत ३ आरोपींकडुन २ गावठी पिस्टलसह २ जिवंत काडतुस जप्त

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील निमगाव म्हाळुंगी (ता.शिरुर) येथील खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला आरोपी चेतन शिंदे आणि त्याच्या इतर २ साथीदारांकडे गावठी पिस्टल असल्याची माहीती शिकापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली होती. त्याबाबत खातरजमा करुन पोलिस पथकाने तीन जणांना याप्रकरणी अटक करुन त्यांच्याकडुन २ गावठी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी प्रितम पाटील

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुरनगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी प्रीतम पाटील यांची वर्णी लागली आहे. प्रितम पाटील हे २०१७ ला एमपीएससी (MPSC) परीक्षा पास करत प्रथम ठाणे महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त व भिवंडी महानगरपालिका येथे ही सहाय्यक आयुक्त म्हणून काम पाहत होते. काही दिवसांपुर्वी शिरुरनगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदावर प्रितम पाटील यांची मुख्याधिकारी म्हणून […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दरोड्यातील दोन वर्षे फरार असणाऱ्या आरोपीला केली अटक

शिरुर (तेजस फडके) दोन वर्षांपुर्वी कोंबड्या घेवुन जाणाऱ्या टेम्पोवर आठ जणांनी दरोडा टाकत दरोडयामधुन मिळालेल्या कोंबडयापैकी १२४० कोंबड्यांची विक्री करुन सदर विक्रीतुन आलेली रक्कम आरोपीनी वाटुन घेतली होती. तसेच हा गुन्हा घडल्यापासुन आरोपी प्रदिप उर्फ प्रदयुमन हरीश्चंद्र शिंदे (रा. करंजेनगर, शिकापुर ता. शिरुर, जि.पुणे) हा फरार होता. त्याचा शोध घेत असताना शिरुर पोलीस ठाण्याच्या गुन्हे […]

अधिक वाचा..

शिरुर; ग्रामीण भागातील हजारो निराधार महिलांचा आधार ठरतंय बंधन आणि ITC मिशन सुनहरा कल

कान्हूर मेसाई (सुनील जिते) ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ITC मिशन सुनहरा कल अंतर्गत ‘बंधन संस्था’ निराधार महिलांना आधार देण्यासाठी पुढे आली असुन काही महिलांच्या घरातील एक वेळेची चुल पेटत नाही अशा महिलांना छोटे छोटे व्यवसाय जसे की कपडे, किराणा किट, चप्पल जुते, बांगडी, भाजी पाल्याची गाडी, कॉस्मिटिक सामान इत्यादी सामानाचे वाटप करण्यात […]

अधिक वाचा..

घोड धरणातुन बेकायदेशीर वाळु उपसा सुरुच; प्रशासन हतबल…?

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील लाखो हेक्टर शेतीला वरदान ठरलेल्या घोड धरणातुन महसुल विभागाच्या नाकावर टिच्चून वाळूमाफिया बेसुमार वाळू उपसा करत असुन हे वाळू माफिया प्रशासनालाही जुमानत नसल्याने महसूल व पोलिस प्रशासन अक्षरशः हतबल झाल्याचे चित्र शिरुर तालुक्यात पहायला मिळत आहे. सध्या विधानसभा तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर निवडणुका जवळ आल्याने […]

अधिक वाचा..
crime

शिरुर; कोर्टातली केस मागे घे म्हणतं तडीपार गुंडाची भावकीतील एकाला लोखंडी रॉडने जबर मारहाण…

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे जुन्या तक्रारीचा राग व जमीनी मध्ये रस्ता मागण्यासाठी केलेला अर्ज या कारणावरुन चिडुन जाऊन वडीलांच्या सांगण्यावरुन एका तडीपार गुंडाने स्वतःच्या भावकीतील एका व्यक्तीस हाताने तसेच लाथा, बुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण करत जखमी करुन घरात घुसून हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नामदेव कांतीलाल भोरडे […]

अधिक वाचा..