शिरूर! घोड धरणात सहा वेळा बोटी फोडूनही वाळू माफिया मोकाटच; दिवसाढवळ्या वाळू उपसा सुरु…
शिंदोडी (तेजस फडके): शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेतीला वरदान ठरलेल्या घोड धरणात राजरोजपणे दिवसाढवळ्या बेकायदेशीर अवैध वाळू उपसा सुरुच आहे. शिरुर आणि श्रीगोंदा महसूल विभागाने सहा वेळा संयुक्त कारवाई करत वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटी फोडल्या. मात्र, या सर्व कारवायांनंतरही एकाही वाळू माफियावर गुन्हा दाखल न झाल्याने प्रशासनाच्या कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण […]
अधिक वाचा..