dummy mla car

शिक्रापूर पोलिसांनी पकडला डमी आमदार…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथे महाराष्ट्र विधानसभा सदस्य असा स्टिकर लावून फिरणारी काळ्या काचांची गाडी शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. विशेष म्हणजे मागील काही महिन्यांपूर्वी शिक्रापूर पोलिसांनी अशाच डमी आमदाराच्या गाड्यांना ज्या भाजपच्या आमदाराने स्टिकर पुरविले होते त्यानेच सदर गाडीलाही स्टिकर दिल्याची माहिती पुढे आली आहे. शिक्रापूर येथे महाराष्ट्र विधानसभा सदस्य असे स्टिकर […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात मुलीच्या गळ्यातील चैन हिसकावली

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथून आपल्या आईसह दुचाकीहून जाणाऱ्या मुलीच्या गळ्यातील सोन्याची चैन दुचाकीहून आलेल्या अज्ञात युवकांनी हिसकावून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पार्लर व्यावसायिक हेमलता सपकाळे हि महिला सायंकाळचे सुमारास त्यांची मुलगी ख़ुशी हिला दुचाकीहून शिक्रापूर येथून […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात वाढला तापमानाचा आकडा; किती ते पहा….

शिक्रापूर सह परिसरात तापमान चाळीसच्या वर शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या पुणे जिल्हयासह अनेक ठिकाणी पाऊस धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत असताना मात्र कमाल तापमानाने चाळीशी ओलांडली असल्याने शिरुर करांची लाहीलाही झाली असून नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागला आहे. महाराष्ट्र राज्यात चांगलाच उन्हाळा जाणवू लागलेला असताना कित्येक ठिकाणी पाण्याची पातळी देखील खालावली आहे, काही ठिकाणी पाउस […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातुन तब्बल पाच किलो गांजा जप्त करत कारसह एक जण ताब्यात…

शिक्रापूर पोलिसांची कारवाई शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील न्हावरा रस्त्याचे कडेला गांजा घेऊन आलेल्या कारवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली असून सदर कारवाईत पाच किलो गांजासह कार जप्त करत रमेश लक्ष्मण पिंगळे व राहुल दौंडकर या दोघांवर गुन्हे दाखल केले मात्र राहुल दौंडकर हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. निमगाव […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात विजेच्या खांबावर टेम्पो आदळल्याने नागरिक अंधारात

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथे पुणे नगर महामार्गावर पहाटेच्या सुमारास 1 टेम्पो विजेच्या खांबावर आढळल्याने विजेचा पूर्ण खांब पडून व वीज वाहक तारा तुटल्याने सर्व नागरिकांना अंधारात राहून उष्णतेचा सामना करण्याची वेळ आली. मात्र विद्युत वितरण विभागाच्या तत्परतेने अनर्थ टळला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून पहाटेच्या सुमारास एम […]

अधिक वाचा..

महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याने ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जकाते वस्ती येथे घराच्या जिन्याच्या वादातून महिलेसह महिलेच्या पतीला जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे शिला प्रशांत पांडे, शुभम प्रशांत पांडे, सुप्रिया प्रशांत पांडे, अनुभव पांडे, अनिल पांडे, रितेश गुप्ता यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल केले आहे. शिक्रापूर (ता. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार

महिलेच्या अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे राहणारी महिला एकटी घरी असताना महिलेच्या घरी जाऊन महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन महिलेला बेशुध्द करत जबरदस्तीने महिलेवर बलात्कार करुन घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सुर्यकांत चंद्रकांत शिर्के याचे […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात दोन दिवसात दोन चारचाकी वाहनांची चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दुचाकी चोऱ्यांच्या घटना वारंवार घडत असताना आता चार चाकी वाहने चोरट्यांनी लक्ष केली असून नुकतेच एक इको व एक स्कोर्पिओ कार चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील दत्तप्रसाद कॉलनी येथील कुंडलिक भोगाडे […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात शेतकऱ्यांना खरीप पूर्व मार्गदर्शन

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शेतकऱ्यांना खरीप हंगामात करण्यात येणाऱ्या शेतीसह विविध योजनांची माहिती देत कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी येथे शेतकऱ्यांसाठी खरीप पूर्व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी सहाय्यक अशोक जाधव, कृषी मित्र तानाजी राऊत, प्रगतशील शेतकरी भरत म्हेत्रे, गोपीचंद राऊत, संपत […]

अधिक वाचा..

शिक्रापुरच्या ग्रंथालयात आता सापांबाबतची पुस्तके

निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने पुस्तके उपलब्ध शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या भैरवनाथ मोफत वाचनालय मध्ये 17 हजार हून अधिक वेगवेगळी पुस्तके उपलब्ध असताना आता निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वाचनालयाला सापांबाबतची पुस्तके भेट देण्यात आल्याने ग्रंथालयात आता सापांबाबतची पुस्तके उपलब्ध झाली आहेत. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या भैरवनाथ मोफत वाचनालयमध्ये […]

अधिक वाचा..