shirur-pi-sanjay-jagtap

आयुष्य घडवायचे असेल तर मोबाईल पासून दूर राहा: पोलिस निरीक्षक संजय जगताप

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी विद्यार्थ्यांना इंटरनेटचे फायदे व तोटे समजावून सांगितले. शिवाय, आयुष्य घडवायचे असेल तर मोबाईल पासून दूर राहा, असे मार्गदर्शन त्यांनी केले आहे. शिरूर पोलिस स्टेशन यांच्या संकल्पनेतून ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून बालाजी विश्व विद्यालयामध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यात आले. शिरूर पोलिस स्टेशनचे […]

अधिक वाचा..
santosh gawade

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी संतोष गावडे; नूतन कार्यकारिणी…

शिक्रापूर : शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी संतोष गावडे तर महिला शिक्षक आघाडीच्या अध्यक्षपदी नयना अरगडे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात यांच्या अध्यक्षतेखाली निसर्ग मंगल कार्यालय न्हावरा फाटा येथे पार पडलेल्या तालुका संघाच्या अधिवेशनात ही निवड करण्यात आली. यावेळी श्री संभाजीराव थोरात यांनी सांगितले की, […]

अधिक वाचा..
wabalewadi-school

वाबळेवाडी शाळेच्या गैरव्यवहार प्रकरण अन् बरच काही…

कोरेगाव भिमा (प्रतिनिधी) वाबळेवाडी शाळेच्या गैरव्यवहार प्रकरणी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यावरून काही ग्रामस्थांनी आमदार अशोक पवार यांच्यावर अर्वाच्य भाषेत केलेली टीका निषेधार्थ असून, या टीकाकारांना यापुढे त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशारा शिक्रापूरच्या प्रमुख नेत्यांनी दिला आहे. आमदारांना घेऊन आम्ही वाबळेवाडीत येतो हिम्मत असेल तर त्यांना अडवून दाखवा, असे आव्हानही या नेत्यांनी यावेळी दिले. […]

अधिक वाचा..
shirur-manipur-nivedan

शिरूर तहसील कार्यालयात धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मणिपुरात कायदा-सुव्यवस्था कोलमडली असून, व्यवस्थेचा निषेध करण्यासाठी शिरूरमध्ये शुक्रवारी (ता. ४) धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. धरणे आंदोलनाबाबत नायब तहसिलदार प्रकाश मुसळे यांना निवेदन देण्यात आले आहे. मणिपुर राज्यात अनैसर्गिक हिंसाचार परिस्थिती हाताळण्यात अयशस्वी झालेल्या व्यवस्थेचा निषेध करण्यासाठी शिरूर तहसिल कार्यालय आवारात शुक्रवारी नागरीक धरणे आंदोलन करणार आहे. मणिपुर राज्यात महिलांच्या लैंगिक […]

अधिक वाचा..
atul-kohakade

शिरूर शहरातील व्यावसायिक अतुल कोहकडे यांचे निधन…

शिरूर: शिरूर शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक अतुल बाबासाहेब कोहकडे (वय ४६) यांचे हृदयविकाच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. शिरूर शहरामध्ये अतुल कोहकडे यांचे मोबाईल शॉपीचे दुकान आहे. व्यवसायानिमित्त त्यांचे अनेकांसोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक मित्र जोडले होते. शिवाय, शिरूर शहरातील व्यापारी वर्गासोबत त्यांचे चांगले संबंध […]

अधिक वाचा..
akshada midugale

शिरूर तालुक्यातील मुलीच्या उपचारासाठी हवाय मदतीचा हात!

शिरूर: शिरूर तालुक्यातील गरीब कुटुंबातील मुलीला उपचारासाठी पुणे शहरातील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलीच्या उपचारासाठी सहा लाख रुपयांची गरज आहे. आपण मदतीचा हात पुढे केल्यास तिच्यावरील उपचारासाठी मोठी मदत होणार आहे. मुलीच्या नातेवाईकांनी मदतीचे आवाहन केले आहे. शिरूर तालुक्यातील कोरडवाहू असलेल्या मूळ मिडगुलवाडी गावचे पण पोटाची खळगी भरण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी येथे मोलमजुरी […]

अधिक वाचा..
leopard koregaon bhima

कोरेगाव भीमा येथे तळ ठोकून बसलेला बिबट्या अखेर जेरबंद…

शिरुर (तेजस फडके) कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे भर लोकवस्तीत तळ ठोकून बसलेल्या बिबट्याला एका कंपनीच्या खोलीमध्ये शिरल्यानंतर कोंडण्यात यश आले आहे. बिबट्याला वनविभागाच्या मदतीने जेरबंद करण्यात यश मिळाल्याने कोरेगाव भीमा येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. कोरेगाव भीमा येथील आनंद पार्क, जवळील शेत, गोठ्या जवळ बुधवारी दुपारपासून तळ ठोकून असलेल्या बिबट्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे […]

अधिक वाचा..
grampanchayat-karegaon

कारेगाव ग्रामपंचायतच्या अजब गावकारभाऱ्यांचा गजब कारभार…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC तील अनावश्यक कचरा कारेगावच्या हद्दीत बेकायदेशीरपणे जाळल्याने मोठया प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. पर्यावरणाला हानी पोहचत असताना कारेगाव ग्रामपंचायतच्या अजब गावकारभाऱ्यांचा गजब कारभार पुढे आला आहे. विद्यमान सरपचांनी रांजणगाव MIDC तील एका कंपनीला पञ व्यवहार करुन तुमच्या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत असल्याचे म्हटले होते. दुस-याच महिन्यात […]

अधिक वाचा..
shirur police

शिरूर पोलिसांनी अंतरजिल्हा मोटर सायकल चोरांना ठोकल्या बेडया…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिसांनी अंतरजिल्हा मोटर सायकल चोरांना बेडया ठोकल्या आहेत. एकूण सात मोटार सायकली जप्त केल्या असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शिरूर पोलिस ठाणे हद्यीत गेल्या काही काळात झालेल्या मोटार सायकल चोरी उघडकीस आणन्याच्या दृष्टीने शिरूर पोलिस स्टेशन मध्ये पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी वेगवेगळी पथके वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होती. सदर गुन्हयातील […]

अधिक वाचा..