ramling

श्री क्षेत्र रामलिंग…

प्रभू श्री रामचंद्र यांना ज्या वेळी वनवासाला पाठवले त्या वेळचा रामलिंगचा इतिहास आहे. श्री रामचंद्र ज्या वेळी वनवासाला होते त्यावेळी त्यांचा दिनक्रम ठरलेला असायचा. दिवसभर पायी चालायचे व रात्री मुक्काम करायचा. रात्री जेथे मुक्काम करायचा तेथे वाळूची पिंड बनवायची व सकाळी सूर्योदयाच्या अगोदर ती पिंड शेजारील नदीत विसर्जित करायची, असा दिनक्रम ठरलेला. नित्यक्रमाणे आत्ता जेथे […]

अधिक वाचा..
Shekhar Pachundkar

माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांची मुलाखत…

रांजणगाव गणपतीः कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड तसेच रेमडीसीव्हर इंजेक्शन उपलब्ध करून देऊ शकलो. कारण राज्याचे गृहमंत्री आणि शिरुर-आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी आम्हाला खूप सहकार्य केले. अशी भावना माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांची “शिरुर तालुका डॉट कॉम” चे संपादक तेजस फडके यांनी नुकतीच मुलाखत […]

अधिक वाचा..
Kiran Shinde

एक यशस्वी उद्योजक: किरण शिंदे…

शिरूर तालुक्याची साधारण 25-30 वर्षांपूर्वी दुष्काळी तालुका म्हणून ओळख. दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील नागरिकांना दोन वेळचे अन्नही साधे मिळत नव्हते… असो. पण आता तालुक्याची ओळख बदलली आहे. शिरूर तालुका आता उद्योगनगरी म्हणून ओळखू लागला आहे. या उद्योग नगरीमध्ये अनेक मराठी उद्योजक उदयास आले आहेत. त्यामध्ये पुणे-नगर रस्त्यावरील रांजणगाव गणपती येथील मातोश्री हॉटेलचे मालक किरण शिंदे यांचे […]

अधिक वाचा..

Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

मेष: आज तुमच भाग्य तुमच्या सोबत आहे. तुम्ही शुभ कार्यात सहभागी व्हाल. तुमचे बोलणे मधुर असेल, ज्यामुळे तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित कराल. तुम्ही तुमच्या हुशारीने तुमचे काम यशस्वी कराल. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. नोकरीत चांगले आर्थिक लाभ होतील आणि प्रभाव व वैभवात वाढ होईल. व्यापार्‍यांसाठी नफ्याची स्थिती आहे. एखादी नवीन संधी चालून येण्याची शक्यता […]

अधिक वाचा..

Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

मेष: शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या तुम्ही ताजेतवाने व्हाल. घरातील वातावरण चांगले राहील. आर्थिक लाभासोबतच व्यवसाय आणि नोकरीत समाधानाचा अनुभव येईल. सामाजिक दृष्टिकोनातून तुमची प्रतिष्ठा वाढेल. मित्र आणि प्रियजनांचे सहकार्य मिळाल्याने आनंद मिळेल. तुम्ही कपडे आणि दागिन्यांच्या खरेदीसाठी जाऊ शकता. आज तुम्ही सामाजिक कार्यात व्यस्त राहू शकता. तणाव दूर होऊन मन प्रसन्न राहील. वृषभ: आज अनावश्यक […]

अधिक वाचा..

Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

मेष: आज कामात तुमची कामगिरी चांगली राहील. तुमच्यातील बोलण्याची कला तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशाच्या शिखरावर नेण्यासाठी उपयुक्त ठरेल. तुमच्या कामात यश मिळेल. आज तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. तुमची मानसिक सुस्ती आज संपेल आणि तुम्हाला सर्व बाजूंनी चांगली बातमी मिळेल. ​वृषभ: तुमच्यासाठी आजचा दिवस चपळतेचा असेल. मेहनतीचे फळ आज नक्कीच मिळेल. एखाद्या खास व्यक्तीशी झालेली […]

अधिक वाचा..

Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

​मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे, जीवनात आनंद येईल. तुम्ही तुमच्या प्रतिभेने लोकांना प्रभावित कराल. जर तुम्ही हुशारीने काम केले तर तुम्ही अतिरिक्त पैसे कमवू शकता. सामाजिकदृष्ट्या सक्रिय लोकांना इतरांना मदत करण्यात आनंद होईल. तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल आणि तुम्ही काही महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करु शकाल. तुमच्या नवीन कल्पना आणि कार्यशैलीचे कौतुक केले जाईल. कोणतेही […]

अधिक वाचा..

सकाळीच पाऊस, वाहनांच्या रांगा मात्र, पोलीस रस्त्यावर

शिक्रापूरच्या कर्तव्यदक्ष पोलिसाच्या कामाची सर्वत्र चर्चा व कौतुक शिक्रापूर: सकाळ सकाळ अचानकपणे संततधार पाऊस, पुणे नगर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असताना वाहतूक कोंडी सुरळीत करणे गरजेचे होते त्यामुळे एक पोलीस मात्र पावसाची पर्वा न करता भर पावसात वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे काम करत असल्याने पोलिसाचे कर्तव्य हे चर्चेचा विषय बनला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे […]

अधिक वाचा..

धामारीत पुन्हा एका जखमी मोराला नागरिकांच्या सतर्कतेने जीवदान

शिक्रापूर: धामारी (ता. शिरुर) येथील एका शेतामध्ये मागील आठवड्यात आढळून आलेल्या जखमी मोराला नागरिक व पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने जीवदान देण्यात यश आलेले असताना पुन्हा एका मोराला नागरिकांच्या सतर्केतेने जीवदान देण्यात प्राणी मित्रांना यश आले आहे. धामारी (ता. शिरुर) येथील दत्त नगर येथील एका शेतात एक मोर जखमी अवस्थेत असल्याचे धर्मेंद्र जठार यांना दिसून आले. त्यांनी […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीत महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

शिक्रापूर: निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील एका महिलेला दाम्पत्याने दिलेल्या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने प्रवीण प्रकाश शिर्के व प्रियांका प्रवीण शिर्के या दाम्पत्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील हिराबाई शिर्के यांना त्यांचा मुलगा प्रवीण शिर्के व सून प्रियांका शिर्के हे वारंवार मानसिक त्रास […]

अधिक वाचा..