मतदारांना प्रलोभन दाखवू नये यासाठी दोन भरारी पथके तयार: सुरेशकुमार राऊत
शिरूर (अरुणकुमार मोटे): रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूकीदरम्यान मतदारांना प्रलोभन दाखवू नये यासाठी दोन भरारी पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली. शिरूर पोलिस स्टेशन येथे रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या अनुषंगाने कारखाना संचालक निवडणूक निर्भयपणे व शांततेत व्हावी म्हणून दिग्विजय आहेर […]
अधिक वाचा..