शिरूर तालुक्यात विहिरीत आढळला महिलेचा व चिमुकल्याचा मृतदेह…
सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील येवले माथा येथे शेतकरी कुंडलिक तुकाराम येवले (रा. आण्णापूर) यांच्या विहीरीमध्ये अज्ञात २५ ते ३० वर्षाच्या महिलेचा मृतदेह व २ वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. संबंदीत महीलेची ओळख पटलेली नाही. महिलेचा व मुलाचा खुन की आत्महत्या? या विषयी तर्कविर्तक लढवले जात आहेत. शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर खरे […]
अधिक वाचा..