शिरूर तालुक्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली गजाआड…
शिरुर: शिरूर तालुक्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गजाआड करण्यात शिरूर पोलिसांना यश आले आहे. आरोपींना न्यायालयाने ३ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी मंजुर सुनावली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, इनामगाव (ता. शिरूर) नांद्रेमळा येथील कानिफनाथ मंदिरांच्या भिंतीच्या आडोश्याला पाच जण पहाटेच्या सुमारास संशयास्पद रित्या उभे असलेले काही जण रात्रगस्त घालत असलेल्या पोलिस पथकास दिसले. […]
अधिक वाचा..