जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: हातात मोठी रक्कम मिळाल्याने तुम्हाला समाधान वाटेल. संध्याकाळी, तुम्ही कुटुंबातील सदस्य आणि मित्रांप्रती उदार वृत्ती ठेवाल. रात्रीच्या वेळी या लोकांवर पैसेही खर्च होऊ शकतात. वृषभ: कामाच्या ठिकाणी आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी आणि बाहेरचे खाणेपिणे टाळावे. नोकरी व्यवसायातील लोकांनी आळस सोडावा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानीकारक असतो हे लक्षात ठेवा. जर एखादी व्यक्ती तुम्हाला पैशाशी संबंधित […]

अधिक वाचा..

कनेक्शन बंद असताना चोरुन वीज वापरणाऱ्या 329 ग्राहकांवर गुन्हे दाखल

बारामती: महावितरणच्या लेखी वीज कनेक्शन कायम स्वरुपी बंद असणाऱ्या ग्राहकांची मागील काही दिवसांत फेर तपासणी केली असता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या बंद कनेक्शनच्या ठिकाणी आकडा टाकून वीजचोरी करणे किंवा शेजारील ग्राहकांकडून बेकायदा वीज वापरणे यासारखे प्रकार आढळले असून, 329 ठिकाणी महावितरणकडून पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वारंवार पाठपुरावा करुनही एखाद्या ग्राहकाने वीजबिल […]

अधिक वाचा..

महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार…

मुंबई: उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन स्थगिती करण्यात आलेली महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार असल्याची चर्चा आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत करण्यात आली अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. भविष्यात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि इतर घटक पक्ष बसून जागा वाटपाबाबत […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आजचा दिवस आपल्यासाठी कसा असेल

मेष: कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि कोणताही नवीन प्रकल्प तुमच्यासाठी शुभ योगायोग घेऊन येईल. कुटुंबातही आनंद आणि सौहार्द असेल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सहवासात आनंददायी वेळ घालवाल. तुमच्या प्रवास यशस्वी करण्यासाठी तरुणांची मदत मिळेल. आर्थिक बाबतीतही भावनिक कारणांमुळे त्रास वाढू शकतो. वृषभ: तुमच्या तब्येतीत बरीच सुधारणा होईल. कार्यक्षेत्रातही तुमचे मत खुलेपणाने ठेवण्याचा प्रयत्न केल्यास चांगले परिणाम […]

अधिक वाचा..

श्री क्षेत्र वढु बुद्रुकमध्ये संभाजी महाराजांची जयंती साजरी

मध्य रात्रीपासुन ज्योत नेण्यासाठी शंभूभक्तांची अनोखी गर्दि शिक्रापूर (शेरखान शेख): श्री. क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती अगदी साधेपणाने साजरी करण्यात असून आली असताना मध्य रात्रीपासुन ज्योत नेण्यासाठी विविध ठिकाणच्या शंभूभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दि केली होती. क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळावर  रात्रीपासूनच […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात भोंदूगीरीतून महिलेकडे शरीर सुखाची मागणी

तळेगाव ढमढेरेत खळबळजनक प्रकार शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे भोंदुगिरी करत पूजा पाठ करुन वेगवेगळे आजार बरे करतो असे भासवून दुखणे बरे करण्यासाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा खळबळजनक प्रकार घडल्याने आदिनाथ विश्वनाथ कांबळे या व्यक्तीवर गुन्हे द्काहाल करण्यात आले. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका महिलेला आजारी असल्याने रुग्णालयांतील फरक पडत […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांकडून कारसह पाचशे किलो गोमांस जप्त

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन कार मधून गोमांसाची वाहतूक करणाऱ्या कारवर शिक्रापूर पोलीस व गोरक्षकांच्या पथकाने कारवाई करत कार सह गोमांस जप्त केले असून कार चालक पळून गेल्याने अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पुणे नगर महामार्गावरून एक काळ्या काचांची कार अहमदनगर बाजूने गोमांस घेऊन […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात कार मालकाने दिले बनावट इन्सुरन्स कागदपत्र

द न्यू इंडिया इन्सुरन्स कंपनीकडून कार मालकावर गुन्हा दाखल शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे दोन वर्षापूर्वी झालेल्या अपघाता दरम्यान एका कार मालकाने पोलिसांच्या तपासामध्ये चक्क बनावट इन्सुरन्सव कागदपत्रे जोडल्याचा प्रकार समोर आलेला असल्याने इन्सुरन्स कंपनीच्या प्रतिनिधीने दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी साहेबराव दशरथ पाचुंदकर या कार मालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. […]

अधिक वाचा..

कर्नाटकच्या जनतेने दिल्ली का झूठ आणि ४० टक्क्यांची लूट थांबवली…

मुंबई: राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने देशाच्या राजकारणाची दिशा बदलली असून त्याचे प्रतिबिंब कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतून दिसले आहे. दिल्ली का झूठ आणि ४० टक्क्यांची लूट या भ्रष्ट डबल इंजिनला हरवून कर्नाटकच्या जनतेने धर्मांध, हुकुमशाही वृत्तीला सपशेल नाकारून सर्वसमावेशक लोकशाही मानणा-या काँग्रेस पक्षाला बहुमताने विजयी केले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही कर्नाटक प्रमाणे […]

अधिक वाचा..

कामगार कल्याणकारी योजना राबवणारी भारतातील आदर्श नुसी कामगार संघटना

मुंबई: समाजात कामगार कल्याणकारी योजना राबवणारी न्यूसी एक चांगली कामगार संघटना असून, भारतातील कामगार संघटनाना आदर्श असणारे नुसी हे मॉडेल आहे. असे स्पष्ट उद् गार महाराष्ट्र हिंदू सभेचे जनरल सेक्रेटरी साथी संजय वढावकर यांनी जाहीर सभेत काढले. नुसि या कामगार संघटनेतर्फे दरवर्षी ९ मे ला “नुसी फाउंडेशन डे “साजरा केला जातो. यावर्षी देखील फाउंडेशन डे […]

अधिक वाचा..