रांजणगाव MIDC तील MEPL कंपनीच्या दूषित पाण्याबाबत ग्रामस्थांची उद्योगमंत्र्याकडे धाव

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील महाराष्ट्र इन्व्हायरो पावर लिमिटेड या कंपनीच्या दुषित पाण्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून निमगाव भोगी येथील शेतकऱ्यांची जमीन नापिक होत असुन अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. तसेच येथील ओढे, नाले, विहिरी बोअरवेल यातील सगळेच पाणी दुषित झाल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे […]

अधिक वाचा..

आंबेगाव- शिरुर राष्ट्रवादीला रामराम ठोकत विकास शिंदे यांचा भाजप मध्ये प्रवेश

भाजपा ओबीसीच्या मोर्चाच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती  शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील बाभुळकर खुर्द येथील आंबेगाव-शिरुर राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे सरचिटणीस विकास शिंदे यांची भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे आंबेगाव-शिरुरच्या 39 गावात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असुन शिंदे हे राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते होते. परंतु काही अंतर्गत कारणामुळे त्यांनी राष्ट्रवादीला […]

अधिक वाचा..

रस्ता ओलांडताना बच्चू कडूंचा अपघात

अमरावतीतील एका खाजगी रुग्णालयात बच्चू कडू यांच्यावर उपचार सुरु  मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यातील आमदारांच्या अपघाताची मालिकाच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार जयकुमार गोरे, आमदार धनंजय मुंडे, आमदार योगेश कदम यांच्या कारचा अपघात झाला होता. त्यातच आता प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकीने बच्चू कडू यांना […]

अधिक वाचा..

शैक्षणिक दिशादर्शिका शिक्षण क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरेल

मुंबई: नियोजन हा यशस्वीतेचा मूलमंत्र आहे. शासकीय कामकाजाचेही संभाव्य नियोजन केले तर त्याचा लाभ प्रशासकीय कामकाज विहीत कालावधीत करण्यासाठी होऊन दर्जेदार शिक्षणाचे आणि आदर्श विद्यार्थी घडविण्याचे आपले उद्दिष्ट साध्य करणे सुलभ होईल. यादृष्टीने ‘शैक्षणिक दिशादर्शिका’ शिक्षण क्षेत्राला दिशा दाखविणारी ठरेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शालेय शिक्षण मंत्री श्री.केसरकर यांच्या […]

अधिक वाचा..

जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने कामगारांसाठी लढणारा आवाज हरपला; नाना पटोले

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते व इंटकचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काँग्रेसची विचारधारा सोडली नाही. कामगारांच्या न्याय हक्कासाठी सतत झटणाऱ्या जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने काँग्रेसचा सच्चा पाईक व कामगारांसाठी लढणारा आवाज हरपला आहे, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना […]

अधिक वाचा..

10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी….

औरंगाबाद: फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी, बारावी परीक्षेसाठी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व अन्य पूर्ण तयारी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे. यावेळी दहावी, बारावीच्या परीक्षेत होम सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेली दोन वर्षे कोरोनाची परिस्थिती पाहता शाळा तेथे केंद्र (होम सेंटर) असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र […]

अधिक वाचा..

काशिद समुद्रात ६ जण बुडाले, चौघांना वाचवलं; एकाचा मृत्यू, १ बेपत्ता…

औरंगाबाद: कन्नड येथील सानेगुरुजी विद्यालयातील विद्यार्थी दोन विद्यार्थी रायगड जिल्ह्यातील काशीद समुद्रात बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. त्यापैकी, एका मुलाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या मुलाचा कसून शोध सुरू आहे. येथील समुद्रात एकूण ५ जण बुडाले होते, त्यापैकी तीन जणांना वाचविण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर, दुसरा अद्यापही बेपत्ता आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने […]

अधिक वाचा..
crime

सणसवाडीत कंपनी कामगारांकडून मालाचा अपहार

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील रोव्हेगा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील कामगारांनीच कंपनीच्या स्टोअर रुम मधील मालाचा अपहार केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ज्ञानेश्वर प्रल्हाद पवार व विनोद दत्तात्रय धुमाळ या दोघा कामगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील रोव्हेगा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील स्टोअर रुम […]

अधिक वाचा..

पत्नीला कपडे धुण्यास सांगून पतीची आत्महत्या

शिरुर तालुक्यातील सनसवाडीतील खळबळजनक घटना शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे एका परप्रांतियाने पत्नीला घराबाहेर कपडे धुण्यास सांगून घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना घडली तर राजनाथ छोटेलाल गौतम असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे राजनाथ गौतम हा त्याचा पत्नीसह […]

अधिक वाचा..

माजी सैनिकाच्या पत्नीची फसवणूक करणारा मोकाट

माजी सैनिक संघटनेचा शिक्रापूर पोलीस स्टेशनवर मोर्चा शिक्रापूर (शेरखान शेख): वरुडे (ता. शिरुर) येथील एका माजी सैनिकाच्या पत्नीची जमीन खरेदीमध्ये लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल होऊन महिला उलटून देखील शिक्रापूर पोलीस आरोपीला अटक करत नसल्याने संतप्त माजी सैनिकांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. वरुडे (ता. […]

अधिक वाचा..