अनाथांना शासकीय योजनांचा लाभ देऊ; प्रवीण कोरगंटीवार

समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांचे अनाथांसाठी पगारातले पंचवीस हजार शिक्रापूर (शेरखान शेख): शासनाच्या समाज कल्याण विभागातून नागरिकांसाठी तब्बल तीनशे साठ प्रकारच्या योजना असून नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करु, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार यांनी केले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेत आयोजित हिवाळी […]

अधिक वाचा..

आपटीत घराला बाहेरुन कडी लावली अन…

शिक्रापूर (शेरखान शेख): आपटी (ता. शिरुर) येथे घराला बाहेतून कडी लावून शेजारील घरातील सव्वा लाख रुपये रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा तब्बल 4 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आपटी (ता. शिरुर) येथील सुरज शिवले व सर्वजण रात्रीच्या सुमारास घरात […]

अधिक वाचा..

स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीग मध्ये हडपसर वॉरियर्स संघ विजेता

भारतीय महिला संघाच्या अनुजा पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे नगर महामार्गावर कार्यकर्त असलेल्या स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या असून क्रिकेट स्पर्धेत हडपसर वॉरियर्स संघ विजेता ठरला आहे. पुणे नगर महामार्गावर कार्यकर्त असलेल्या स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर […]

अधिक वाचा..
crime

पुणे नगर महामार्गावर महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीहून आलेल्या दोघा अज्ञात युवकांनी हिसकावून घेत पोबारा केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात दोन युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोंढापुरी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन रेखा मचाले व दादासाहेब मचाले हे त्यांच्या ताब्यातील एम एच […]

अधिक वाचा..

शिरुरच्या तत्कालीन तहसीलदार यांच्यासह पाच जणांवर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील महसुल विभागात असलेली खाबुगिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असुन शिरुरच्या तत्कालीन तहसीलदार रंजना उमरहांडे यांच्यासह 42 लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन शिरुर तालुक्यातील ट्रस्टच्या जागेच्या (एनए) मंजुरीसाठी तलाठ्याने त्याच्यासाठी व वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी तब्बल 42 लाखांच्या लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असुन लाचलुचपत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील पारोडीत उभारतेय नक्षत्र वन

शिक्रापूर (शेरखान शेख): पारोडी (ता. शिरुर) हे स्वर्गीय माजी आमदार पोपटराव कोकरे व माजी उपसरपंच असलेले राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे ज्येष्ठ कै. विष्णुपंत कोकरे यांचे गाव असून या गावात पुणे जिल्ह्यातील पहिला नक्षत्र वन प्रकल्प उभारला जात असून नुकतेच येथे वृक्षारोपण करण्यात आले आहे असून लवकरच येथे वनासह उद्यान उभारण्यात येणार आहे. पारोडी (ता. शिरुर) येथे […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला घेतले जालनातून चाशीसह ताब्यात

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील पंजाबी ढाब्यासमोरुन एक कंटेनरची नवीन चाशी चोरीला गेलेली असताना शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने सखोल तपास करत आरोपीला चाशी सह जालनातून जेरबंद केले असून सुरेश देवराव जगदाळे असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील पंजाबी ढाब्यासमोर कंटेनर चालक साहिल लाहुरी हा जे एच ०५ […]

अधिक वाचा..

बाबासाहेबांनी देशातील श्रेष्ठ राज्यघटना लिहिली; जोगेंद्र कवाडे

पिपल्स पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडेंची विजयस्तंभास भेट शिक्रापूर (शेरखान शेख): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात श्रेष्ठ राज्यघटना लिहून जगातील प्रत्येकाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार देत विकासाची संधी उपलब्ध करुन दिली असल्याचे प्रतिपादन पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले. कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील ऐतिहासिक विजयस्तंभ येथे संविधान दिनाच्या निमित्ताने […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज कौटुंबिक वाढीचे संकेत असतील. म्हणजेच आज तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात. एवढेच नाही तर आज सरकारी कामात यश मिळू शकते. तसेच तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सतत नवीन अडचणींमुळे त्रास होईल. वृषभ: आजचा दिवस तुम्हाला परदेश आणि गुंतवणुकीच्या बाबतीत अचानक लाभ देणारा असेल. एवढेच नाही तर आज सर्व संकटातही तुमचे मित्र […]

अधिक वाचा..

ऊस तोडणी झाल्यानंतर पाचट व्यवस्थापन करणे गरजेचे; विजय वाबळे

शिरुर (तेजस फडके): गुनाट (ता शिरुर) येथे कृषि विभागाच्या ‘पाचट जाळू नका’ या अभियानाला प्रतिसाद दिल्याने खोडवा ऊसाचे 83 टनापर्यंत उत्पादन शक्य झाल्याने पाचट व्यवस्थापन गरजेचे असल्याचे प्रतिपादन माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सेवा निवृत्त तज्ञ संचालक विजय वाबळे यांनी केले. गुनाट येथे विजय वाबळे यांची शेती असुन ते दरवर्षी 6 एकर क्षेत्रावर पाचट व्यवस्थापन करीत […]

अधिक वाचा..