बेपत्ता बालिकेला शोधण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची रात्रभर धडपड

शिक्रापुर (शेरखान शेख) शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथून अपेक्षा सोळुंके हि सात वर्षाची बालिका सायंकाळच्या सुमारास अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली मात्र त्यांनतर शिक्रापूर पोलिसांनी रात्रभर सदर बालिकेचा शोध घेतला असून अद्यापही सदर बालिकेचा शोध लागलेला नाही. शिक्रापूर येथील बजरंगवाडी येथील अपेक्षा सोळुंके (वय ७) हि तिच्या वडिलांसोबत खाऊ आणायला गेली. खाऊ घेतल्यानंतर तिच्या […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीच्या सरपंचपदी सविता करपे बिनविरोध

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी सविता करपे यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजू आळणे व ग्रामविकास अधिकारी गुलाब नवले यांनी दिली आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे सरपंच महेंद्र रणसिंग यांनी त्यांच्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे सरपंचपद रिक्त झाल्याने नुकतीच […]

अधिक वाचा..

रायगड किल्यावर द्वितीय शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा…

रायगड: ३४९ वा महंत निश्चलपुरी गोसावी कृत द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा (दि. २४) सप्टेंबर रोजी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात महाराष्ट्रातून आलेल्या सर्व शिवभक्त, दशनामी गोसावी समाजाकडून जल्लोषात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला शिवप्रेमी सकल दशनाम गोसावी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. त्यावेळी आलेल्या शिवभक्तांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यात आले. महाराष्ट्रातून आलेल्या शिवभक्तांसाठी […]

अधिक वाचा..

पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक, पहा कारण…

मुंबई: नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE), फोन टॅपिंग प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली आहे. त्यांना यापूर्वी ईडीने अटक केली होती. दरम्यान न्यायालयाने संजय पांडे यांना अधिक तपासासाठी 4 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना या अगोदर दिल्ली ईडीकडून अटक झाली होती. आणि […]

अधिक वाचा..

पतीने आपल्या पत्नीची भर रस्त्यात गळा चिरुन हत्या केली अन…

मुंबई: धार्मिक रितीरिवाज पाळत नाही आणि मुलाचा ताबा देत नाही या रागातून आंतरधर्मिय विवाह केलेल्या पतीने आपल्या पत्नीची भर रस्त्यात गळा चिरुन हत्या केली आहे. टिळकनगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. आरोपी पतीने आपल्या 23 वर्षीय पत्नीचा भरदिवसा चाकूने गळा चिरुन खून केला. पहिल्या पत्नीकडून मूल होत नाही म्हणून इक्बाल शेखने रुपाली […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या नवरात्रीतील आपला तिसरा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस संमिश्र पद्धतीचा असणार आहे. एखादी नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे. त्याचा पूरेपूर उपयोग करून घ्या. पैशांच्या बाबत अडचण जाणवेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. घरातील ताणतणावामुळे त्रस्त राहाल. वृषभ: खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्णत्वास घेऊन जाण्यास आज मदत मिळेल. कामात घाईगडबड न करता कामे पूर्ण कशी होतील याकडे जास्त लक्ष द्या. प्रिय व्यक्तीशी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील कवठयाची येमाई देवी म्हणजे नवसाला पावणारी आख्यायिका…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरुर) येथील ग्रामदैवत, कुलदेवी व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तमाम भाविक भक्तांचे श्रद्धास्थान, आराध्य दैवत, कुलदैवत असनाऱ्या श्री येमाई देवीचा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागात शिरुर- मंचर रोडवर कवठे येमाई हे गाव असून गावच्या दक्षिणेस ३ कि. मी. अंतरावर निसर्गरम्य परिसरात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री […]

अधिक वाचा..

लग्नाचा तगादा लावला म्हणून गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी बोलावलं अन्…

राजस्थान: लग्नाचा तगादा लावला म्हणून प्रियकराने आपल्याच प्रेयसीला मित्रांच्या स्वाधीन केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधून उघडकीस आली आहे. नराधम प्रियकराने प्रेयसीला भेटण्याच्या बहाण्याने अज्ञात स्थळी बोलावलं. तिथे हजर असलेल्या आरोपीच्या 2 मित्रांनी पीडितेवर वारंवार बलात्कार केला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केलाय. तिघेही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..
body

डॉक्टर वेळेवर न आल्याने बड्या अधिकाऱ्याचा गेला नाहक बळी?

मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागात कर्तव्य बजावणारे अधिकारी रवी राज यांच निधन झाल आहे. त्यांच निधन होण्यामागे रुग्णालय प्रशासन असल्याचा आरोप करण्यात येत आहे. रवी राज हे सीमा शुल्क विभागाचे अधीक्षक होते. त्यांनी अनेकवेळा विमानतळावर अवैध ड्रग्ज, सोने आणि इतर वस्तूंच्या तस्करीविरोधात कारवाई करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे त्यांचं डिपार्टमेंटमध्ये चांगलं नाव […]

अधिक वाचा..

रांजणगावचे पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले एकाचे प्राण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शेजारी राहणाऱ्या महिलेशी बोलला म्हणुन एका व्यक्तीने त्याचा गळा कापला. जिवाच्या आकांताने पळत त्याने मुख्य रस्ता गाठला आणि त्या रस्त्यावर असलेल्या एका चिकन दुकानादाराला त्याने जीव वाचविण्याची विनंती केली. त्या दुकानदाराने एका एका क्षणाचाही विलंब न करता मित्राच्या मदतीने दवाखान्यात नेले. पण गळ्याला झालेली जखम गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला खाजगी दवाखान्यात […]

अधिक वाचा..