कृषी सहाय्यक अशोक जाधव कृषी विभागाकडून सन्मानित

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सहाय्यक कृषी अधिकारी अशोक जाधव हे परिसरात शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने शेतीशाळा राबवीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या कार्यपद्धतीने मुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे होणारे नुकसान रोखले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पन्न वाढले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात कृषी सहाय्यक अशोक उमाजी जाधव यांना सन्मानित […]

अधिक वाचा..
Crime

पाबळ मधील शेतकऱ्याच्या दोन गायांची चोरी: गुन्हे दाखल

शिक्रापूर: पाबळ (ता. शिरुर) येथील बेन वस्ती परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या गोठ्यातील २ जर्शी गायांची चोरी झाली असल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपी वर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील बेन वस्ती परिसरातील शेतकरी नवनाथ चौधरी यांनी काही गाया पाळलेल्या आहेत, २१ जुलै रोजी […]

अधिक वाचा..

मुखईच्या विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळकांच्या विचारातून दृष्टी

शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून या जयंतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये लोकमान्य टिळकांच्या विचारांतून एक नवी दृष्टी निर्माण करण्यात आली आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे लोकमान्य बाळ गंगाधर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सरपंचांवर राजीनाम्यासाठी दबाव सत्र

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत स्थापनेनंतर प्रथमच अनुसिचीत जाती जमातीचे आरक्षण सरपंच पदासाठी जाहीर झाले अन सरपंच पदी रमेश गडदे यांची वर्णी लागली असताना आता सध्या सरपंच रमेश गडदे यांच्यावर सरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींकडून दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याने राज्यातील राजकारणानंतर आता गावातील राजकारणात खळबळ उडाली आहे. शिक्रापूर (ता. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील माशेरे महाराज मनमंदीरा कार्यक्रमात झी टॉकीजवर

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील आमदाबाद गावचे नावाजलेले युवा किर्तनकार ह.भ.प. प्राध्यापक नवनाथ महाराज माशेरे यांचे (दि. २५, २६ व २७) जुलै रोजी संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत झी टॉकीजच्या मराठी वाहिनीवर मनमंदिरा या किर्तन मालिकामध्ये किर्तनसेवा होणार आहे. माशेरे महाराजांनी आपल्या मधूर वाणीतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम हाती घेतले आहे. झी […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस आनंदाचा आहे. लोकांच्या सर्जनशील आणि कलात्मक क्षमता विकसित होतील. व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस लाभदायक आणि उत्साहवर्धक असेल. नोकरीत वाढ होईल. आज काही नवीन संपर्क निर्माण होतील. कोणताही सल्ला आणि सहकार्य लाभदायक ठरेल. पार्टी आणि पिकनिकचे नियोजन करता येईल. कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदात वेळ घालवाल. वृषभ: आजचा दिवस करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ […]

अधिक वाचा..

पुणे मेट्रो लाईन 3 च्या पहिल्या लाँचिंग गर्डरची उभारणी

पुणे: हिंजवडी आयटी पार्क आणि नजीकच्या परिसरातील वाहतूक समस्यांवर प्रभावी उपाय करण्यासाठी आणि शाश्वत शहरीकरण सक्षम करण्यासाठी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) ने हिंजवडी ते शहराचे केंद्र शिवाजीनगरला जोडणारी “पुणे मेट्रो लाइन – 3” – मास रॅपिड ट्रान्झिट (Mass Rapid Transit) अंतर्गत सदर प्रकल्पाचे काम राज्य शासनाच्या मान्यतेने हाती घेतले आहे. सदर मार्गिका माण, […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिक्रापूर सणसवाडीत वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) सह सणसवाडी येथे वाहतूक कोंडी होत असल्याने सदर ठिकाणी वाहतूक नियमनाचे काम पोलीस करत असताना शिक्रापूर येथील पाबळ चौक येथे परशुराम फुले यांनी त्यांचे एम एच १४ जि पी ११८१ हा पिकअप रस्त्यामध्ये अडथळा निर्माण होईल असे लावले होते, तर सणसवाडी येथे देखील आजिनाथ गायकवाड यांनी त्यांची एम एच १४ सि […]

अधिक वाचा..
Crime

शेतकऱ्याच्या शेतातील विद्युत मोटार चोरी: गुन्हे दाखल

शिक्रापूर: शिरसगाव काटा (ता. शिरुर) येथील शेतकरी किरण शितोळे यांनी त्यांच्या शेतातील विहिरीवर पाण्यासाठी पाण्यातील विद्युत मोटार बसवलेली होती. (दि. ११) जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास गायकवाड शेतात पाणी देऊन घरी आले होते. दोन दिवसांनी पुन्हा शितोळे हे शेतातील विहिरीवर गेले असता त्यांना विहिरीमध्ये मोटार बांधलेली दोरी मोकळी असल्याचे दिसले त्यामुळे त्यांनी पाहणी केली असता कोणीतरी […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस आनंदाचा असेल. तुमच्या गुणवत्तेनुसार तुम्हाला आज पुरस्कार मिळू शकतो. आज तुम्हाला कुटुंबाकडून आई-वडिलांचा स्नेह आणि पाठिंबा मिळेल. नोकरीत तुमच्या योजनेनुसार काम करु शकाल, सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल, तुमचे आरोग्य चांगले राहील. वृषभ: आजचा दिवस अनेक बाबतीत यशस्वी दिसत आहे. आज तुमच्या व्यवसायासंबंधीच्या योजना आणि महत्वाकांक्षा पूर्ण होऊ शकतात. नोकरी आणि बिझनेसमध्ये एखादे […]

अधिक वाचा..