सणसवाडीच्या नोवेल प्राईड स्कूलने अनुभवला पालखी सोहळा

विठ्ठल रुख्मिणीच्या वेशात भगवी पताका घेत विद्यार्थी पालखी सहभागी शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील नोवेल प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आलेला असताना येथील विद्यार्थ्यांनी भगव्या पताका सह पालखी खांद्यावर घेत, टाळ मृदुंग वाजवत, फुगडी खेळून आपला आनंद व्यक्त केल्याने नोवेल प्राईडच्या मुलांचा पालखी सोहळा चांगलाच रंगल्याचे दिसून आले. सणसवाडी (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

केंदूरच्या पाचवड शाळेत मार्गदर्शक शिक्षक व गुणवंतांचा सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील पाचवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंथन व शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करत सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला. केंदूर (ता. शिरुर) येथील पाचवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी कोरोना काळात देखील ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण मुलांना देत मुलांची शिष्यवृत्ती पूर्व […]

अधिक वाचा..
Crime

रांजणगाव MIDC त एका कंपनीतून दहा लाखांचे साहित्य चोरी

शिक्रापूर: रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीमध्ये पाठीमागील भिंतीवरुन कंपनीमध्ये प्रवेश करत कंपनीच्या साहित्य ठेवलेल्या लॉकर मधून तब्बल १० लाखांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहत येथे असलेल्या डॉंगकॉंग कंपनी मधील कामगार २६ जून रोजी सायंकाळच्या सुमारास कंपनीतील मशीन बंद करुन […]

अधिक वाचा..
snake

पावसाळा व सापांचे प्रजनन सुरु झाल्याने सर्पदंशात वाढ

सापांच्या चार जाती विषारी, इतर सर्व जाती पूर्णपणे बिनविषारी शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असून सापांचा प्रजनन काळ सुरु आहे. सापांच्या बिळामध्ये पाणी जात असल्याने अनेक ठिकाणी साप आढळून येत असताना कित्येक ठिकाणी घोणस व नाग या विषारी सापांची पिल्ले आढळून येत आहेत. मात्र सर्वच साप विषारी नसल्याने नागरिकांनी घाबरुन न जाता सर्पमित्रांना […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: कसा असेल आपला आजचा दिवस

मेष: एखाद्या खास मित्राच्या मदतीमुळे तुम्हाला आराम मिळेल. कोणत्याही प्रकारची व्यावसायिक गुंतवणूक करण्यासाठी वेळ प्रतिकूल आहे. सरकारी नोकरीत अधिकार्‍यांशी सौजन्याने वागावे. कुटुंबात सौहार्दपूर्ण वातावरण राहील. योग्य नातेसंबंध आल्याने विवाहयोग्य लोकांसाठी आनंदाचे वातावरण असेल. आरोग्याबाबत निष्काळजी राहणे योग्य नाही. वृषभ: तुम्ही केलेल्या कामाचे समाजात लोकांमध्ये कौतुक होईल. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेण्याऐवजी, तुमची ऊर्जा केवळ चालू उपक्रमांवर […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल मालकाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

शिरुर तालुक्यातील करडे घाटातील हॉटेल मधील घटना शिक्रापूर (शेरखान शेख): करडे घाट (ता. शिरुर) येथील एका हॉटेल मध्ये युवकांनी केलेल्या जेवणाचे बिल मागितल्याच्या कारणातून एका महिलेसह ७ जणांच्या टोळक्याने हॉटेल मालकासह कामगारांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे वागताराम चौधरी, आकाश गायकवाड, संतोष गायकवाड, प्रशांत युवराज गायकवाड, शिवाजी श्रीराम, आकाश भोरडे, […]

अधिक वाचा..
Nathabhau Shewale

नाथाभाऊ शेवाळे महाराष्ट्र राज्य जनता दल सेक्युलरच्या ‘प्रदेशाध्यक्ष’ पदी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथील नाथाभाऊ हरिभाऊ शेवाळे यांची जनता दल सेक्युलरच्या महाराष्ट्र राज्य “प्रदेशाध्यक्ष” पदी नुकतीच निवड करण्यात आली. जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या हस्ते त्यांना बंगलोर येथील निवास्थानी निवडीचे पत्र दिले. नाथाभाऊ शेवाळे हे गेले ३० वर्ष जनता दलाचे निष्ठावान कार्यकर्ते असुन देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC त उघड्यावर कचऱ्याची वाहतुक: ट्राफिक पोलिसांचे दुर्लक्ष

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC मध्ये काही कंपन्यांमधील कचरा गोळा करुन तो रस्त्यावरुन धोकादायकरीत्या वाहतुक करण्यात येत असुन हा दुर्गंधीयुक्त कचरा रस्त्यावर सांडत असल्याने इतर वाहनचालकांना त्याचा विनाकारण त्रास होत आहे. कारेगाव येथील यश इन चौक तसेच रांजणगाव येथील राजमुद्रा चौक या मुख्य दोन चौकातुनच हा कचरा MIDC त आणुन त्याची विल्हेवाट लावली जात […]

अधिक वाचा..

बिबट्याचा बंदोबस्त करा: शेखर पाचूंदकर यांची मागणी

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): शिरुर तालुक्यातील अनेक भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यात ऊस तोडणी झाल्यामुळे बिबट्याला आश्रयासाठी जागा उरली नसल्याने बिबट्याने त्याचा मोर्चा लोकवस्तीकडे वळविला आहे. शेळ्या, मेंढ्या, कुत्रे, वासरांवर सातत्याने बिबट्या हल्ला करत आहे. आता त्याचा वावर लोकवस्तीकडे वाढल्याने माणसांवर देखील हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी […]

अधिक वाचा..

काय ते देवस्थान, काय त्यांचा कारभार, सगळं कसं अजबच हाय…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील महागणपती मंदिरासमोर बुधवारी (ता. ६) रोजी सकाळी ११ च्या सुमारास गोरक्ष शंकर भुजबळ या व्यक्तीचा अपघात झाला. हाकेच्या अंतरावर रांजणगाव देवस्थानची ट्रस्टची अँब्युलन्स उभी असताना ती वेळेवर उपलब्ध न झाल्याने सदर अपघातग्रस्त व्यक्तीला खाजगी वाहनातून उपचारासाठी दवाखान्यात न्यावे लागले. परंतु, रस्त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. देवस्थान ट्रस्टची अँब्युलन्स कदाचित […]

अधिक वाचा..