सविंदणे येथील भैरवनाथ सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी अरुणकुमार मोटे तर उपाध्यक्षपदी हरीभाऊ पवार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या बेट भागातील सविंदणे येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी अरुणकुमार ज्ञानेश्वर मोटे तर उपाध्यक्षपदी हरीभाऊ नाना पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोसायटीचे यापूर्वीचे अध्यक्ष संभाजी पडवळ तसेच उपाध्यक्षा जनाबाई किसन पडवळ यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर मोटे आणि पवार यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष व […]

अधिक वाचा..

शिरुर पोलीसांची धडाकेबाज कारवाई 3 गावठी बनावटीच्या पिस्तुलासह 10 जिवंत काडतूस जप्त

शिरुर (तेजस फडके) मध्यप्रदेश येथुन गावठी पिस्तूल घेऊन आलेल्या आरोपीला गोपनीय माहितीच्या आधारे शिरुर पोलिसांनी अटक केली असुन त्याच्याकडुन 1 गावठी बनावटीचे पिस्तुल आणि 4 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. काही दिवसांपुर्वी रांजणगाव MIDC पोलिसांनी 8 गावठी पिस्तूलसह आरोपीला अटक केली होती. त्यामुळे शिरुर तालुक्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे. […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हेगारी बोकाळली; गुन्ह्यांची माहिती देण्यास पोलिसांची टाळाटाळ

शिरुर (तेजस फडके) गेल्या दोन ते तीन वर्षांपासुन शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोठया प्रमाणात गुन्हेगारी बोकाळली असुन अनेक गुन्ह्यांची उकलं करण्यात शिरुर पोलिसांना अपयश आले आहे. काही महिन्यांपुर्वी शिरुर पोलिस स्टेशनचा चार्ज संजय जगताप यांनी घेतल्यानंतर सुरवातीला त्यांनी शिरुर शहर आणि पोलिस स्टेशन हद्दीत काही अवैध धंद्यावर कारवाया केल्या. परंतु ‘नव्याचे नऊ दिवस’ या म्हणीप्रमाणे […]

अधिक वाचा..

रांजणगाव येथे संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपती च्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) आज (दि 30) रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव गणपती येथे पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करुन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. तसेच श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने “सामूहिक अथर्वशीर्ष पठण” कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. तसेच दर्शन रांगेतील भाविकांच्या हस्ते सकाळची व सायंकाळची आरती करण्यात येत आहे श्री महागणपतीच्या पवित्र […]

अधिक वाचा..

शिर्डीच्या साई मंदिरात आता ‘नो मास्क नो दर्शन’

अहमदनगर: शिर्डीत साईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्वाची बातमी आहे. शिर्डीच्या साई मंदिरात आता मास्क सक्ती कपण्यात आलेली आहे. शिर्डीच्या साई मंदिरात ‘नो मास्क नो दर्शन’ नियमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून कोरोनाचा नवीन व्हेरिअंट JN 1च्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आलेल्या आहेत. शिर्डीत साई समाधी दर्शन घेण्यासाठी संपूर्ण जगभरातून भाविक शिर्डीला येत असतात. मात्र आता […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC मधील कंपनीत 11 लाखांच्या चोरी प्रकरणी पोलिसांनी चार आरोपीला ठोकल्या बेड्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC मधील पेप्सीको इंडीया होल्डींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील स्टोअर रुममधील खिडकीचा कोयंडा तोडुन खिडकीतुन आत प्रवेश करुन 11 लाख 20 हजार 980 रुपये किंमतीचे चिप्स बनविण्यासाठी लागणा-या मशीनचे साहित्य दि 19 ते 20 डिसेंबर 2023 च्या दरम्यान चोरीला गेले होते. याबाबत कंपनी व्यवस्थापनाकडुन रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे अज्ञात […]

अधिक वाचा..

कोरेगाव-भीमा शौर्य दिनानिमित्त पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गाने

कोरेगाव भिमा (प्रतिनिधी) दि 1 जानेवारी 2024 रोजी कोरेगाव-भीमा शौर्यदिनानिमित्त पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असुन दि 30 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासुन ते दि 1 जानेवारी 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पुणे-अहमदनगर रस्त्यावरील वाहतुक बंद करुन खालीलप्रमाणे पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचा आदेश पुणे जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.   1) शिक्रापुर ते […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यातील एका बोगस डॉक्टरला तीन वर्षे कारावासाची शिक्षा…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारेगाव येथे सन 2018 ते सन 2021 या दरम्यान श्री मोरया हॉस्पिटल, या नावाने मेहमुद फारुख शेख (रा. पिर बु-हाणपुर, ता.जि. नांदेड) याने डॉ. महेश पाटील या बनावट नावाने “श्री मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ICU” हे चालवुन त्या हॉस्पिटलमध्ये पेशंटवरती औषोधोपचार केले होते. कोवीड काळामध्ये त्याने औषोधोपचार […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने शाळेतील मुलांसाठी स्तुत्य उपक्रम

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बहुतांशी गरिबांचीच मुलं शिकतात. त्यामुळे त्यांना शिक्षणासोबतच भौतिक सुविधा पण महत्वाच्या आहेत. कडाक्याच्या थंडीत मुलांना बसायला व्यवस्थित असेल तर त्यांचे अभ्यासात  व्यवस्थित लक्ष लागेल असे प्रतिपादन रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी केले.   सध्या सगळीकडे थंडीचा कडाका वाढला असुन रामलिंग येथील प्राथमिक शाळेतील […]

अधिक वाचा..

शिरुर तालुका यशवंतराव चव्हाण सेंटरच्या समुपदेशकपदी राणी कर्डिले

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) शिरुर तालुका हा लोकसंख्येने मोठा तालुका असुन तालुक्यात महिलांच्या अनेक समस्या असतात. त्या सोडविण्यासाठी समुपदेशक म्हणून राणी कर्डीले यांची निवड करण्यात आली. शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.   राणी कर्डीले या गेल्या अनेक वर्षांपासुन सामाजिक कामात अग्रेसर असुन शिरुर पोलिस स्टेशनच्या दक्षता कमिटीच्या अध्यक्षा म्हणुन काम […]

अधिक वाचा..