शिरुर तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्याची येरवडा कारागृहात रवानगी

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यात दरोडा, बेकायदेशीर जमाव जमवून खुनाच्या प्रयत्नांबरोबरच तलवार व कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या संकेत ज्ञानदेव काळे (वय २५, रा. निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे) या गुन्हेगाराला शिरुर पोलिसांनी एक वर्षासाठी स्थानबद्ध केले असून त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.   संकेत काळे याच्याविरुद्ध कोयता व तलवारीच्या साहाय्याने दहशत पसरविणे, […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात युवकाला दुचाकीस्वाराने दिली धडक; युवक गंभीर जखमी…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रामलिंग-शिरूर या रस्त्यावर शिरूर बाजूकडे रस्त्याच्या कडेने पायी चाल जात असताना सोमवारी (ता. २८) रात्री ०९:३० वाजता एम्पायर सोसायटी समोर पाठीमागून येणा-या मोटार सायकलवरील चालकाने निखिल अच्छा यांना पाठीमागून येवून मोटारसायकलची जोरदार धडक दिली. निखिल यांना डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. अपघात करणाऱ्याचे नाव ज्ञानेश्वर वैजीनाथ सुतार […]

अधिक वाचा..
shirur-police-mobile

शिरूर पोलिसांकडून रक्षाबंधनच्या दिवशी नागरिकांना मोबाईल परत…

पोलिस अंमलदार सोनाजी तावरे यांनी आत्तापर्यंत ३० मोबाईल केले मुळ मालकांना सुपुर्त शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिसांनी रक्षाबंधनच्या दिवशी नागरिकांना त्यांचे चोरीला गेलेले, गहाळ झालेले ३० मोबाईल परत केले आहेत. यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. मोबाईल गहाळ, हरवल्याच्या, चोरी गेल्याच्या तक्रारी नागरिकांकडून शिरूर पोलिस स्टेशनला वेळोवेळी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने तपास करत २० […]

अधिक वाचा..
shirur-police-vehicle

शिरूर पोलिस स्टेशन आवारातील २२० वाहने मिळणार मालकांना…

शिरूर पोलिस ठाणे व गंगा माता वाहन शोध संस्थेचा उपक्रम शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशन आवारात सन २००३ पासून जप्त, बिनधनी व अपघातग्रस्त वाहनाबाबत न्यायालयीन प्रक्रीया संबधीत वाहन मालकांनी पुर्ण न केल्याने व बेवारस वाहनांचे मालक मिळून येत नसल्याने ही वाहने पोलिस स्टेशनचे आवारात मालकांच्या प्रतीक्षेत तब्बल २० वर्षापासून धुळ खात पडून होती. कायदेशीर […]

अधिक वाचा..
arrest

शिरूर तालुक्यात युवकाचा खून; खुनी दोन तासात पोलिसांच्या ताब्यात…

शिरूर (अरुणकुमार मोटे): वडनेर (ता. शिरूर) येथे आत्ताउल्ला उर्फ मोईन शाबिर खान (वय २२) या युवकाचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी (ता. २४) सायंकाळी ६.३० च्या दरम्यान घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी शाहिद शरीफ बागवान (रा. जाम मोहल्ला, भुसावळ रेल्वे स्टेशन, ता. भुसावळ, जि. जळगाव) याला दोन तासात अटक केली आहे. वडनेर-फाकटे रोडवर वडनेर […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात दोन गटात हाणामारी परस्पर विरोधी फिर्याद दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कर्डेलवाडी (ता. शिरुर ) येथे धक्काबुक्की करुन शिवीगाळ, दमदाटी, जिवे मारण्याची धमकी तसेच दगडाने मारहाण करण्याचा प्रकार घडला असून या बाबत राजेंद्र तुकाराम दसगुडे रा.कर्डेलवाडी व अविनाश गोरक्ष फरगडे (वय २९) वर्षे रा. कर्डेलवाडी मेसाई देवीचे मंदिराजवळ ता. शिरुर जि पुणे. या दोघांनी एकमेकांच्या विरोधात रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात गांजा बाळगल्याप्रकरणी दोन जणांना अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे 40 हजार रुपयांचा गांजा बाळगल्याप्रकरणी दोन व्यक्तींना अटक केले असुन त्यांच्याकडुन दोन किलो गांजा जप्त केला आहे. शेमसुद्दीन रसिद शखे (वय 23) रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे. मुळ रा. माडव, ता.पाथर्डी, जि.अ.नगर. (2) लता दिलीप पवार (वय 45) सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे. मुळ […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांनी १८ लाख रुपयांची फसवणुक करणाऱ्या आरोपीला केले तब्बल दोन वर्षांनी अटक

सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर आणि सहकाऱ्यांची कामगिरी शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुरमधील एका डॉक्टरांना सिटी स्कॅन मशीन देतो असे म्हणून सुमारे १८ लाख रुपये घेऊन फसवणूक करुन पोबारा करणाऱ्या आरोपीच्या तब्बल दोन वर्षांनी शिरुर पोलिसांनी उत्तरप्रदेश येथे जाऊन मुसक्या आवळत फिर्यादी यांना त्यांची सर्व रक्कम परत मिळवून दिली आहे. यामुळे शिरुर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये जबरी चोऱ्या, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (दि. १8) शिरूर शहरातील ओयासीस सोसायटी मध्ये बंद सदनिकेसह शेजारील 2 घरांचे कुलूप तोडून सदनिकेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 1 लाख ८० हजाराचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर शहरातील ओयासीस सोसायटी मध्ये राहणारे सतीश तागड हे १४ ऑगस्ट […]

अधिक वाचा..
manohar-raut-nashik

माजी सरपंचाचा साडूनेच काढला काटा; मेहुणी आणि पत्नीवरही वार…

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील सूर्यगड येथील माजी सरपंचाची साडूनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवाय, मेहुणीसह बायकोवरही कुऱ्हाडीने वार केल्याने त्या दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. सुरगाणा शहरापासून जवळच असलेल्या सूर्यगड येथील माजी सरपंच मनोहर राऊत यांची हत्या त्यांच्याच साडूने केल्याची घटना बुधवारी (ता. 16) पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान […]

अधिक वाचा..