करंदीच्या सरपंचपदी सोनाली ढोकले व उपसरपंचपदी पांडुरंग ढोकले बिनविरोध

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता शिरूर) येथील सरपंच उपसरपंच यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंचपदी सोनाली ढोकले तर उपसरपंचपदी पांडुरंग ढोकले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. करंदी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत च्या सरपंच सुभद्रा ढोकले व उपसरपंच बबलू ढोकले यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने नुकतीच सदर पदांची निवडणूक घेण्यात आली. […]

अधिक वाचा..
Win

शिरुर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय…

सविंदणे: शिरुर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या रविवार (दि. २६) रोजी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनल ने ११-७ असा दणदणीत विजय मिळवत सत्ता अबाधित राखली आहे. शिरुर तालुक्याच्या राजकारणात नेहमीच महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शिक्षकांची निवडणूक असल्याने सगळ्याच पक्षांचे नेते आणि राजकीय मंडळी यांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. बुद्धिजीवी वर्ग म्हणून या गटाकडे पाहिले […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनातील महत्त्वाचे मुद्दे…

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवार) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसैनिकांशी संवाद साधला. या संवादावेळी त्यांनी शिवसैनिकांना उद्देशून मार्गदर्शन केलं. मी वर्षावरुन मातोश्रीवर गेलोय. मी मोह सोडलाय. जिद्द सोडलेली नाही, बंडखोरांकडून शिवसेना फोडण्याचं काम केले गेलेल्यांना उद्धव ठाकरे यांनी खडे बोल सुनावले. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनातील महत्त्वाचे मुद्देः मी जिद्द सोडली नाही, जिद्द अजून […]

अधिक वाचा..

बाळासाहेबांच स्मरण करून सांगतो…

मुंबई: बाळासाहेबांच स्मरण करून सांगतो आम्ही हार मानणार नाही, आम्ही जिंकणार, आमची संपूर्ण तयारी झाली आहे, आता तुम्ही मुंबईत याच, असा इशारा संजय राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना दिला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज (शुक्रवार) शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर बंडखोर आमदारांना आव्हान दिले आहे. राज्यातील सध्याच्या स्थितीबाबत शरद […]

अधिक वाचा..
vote

शिरूर तालुक्यातील गट-गण जाहिर; कुठे खुशी.. कुठे गम…

शिरूर : आगामी जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीकरिता शिरूर तालुक्यात एका जिल्हा परिषद गटासह दोन पंचायत समिती गण वाढले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचा प्रारूप आराखडा सादर केला आहे. शिरुर तालुक्यात पुर्वी सात गट व १४ गण होते मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नुकत्याच झालेल्या गट-गण रचनेत मोठ्याप्रमाणात ८ गट व १६ गण करण्यात […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी गटात होणार चौरंगी लढत?

सविंदणेः टाकळी हाजी-कवठे येमाई जिल्हा परिषद गटातील बदल झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. कवठे येमाई पंचायत समिती गणातील पूर्वेकडील आमदाबाद गाव कारेगाव गणात गेले असून, टाकळी हाजी गणातील चांडोहचा कवठे येमाई गणात नव्याने समावेश करण्यात आला आहे. अनेक वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या कवठे येमाई-टाकळी हाजी गटात राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या वाढत चालली असून दोन वर्षांपासून […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद, मनपा निवडणूकांबाबत महत्त्वपूर्ण निर्देश…

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका  पावसाळा झाल्यावर घ्याव्यात या संदर्भातील विनंती अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केला होता. या अर्जावर आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ज्या ठिकाणी […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी गटात होणार चौरंगी लढत?

सविंदणेः टाकळी हाजी-कवठे येमाई जिल्हा परिषद गटातील बदल झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. कवठे येमाई पंचायत समिती गणातील पूर्वेकडील आमदाबाद गाव कारेगाव गणात गेले असून, टाकळी हाजी गणातील चांडोहचा कवठे येमाई गणात नव्याने समावेश करण्यात आला आहे. अनेक वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या कवठे येमाई-टाकळी हाजी गटात राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या वाढत चालली असून दोन वर्षांपासून […]

अधिक वाचा..