शिरुर शहरात 16 डिसेंबर रोजी जगप्रसिद्ध आध्यात्मिक मोटीवेशनल स्पीकर ब्रह्माकुमारी शिवानी यांचं व्याख्यान

शिरुर(तेजस फडके) जगप्रसिद्ध आध्यात्मिक सकारात्मक मोटीवेशनल स्पीकर ब्रह्माकुमारी शिवानी यांचं शिरुर शहरात शिरुर बसस्थानका मागील रयत शाळेच्या मैदानावर शनिवार दि 16 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7 ते 9 यावेळेत “जिंदंगी बने आसान” या विषयावर व्याख्यान होणार असल्याची माहिती शिरुर येथील प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शिरुरच्या शंकुतला बहेनजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.   शिरुर येथील प्रजापिता […]

अधिक वाचा..

शिरुरच्या पुर्व भागात रस्त्यांची दुरावस्था; सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष…?

शिंदोडी (तेजस फडके) शिरुरच्या पुर्व भागात रस्त्यांची दुरावस्था झाली असुन सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्याने काही ठिकाणी झालेली रस्त्यांची कामे दर्जाहीन असल्याचे दिसत असुन शिरुर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात अधिकारीही कधी जागेवर सापडत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे रस्त्याच्या कामाकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न वाहनचालक विचारत आहेत. गुनाट ते शिंदोडी हा […]

अधिक वाचा..

स्वकमाईने दिली कुटुंबाला मर्सिडीज गाडी भेट…सणसवाडी येथील तरुणाची कामगिरीच ग्रेट

कोरेगाव भिमा (प्रतिनिधी) सणसवाडी (ता.शिरुर) येथील तिशीतील तरुणाने रात्रंदिवस कष्ट करत व्यवसाय उभा केला आणि स्वकष्टाच्या कमाईवर आयुष्याला आकार देणाऱ्या कुटुंबाचे ऋण व्यक्त करण्यासाठी उद्योजक मयूर दरेकर यांनी वडिलांच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबीयांना मर्सिडीज गाडी भेट दिली आहे. तरुणाच्या या अनोख्या भेटीची सध्या पुणे जिल्ह्यात जोरदार चर्चा असून कुटुंबाला मर्सिडीज गाडी भेट देताना व्हायरल झालेल्या फोटोत कुटुबियांच्या […]

अधिक वाचा..

शिरुरकरांनो सावधान तुमचं पिण्याचे पाणी दुषित होतय…?

शिरुर नगरपरिषदेचे मलनिस्सारणाचे पाणी सोडले जातेय थेट घोडनदी पात्रात  शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने तसेच पर्यावरण समतोल राखण्यासाठी शहर स्वच्छता हे ध्येय ठेवून भुयारी गटार योजना राबविण्यात आलेली आहे. सदर योजना स्वयंपूर्ण राहण्याकरिता जलनिसःरण ‘कर’ सुध्दा शहरात लागू करण्यात आला आहे. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासुन शिरुर शहराचा सेवेज ट्रिटमेंट प्लॅट (STP) […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात 17 डिसेंबर रोजी सहावी ‘रांजणगाव मॅरेथॉन 2023’ स्पर्धा

रांजणगाव गणपती (तेजस फडके) आर एम धारीवाल फाउंडेशन तसेच महागणपती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 17 डिसेंबर 2023 रोजी “रांजणगाव मॅरेथॉन 2023” हि स्पर्धा संपन्न होणार आहेत. आर एम धारीवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा शोभा धारीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हि स्पर्धा संपन्न होणार असल्याची माहिती महागणपती फाउंडेशनचे अध्यक्ष सागर पाचुंदकर यांनी सांगितले. या स्पर्धेत 3 किमी व 5 […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अवकाळीमुळे नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत; पंचनामे कधी…?

कान्हूर मेसाई (सुनील जिते) वादळी वाऱ्यासह पावसाने शिरूर विभागात कान्हूर मेसाई येथील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करताना काहींचे पंचनामे झालेले आहेत तर काहींचे अजुनही पंचनामे झालेले नाहीत. अवकाळी पाऊस होऊन सुमारे दिवस उलटून गेले तरीही पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे प्रशासन नुकसानग्रस्तांची दखल घेणार का…? हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांपुढे आहे.   शिरुर तालुक्याच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील मलठण येथील सोसायटीमध्ये डिजिटल सेवा केंद्राचे उद्‌घाटन

कान्हूर मेसाई (सुनील जिते) सध्याचे युग हे डिजिटल असून सर्व शेतकऱ्यांनी ऑनलाइन असणाऱ्या विविध योजनांचा फायदा घ्यावा असे आवाहन सहायक निबंधक अरुण साकोरे यांनी मलठण या ठिकाणी केले. मलठण (ता.शिरुर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या आपले सरकार सेवा केंद्र, डिजिटल सेवा केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.   याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुभाष […]

अधिक वाचा..

कौतुकास्पद; अनावश्यक खर्च टाळून निराधार मुलांसोबत केला वाढदिवस साजरा

शिरुर (तेजस फडके) येथील माजी सैनिक राजू बबन मेहेत्रे यांनी आपल्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त केक, फुगे, नवीन कपडे, फटाके इत्यादी मौज-मजेला फाटा देत अनाठायी होणारा खर्च टाळून सामाजिक सेवेचे भान जपत पद्मश्री स्वर्गीय डॉ सिंधुताई सपकाळ (माई) संस्थापक असलेल्या “द मदर ग्लोबल फाउंडेशन पुणे” संचलित शिरुर येथील “श्री मनशांती छात्रालय” येथे अत्यंत साध्या पद्धतीने मुलांचा वाढदिवस […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पदाधिकारी झाले उदंड मात्र सर्वसामान्य लोकांच्या समस्या “जैसे थे”

शिरुर (तेजस फडके) राज्यात काही दिवसांपुर्वी मोठा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंची साथ सोडत भाजपा सोबत सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर काही दिवसातच अजित पवार शरद पवारांची साथ सोडुन भाजपा सोबत गेले आणि त्यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा सगळा गोंधळ चालु असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सत्तेसाठी […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने तालुकास्तरीय प्रेरणा पुरस्कार वितरण

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) समाजात अनेक दिव्यांग व्यक्ती आहेत. परंतु या व्यक्ती त्याच भांडवल न करता स्वतःच्या पायावर उभं राहत काही ना काही व्यवसाय करत असतात. त्या शरीराने जरी दिव्यांग असल्या तरी मनाने नाही असे प्रतिपादन रामलिंग महिला रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी केले.   रविवार (दि 3) रोजी जागतिक दिव्यांग […]

अधिक वाचा..