ग्रामीण भागातील नागरिकांच्या गळ्याला सावकारीचा फास

कोरोनातून वाचून सावकारीत अडकल्याची नागरिकांची अवस्था शिक्रापूर (शेरखान शेख): कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेले असताना सध्या अनेक ठिकाणी नागरिक सावकाराच्या जाळ्यात अडकून मोठ्या संकटात सापडल्याची स्थिती निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या गळ्याला सावकारीचा फास आवळल्याचे दिसून येत आहे. शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी वारंवार बेकायदेशीर सावकारीच्या घटना घडत असून काही ठिकाणी सावकारीचे प्रकार विकोपाला गेल्याचे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सेवानिवृत्त सैनिकाचा जल्लोषात स्वागत करत सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): भारत देशाची सेवा करुन आपल्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या सैनिकासह त्याच्या कुटुंबीयांचा शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथे ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात स्वागत करत गणेशोत्सव निमित्त गणरायाची आरती करत सेवा निवृत्त सैनिक विलास दौंडकर यांचा सन्मान केला असल्याने सैनिक देखील भारावून गेले आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) गावचे भूमिपुत्र मेजर विलास वसंत दौंडकर नुकतेच सैन्यदलातुन […]

अधिक वाचा..
Janabai Pawar

वाघाळे येथील जनाबाई पवार यांचे निधन…

वाघाळेः वाघाळे गावचे पस्तीस वर्षे पोलिस पाटील पद भुसविलेले खंडेराव पवार यांच्या पत्नी जनाबाई खंडेराव पवार (वय ८६) यांचे वृद्धपकाळाने आज (शनिवार) पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. विकास सोसायटीचे माजी संचालक भाऊसाहेब पवार, आदर्श शिक्षका शोभा पवार / भोसले, आदर्श शिक्षक अशोक पवार, आदर्श […]

अधिक वाचा..

अभ्यासक्रमाबरोबरच मूल्यशिक्षण आधुनिक काळाची गरज; ह.भ.प. नवनाथ माशेरे

शिरुर (अरुणकुमार मोटे): आधुनिक जीवनशैली अंगीकारताना मानवाने भौतिक विकासाकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत असल्याचे प्रतिपादन झी टॉकीज वरील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प नवनाथ महाराज माशेरे यांनी श्री भैरवनाथ विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाबळ येथे गणेशउत्सव काळातील व्याख्यानमालेत गणपती बाप्पा व छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अविनाश क्षीरसागर होते. […]

अधिक वाचा..

आमदार अशोक पवारांना एकाच वेळी 500 हितचिंतकांच्या अनोख्या शुभेच्छा

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला असून सणसवाडी या गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हजेरी लावत एकाच वेळी तब्बल 500 पदाधिकाऱ्यांनी अशोक पवार यांच्या निवासस्थानी जात अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. सणसवाडी (ता. शिरुर) गावाने आमदार अशोक पवार यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी गावातून इतक्या मोठ्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात युवकाच्या दक्षतेमुळे कुत्र्याच्या तावडीतून कासवाला जीवदान…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कोंढापुरी (ता. शिरुर) एका कासवावर कुत्रा हल्ला करत असताना एका युवकाच्या दक्षतेमुळे त्या कासवाला जीवदान देण्यात यश आले असून सदर कासवाला पाणी मित्रांनी ताब्यात घेत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले आहे. कोंढापुरी (ता. शिरुर) येथे एका कासवावर कुत्रा हल्ला करत असल्याचे सयाजीराजे गायकवाड यांना दिसून आले यावेळी त्यांनी तेथील कुत्र्याला बाजूला करत […]

अधिक वाचा..

तब्बल 700 विद्यार्थ्यांनी साकारले आपल्या मनातील बाप्पा! नक्की पहा..

शिरुर (किरण पिंगळे): माझाच गणपती छान, तुझ्या गणपतीचे सुपा एवढे कान, तीचा गणेशा किती क्युट, माझा बाप्पा चंद्रावर, तुझा उंदरावर, असा कलकलाट करत तब्बल ७०० विद्यार्थ्यांनी मातीच्या गोळ्याला आकार देत आपल्या मनातील बाप्पा साकारले. देवदैठण (ता. श्रीगोंदा) येथे गणेशोत्सव २०२२ निमित्त सोमवार (दि. २९) ऑगस्ट रोजी सुरभी बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणपती बनवा […]

अधिक वाचा..

संदिप पडवळ यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या मॅनेजर पदी बढती

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथील रहिवाशी संदिप सुदाम पडवळ यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅक कान्हूर मेसाई शाखा येथे बॅक मॅनेजर म्हणून बढती मिळाली आहे. पडवळ यांनी कोरेगाव भिमा, टाकळी हाजी, मलठण, कवठे येमाई या शाखेमध्ये कॅशियर म्हणुन उत्तम प्रकारे काम केले आहे. ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा दिल्यामुळे व त्यांची मॅनेजर पदी बढती झाल्याने […]

अधिक वाचा..

पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्यात तरुण गंभीर जखमी

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत येथे बिबटयाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पिंपरखेड (ता. शिरुर) येथे पहाटे 3.30 वाजता अरुण ढोमे यांच्या शेतातील शेतमजुर संजय दुधावडे रा .मुळ गाव पळशी, ता. पारनेर हा तरुण लघुशंका करुण घरात जाताना बिबट्याने मागुन हल्ला केला. तरुण पटकन घरात पळाल्याने थोडक्यात बचावला. तरुणाच्या पायाला वाघाने चावा घेतला […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी उपाययोजना करा…

भाजपा युवा मोर्चाची प्रदेशाध्यक्षांकडे निवेदनाद्वारे मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यामध्ये अनेक भूमिपुत्र बेरोजगार असून त्यांना तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये नोकरी मिळण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देत करण्यात आली आहे. शिरुर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भारतीय जनता […]

अधिक वाचा..