व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचा: गिरीश महाजन

मुंबई: मोबाईल आणि संगणकाच्या युगात आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. मुलांना शालेय जीवनापासून मैदानी खेळासाठी वेळ दिला पाहिजे. शाळेत शारीरिक शिक्षणाचा तास पुन्हा सुरु करणे आवश्यक असून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात खेळाला विशेष महत्त्व असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉन बॉस्को विद्यालयात ऑलम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या […]

अधिक वाचा..
Crime

सणसवाडीत महिलेकडून कंपनीसाठी वीजचोरी: गुन्हे दाखल 

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका कंपनीत महिलेकडून कंपनीसाठी वीजचोरी झाल्याची घटना समोर आली असल्याने विद्युत वितरण कंपनीच्या वतीने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रुपाली अशोक गरुड या महिलेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे रुपाली गरुड कंपनी असून सदर कंपनीमध्ये विजेच्या मीटर मधून त्यांनी चोरून वीज वापर सुरु केलेला होता. […]

अधिक वाचा..

धानोरेत ग्रामपंचायत कडून शाळेला संगणक संच भेट

शिक्रापूर (शेरखान शेख): धानोरे (ता. शिरुर) येथील शेरी वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस ग्रामपंचायतच्या वतीने संगणक संच भेट देण्यात आला असून नुकतेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संगणक संच शाळा व्यवस्थापनाकडे सुपूर्त करण्यात आला आहे. धानोरे (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेरी वस्ती या शाळेसाठी संगणकाची आवश्यकता असल्याने शाळेच्य वतीने ग्रामपंचायत कडे संगणकची मागणी करण्यात […]

अधिक वाचा..

मोराची चिंचोलीच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी वामनराव नाणेकर

शिक्रापूर (शेरखान शेख): मोराची चिंचोली (ता. शिरुर) या पर्यटन क्षेत्र असलेल्या गावची तंटामुक्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली असून यावेळी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी वामनराव नाणेकर तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब थोपटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मोराची चिंचोली (ता. शिरुर) गावची विशेष ग्रामसभा नुकतीच संपन्न झाली, यावेळी गावच्या जलजीवन मिशन, वन समिती, कोविड लसीकरण या […]

अधिक वाचा..

शिक्रापूरातून व्यावसायिकाची हातगाडी व साहित्य चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे भेळपुरीची हातगाडी चालवून व्यवसाय करणाऱ्या युवकाची हातगाडी व साहित्य अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे अम्बा लाल या युवकाचा भेळपुरीचा छोटासा व्यवसाय असून हातगाडीवर सदर युवक व्यवसाय करतो. […]

अधिक वाचा..

गोरक्षक व शिक्रापूर पोलिसांच्या पथकाची पुणे नगर महामार्गावर धडाकेबाज कारवाई

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार कत्तलीला चाललेली जनावरे व गोमांस जप्त केल्याच्या घटना घडत असताना आता शिक्रापूर येथून 6 हजार किलो गोमांस घेऊन जाणारी 3 वाहने पकडून गोमांस जप्त करत चक्क तिघांना अटक करण्यात गोरक्षक व शिक्रापूर पोलिसांना यश आले असून वाहतूक करणाऱ्या मुजीब मारुब पठाण, सय्यद परवेज अख्तर, रहेमुद्दिन […]

अधिक वाचा..

शालेय विद्यार्थ्यांच्या ज्ञान वाढीसाठी नवीन संकल्पना राबवणार: अरमीन मोदी

शिक्रापूर (शेरखान शेख): शालेय मुलांच्या सध्याच्या शिक्षणात टॅब महत्वाचा घटक बनला असून विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान प्राप्त करुन घेण्यासाठी टॅब सह नवीन संकल्पना राबवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन जपानच्या आस्थानो काय संस्थेच्या अरमीन मोदी यांनी केले. कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालय येथे यापूर्वी कोरोना काळामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी तीस टॅब उपलब्ध करुन देणाऱ्या आस्था […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात महिलेचा पाठलाग करुन शिवीगाळ, दमदाटी करत विनयभंग…

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका कंपनीत कामाला जाणाऱ्या महिलेचा वारंवार पाठलाग करत महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संदीप संभाजी कंद्रूप या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. करंदीत सदर महिला परिसरातील एका कंपनीत कामाला असून महिला कामाला जाताना व घरी येताना संदीप हा […]

अधिक वाचा..

आण्णापूर ते मलठण या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुरवरुन पाबळ, राजगुरुनगर, भिमाशंकर तसेच पारगाव, मंचर, नारायणगाव, आळेफाटा या मोठ्या गावांना जाणारा तसेच अष्टविनायक महार्गाला जोडणारा जवळचा व दळणवळणासाठी अतिशय महत्वाचा महामार्ग आहे. परंतू या रस्त्यावरील आण्णापूर ते मलठण या रस्त्याची खड्डयांमुळे मोठी दुरावस्था झाल्याने वाहन चालकांचे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डयांमुळे अनेक अपघात या रस्त्यावर होत आहे. […]

अधिक वाचा..

वाढदिवसाच्या स्टेटस नंतर दोन दिवसातच मित्रांवर श्रद्धांजलीच स्टेटस ठेवण्याची वेळ

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथे पुणे नगर महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या युवकाला अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात शुभम दत्तात्रय दिवेकर या युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे राहणारा शुभम दिवेकर रात्रीच्या […]

अधिक वाचा..