शिरुर तालुक्यात पोटच्या मुलीला बेदम मारहाण; आईवर रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): अकरा वर्षाची मुलगी जेवण करत नसल्याच्या कारणावरुन कारेगाव येथील एका महिलेने स्वतःच्या पोटच्या मुलीला बेदम मारहाण केल्याने कोमल आदित्य उत्तम (रा. बाभुळसर रोड, कारेगाव रोड, ता. शिरुर जि. पुणे) हिच्यावर रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोमल उत्तम हि महिला कारेगाव येथे राहण्यास […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात नवनियुक्त PI महेश ढवान यांनी पदभार स्वीकारला; स्वागताला “तो” हजर 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे जिल्ह्यातील अनेक पोलिस निरीक्षकांच्या काल (दि 13) रोजी कार्यकाल पुर्ण झाल्याने बदल्या झाल्या रांजणगाव MIDC चे तत्कालीन पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांचा कार्यकाल पुर्ण झाल्याने त्यांची मंचर पोलिस स्टेशन येथे बदली झाली. तर त्यांच्या जागी महेश ढवन यांनी आज(दि 14) रोजी रांजणगाव MIDC चे नवनियुक्त पोलिस निरीक्षक म्हणुन पदभार स्वीकारला. […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत परवाना नसतानाही बेकायदेशीररीत्या चालवले जातात बार 

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच असुन, चोऱ्या आणि दरोड्याचे सत्र सुरुच असुन त्याचबरोबर अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे. शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथे कसलाही परवाना नसताना बेकायदेशीर परमिटरुम आणि बार चालु असल्यामुळे टाकळी हाजी पोलिसांनी नुकतीच त्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यात विनापरवाना बार कसे आणि कोणाच्या आशिर्वादामुळे चालवले […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दरोड्यांचे सत्र सुरुच; पाचर्णे मळ्यात पुन्हा एकदा लाखोंची घरफोडी

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासुन चोऱ्या, दरोडा यांचे सत्र सुरुच असुन गुन्हेगारांना पोलिसांचा धाक आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत असुन काही दिवसांपुर्वी शिरुर पोलिस स्टेशनमधील एका पोलिस कर्मचाऱ्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्या घटनेचा अजुनही तपास लागलेला नाही. तसेच शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत अनेक गंभीर गुन्हे घडत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील उपसरपंचाने भष्ट्राचाराबाबत तक्रारी केल्याने महीला सरपंचांकडून मारहाण

शिरुर (अरुणकुमार मोटे): इनामगाव (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीमधील भ्रष्ट्राचाराबाबत उपसरपंच सिद्धेश्वर शिवाजी नांद्रे रा. इनामगाव यांनी तक्रार केल्याने चिडून जाऊन सरपंच पल्लवी संजय घाडगे व तिचे पती संजय रमेश घाडगे, नातेवाईक बाळासो रमेश घाडगे, प्रविण विलास घाडगे, सुरेश मचाले, प्रज्वल मचाले, राजेंद्र लालसो घाडगे सर्व रा. ईनामगाव यांनी अनकुचीदार दगडाने व लाथाबुक्याने मारहाण केली आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर एस टी आगारात बातमी घेण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला एस टी कर्मचाऱ्याची शिवीगाळ 

शिरुर (तेजस फडके): शिरुर बस स्थानकामध्ये बातमी घेण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला तेथील दारुच्या नशेत असलेल्या शांताराम दौंडकर या कर्मचाऱ्याने बातमी घेण्यापासून रोखून शिवीगाळ करत दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना एसटीच्या वर्धापनदिनी १ जुन रोजी घडली आहे. याबाबत शिरुर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कर्मचाऱ्याला पत्रकाराला शिवीगाळ करणे चांगलेच महागात […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिस स्टेशनला ‘सिंघम’ अधिकाऱ्याची गरज; नागरिकांमध्ये चर्चा…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच असुन शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गेल्या दोन ते तीन वर्षात मोठया प्रमाणात खून, दरोडे, मोटार सायकल चोरी, विद्युत मोटारीची चोरी, अवैध दारुविक्री, गुटखा, मटका, गोमास विक्री, लॉजिंग, वेश्या व्यवसाय चालु असुन शिरुर पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि अवैध व्यावसायिक यांच्यात “अर्थपुर्ण” संबंध असल्यामुळे कारवाईच्या आधीच संबधित अवैध धंद्यावाल्याना […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोऱ्यांचे सत्र सुरुच

मलठणच्या शिंदेवाडीतून शेळ्यांची चोरी शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोरांचा सुळसुळाट झाला असुन या चोऱ्या रोखण्यात शिरुर पोलिसांना अपयश येत आहे. अष्टविनायक महामार्गालगत असलेल्या मलठण (ता.शिरूर) येथील शिंदेवाडी येथून शुक्रवारी (दि.१९) रोजी रात्री बापू शिंदे यांच्या तीन शेळ्या चोरीस गेल्या आहेत. शिरुर पोलिसांनी रात्रीच्या वेळेस गस्त वाढविणे गरजेचे असुन प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दल […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिस स्टेशनच्या एका कर्मचाऱ्याच्या ‘त्या’ स्टेटसची सर्वत्र चर्चा

शिरुर (तेजस फडके): शिरुर रामलिंग येथील अंजली गायकवाड आत्महत्या प्रकरणात शिरुर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांसह काही कर्मचाऱ्यांच्या विविध कारनाम्यांची शिरुर शहरात दबक्या आवाजात चर्चा सुरु असुन पोलिस स्टेशनच्या एका कर्मचाऱ्याने नुकतेच महागडे घडयाळ खरेदी केले असुन त्याचे स्टेटस त्याने सोशल मीडियावर ठेवल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गेल्या दिड वर्षात अवैध […]

अधिक वाचा..

जातेगाव खुर्दमध्ये रस्त्याच्या वादातून व्यक्तीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे शेतातील रस्त्याच्या वादातून व्यक्तीला दगडाने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बाजीराव सदाशिव मासळकर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील शेतकरी शिवाजी मासळकर हे पिकअप वाहनात काही महिला घेऊन शेतात मिरच्या तोडण्यासाठी गेले होते. मिरच्या तोडून परत […]

अधिक वाचा..