shirur-police-mock-drill

शिरुर बस स्थानका समोर शिरुर पोलिसांचे मॉक ड्रिल…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास ही परिस्थिती हातळण्याबाबत पोलिस यंत्रणाची व अन्य यंत्रणाच्या सतर्कतेच्या संदर्भातील रंगीत तालीम शिरूर बसस्थानका समोर करण्यात आली. शिरुरच्या बसस्थानका समोर आज (बुधवार) सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास अचानक काही जणांच्या जमाव रस्त्यावर उतरतो. रस्त्या अडवतो. दोन गटात अपघातावरुन वाद होतो आणि हे दोन्ही गट आपआपसात […]

अधिक वाचा..
Money

शिरूर तालुक्यात बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणाऱ्यावर गुन्हा दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणाऱ्यावर शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. शिरूर तालुक्यातील डोंगरगण येथील सुरेश रभाजी चोरे याच्या घराची सहाय्यक निबंधक यांच्या पथकाने केलेल्या झडती कारवाई मध्ये जप्त केलेले खरेदीखत दस्तऐवज व धनलक्ष्मी अकांऊट बुक नाव असलेल्या लाल रंगाची खतावाणी नोंदवही […]

अधिक वाचा..
shirur-police-mobile

शिरूर पोलिसांकडून रक्षाबंधनच्या दिवशी नागरिकांना मोबाईल परत…

पोलिस अंमलदार सोनाजी तावरे यांनी आत्तापर्यंत ३० मोबाईल केले मुळ मालकांना सुपुर्त शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिसांनी रक्षाबंधनच्या दिवशी नागरिकांना त्यांचे चोरीला गेलेले, गहाळ झालेले ३० मोबाईल परत केले आहेत. यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. मोबाईल गहाळ, हरवल्याच्या, चोरी गेल्याच्या तक्रारी नागरिकांकडून शिरूर पोलिस स्टेशनला वेळोवेळी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने तपास करत २० […]

अधिक वाचा..
shirur-police-vehicle

शिरूर पोलिस स्टेशन आवारातील २२० वाहने मिळणार मालकांना…

शिरूर पोलिस ठाणे व गंगा माता वाहन शोध संस्थेचा उपक्रम शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशन आवारात सन २००३ पासून जप्त, बिनधनी व अपघातग्रस्त वाहनाबाबत न्यायालयीन प्रक्रीया संबधीत वाहन मालकांनी पुर्ण न केल्याने व बेवारस वाहनांचे मालक मिळून येत नसल्याने ही वाहने पोलिस स्टेशनचे आवारात मालकांच्या प्रतीक्षेत तब्बल २० वर्षापासून धुळ खात पडून होती. कायदेशीर […]

अधिक वाचा..
arrest

शिरूर तालुक्यात युवकाचा खून; खुनी दोन तासात पोलिसांच्या ताब्यात…

शिरूर (अरुणकुमार मोटे): वडनेर (ता. शिरूर) येथे आत्ताउल्ला उर्फ मोईन शाबिर खान (वय २२) या युवकाचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी (ता. २४) सायंकाळी ६.३० च्या दरम्यान घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी शाहिद शरीफ बागवान (रा. जाम मोहल्ला, भुसावळ रेल्वे स्टेशन, ता. भुसावळ, जि. जळगाव) याला दोन तासात अटक केली आहे. वडनेर-फाकटे रोडवर वडनेर […]

अधिक वाचा..
Beaten

शिरूर तालुक्यात उपसरपंचाने केली व्यावसायिकास मारहाण…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): वडनेर खु. (ता. शिरूर) येथील मोटार वायडिंग व्यावसायिकास उधारीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने विद्यमान उपसरपंचाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. उपसरपंचाविरुद्ध शिरूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. उधारीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने वडनेर चे उपसरपंच विक्रम बाळू निचीत आणि त्यांच्या आईने मारहाण केल्याची तक्रार ज्ञानदेव रामभाऊ निचीत यांनी शिरूर पोलिसांत दाखल […]

अधिक वाचा..
shirur police

शिरूर पोलिसांनी अंतरजिल्हा मोटर सायकल चोरांना ठोकल्या बेडया…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिसांनी अंतरजिल्हा मोटर सायकल चोरांना बेडया ठोकल्या आहेत. एकूण सात मोटार सायकली जप्त केल्या असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शिरूर पोलिस ठाणे हद्यीत गेल्या काही काळात झालेल्या मोटार सायकल चोरी उघडकीस आणन्याच्या दृष्टीने शिरूर पोलिस स्टेशन मध्ये पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी वेगवेगळी पथके वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होती. सदर गुन्हयातील […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांनी ‘त्या’ सराईत आरोपीस ठोकल्या बेडया

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार संकेत ज्ञानदेव काळे, (वय २४) रा. निमोणे, (ता. शिरुर), जि. पुणे याने त्याच्या साथीदारांसह लोखंडी कोयता, तलवार, दांडके यासारख्या घातक हत्यारांच्या मदतीने यापूर्वी गंभीर गुन्हे करुन शिरुर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील निमोणे, निर्वी, गोलेगाव, शिरुर शहर आणि रांजणगाव एम. आय. डी. सी. परिसरात गुन्हेगारीच्या माध्यमातुन दहशत करत […]

अधिक वाचा..

इंस्टाग्रामवर कोयत्याचे प्रदर्शन करुन दहशत करणे पडले महागात; शिरुर पोलिसांनी दोघांना केले गजाआड

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एका गावातील दोन युवकांनी बेकायदेशीर तसेच विनापरवाना कोयता जवळ बाळगून मंदिरामध्ये जावुन त्याची पुजा करुन सदर पुजेचा व्हिडीओ बनवुन तो व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून सोशल मीडियावरुन गावामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करत केला. शिरुर पोलिसांना खबऱ्यामार्फत याची माहिती मिळताच त्यांनी 1) रोहित महादेव हरिहर (वय 28) आणि 2) सिध्देश […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिसांकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न…

आंदोलक कैलास कर्डिले यांना न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यास न्यायालयाचा नकार शिरुर (अरुणकुमार मोटे): सरदवाडी (ता. शिरूर)  हद्दीतील नवीन एमआयडीसी टप्पा क्रं. ३ मधील आय. एफ. बी कंपनी प्रकल्पबाधित स्थानिकांना प्राधान्याने नोकरी व कामे देत नसल्याने (दि. १३) जुलै पासून कैलास वसंत कर्डिले हे ग्रामस्थांसह उपोषण करून आंदोलन करीत आहेत. त्यांना (दि. १७) जुलै रोजी पहाटे २.४५ […]

अधिक वाचा..