शिरूर पोलिसांची दिपावलीच्या पार्श्वभुमीवर सराफ कट्टा व मुख्य बाजारपेठेत पायी गस्त…
शिरूर (तेजस फडके) : आगामी दिपावळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिरुर शहरातील नागरिक, व्यापारी आणि सराफ व्यावसायिकांच्या सुरक्षिततेसाठी शिरुर पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरातील सराफ कट्टा आणि मुख्य बाजारपेठेत सोमवार (ता. २६) रोजी सकाळी ७:३० वाजता पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने पायी पेट्रोलिंग करत परिसराची पाहणी केली. सणासुदीच्या काळात वाढणारी गर्दी आणि आर्थिक उलाढालीच्या पार्श्वभूमीवर चोरी, घरफोडी, […]
अधिक वाचा..