bharari-mahila-gramsabha

वाघाळे गावातील भरारी महिला ग्राम संघाचे उद्घाटन संपन्न!

वाघाळेः महाराष्ट्र शासनाच्या उमेद अभियाना अंतर्गत व महिला सशक्तिकरणासाठी स्थापन झालेल्या वाघाळे गावातील भरारी महिला ग्राम संघाचे उद्घाटन शनिवारी (ता. २९) संपन्न झाले. यावेळी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भरारी महिला ग्राम संघाला तीन लाख रुपये जमा झालेल्या cif निधीचे वाटप जिल्हा परिषद सदस्य व श्री महागणपती देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष स्वाती पाचुंदकर, वाघाळे गावच्या […]

अधिक वाचा..
Onion

पाटबंधारे विभाग अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकांचे नुकसान…

टाकळी हाजी (अरुणकुमार मोटे): मीना शाखा कालवाच्या टेल ला असलेल्या शिरूर तालुक्यातील म्हसे गावच्या तळ्यात पाणी सुरू असताना कॅनॉलची नादुरुस्ती तसेच अधिकाऱ्यांच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे पाणी शेतात घुसले. यामध्ये म्हसे येथील शेतकरी निळू चोरे, रवी सदाफुले, विशाल ज्ञानेश्वर चोरे यांच्या शेतातील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निळू चोरे यांच्या शेतातील कांद्याची काढणी सुरू असून […]

अधिक वाचा..
pune lcb

शिरूर तालुक्यातून मोटारी चोरी करणारे चेन्नईमधून ताब्यात…

शिरूर (तेजस फडके): स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणने आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. चोरी गेलेल्या स्विफ्ट व डिझायर कार चेन्नई येथून जप्त करत तीस लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. शिरूर शहरातून मागील चार महिन्यात स्विफ्ट व डिझायर कार चोरीचे पाच गुन्हे दाखल झाले […]

अधिक वाचा..
Mathadi

माथाडीच्या नावाखाली बोगस पैसे उकळल्यास कायदेशीर कारवाई: उद्योगमंत्री

रांजणगाव गणपती (तेजस फडके): माथाडी कायद्याप्रमाणे जे खरोखरच माथाडी आहेत. त्यांना न्याय देणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी असून, माथाडी कामगारांवर अन्याय होऊ नये. तसेच त्यांच्या कुटुंबावर अन्याय होऊ नये यासाठी सरकार काळजी घेत आहे. परंतु, माथाडीच्या नावाखाली बोगस पावत्या फाडून पैसे उकळणे ही चुकीची प्रवृत्ती असून जर माथाडीच्या नावाखाली माथाडीशी कसलाही संबंध नसलेल्या संघटना दादागिरी […]

अधिक वाचा..
Aasha Studyroom Shikrapur

शिरूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी ‘आशा’चा पुढाकार!

शिक्रापूरः शिरूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी शिक्रापूर येथे आशा स्पर्धा परिक्षा व व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका सुरू होत आहे. ‘आशा’ या अभ्यासिकेचे शनिवारी (ता. २२) मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ग्रामीण भागातच सर्व स्पर्धा परिक्षांचे (MPSC / UPSC) दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध व्हावे तसेच अभ्यासासाठी सुसज्ज ग्रंथालय व अभ्यासिका उपलब्ध व्हावी या […]

अधिक वाचा..
vvm nimgaon mahalungi

निमगाव म्हाळुंगी येथील विद्यालयाच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात…

शिक्रापूरः विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी या विद्यालयामध्ये इयत्ता १०वीच्या सन २००१-०२ या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा रविवारी (ता. १६) आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिक्षकांसह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्नेह मेळाव्यास विद्यालयाचे माजी प्राचार्य बाजीराव पडवळ सर, बाजीराव पुंडे सर, पवार डी. ए.सर, अर्जुन चव्हाण सर, विष्णू मुंजाळे सर अभिनव […]

अधिक वाचा..
lahu thorat

वाघाळे येथील लहू थोरात यांची मतदार प्रतिनिधी पदी निवड!

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) येथील लहू बाळासो थोरात यांची शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या मतदार प्रतिनिधी पदी निवड करण्यात आली आहे. संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. शिवाय, परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दिलीप थोरात यांच्या अध्यक्षखाली मंगळवारी (ता. १८) सोसायटीची बैठक पार पडली. यावेळी सोसायटीचे संचालक मंडळ, […]

अधिक वाचा..
dhamari women

धामारीमधील प्रशिक्षण घेतलेल्या ६४ महिलांना प्रमाणपत्र प्रदान!

शिक्रापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामारी येथे पंचायत समिती सेस अंतर्गत यशस्विनी वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण घेतलेल्या ६४ महिलांना नुकतेच प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी माजी आयुक्त उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्याचे कांतीलाल उमाप, जातेगाव येथील छत्रपती संभाजी राजे विद्यालयाचे प्राचार्य रामदास थिटे, यशस्विनी वेल्फेअर फाऊंडेशनच्या अध्यक्ष दीपाली शेळके, प्रशिक्षक वंदना शेडगे, गावातील प्रशिक्षणार्थी महिला, […]

अधिक वाचा..
Bhairavanath Savindane

सविंदणे येथे भैरवनाथ महाराज यात्रे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): सविंदणे येथील जागृत ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांची यात्रा ५ व ६ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे, अशी माहिती सविंदणे गावचे सरपंच व उपसरपंच यांनी दिली आहे. बुधवारी (ता. ५) सकाळी ८ ते ९ देव जन्माचे कीर्तन, मांडव डहाळे, देवाचा विवाह सोहळा, बैलांची मिरवणूक त्यानंतर सकाळी १० ते ०६ बैल गाड्यांच्या भव्य शर्यतीचे […]

अधिक वाचा..
Sabalewadi

साबळेवाडीतील अतिक्रमण काढण्यासाठी उपोषण सुरू…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी येथील साबळेवाडी गावठाण हद्दीत सुमारे सहा एकर जागेत गेली अनेक वर्षे अतिक्रमण झालेले असून ते काढण्यात यावे. या मागणीसाठी संतोष मोहन साबळे यांनी सोमवार (ता. ३) पासून टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर आमरण उपोषण सुरु केले आहे. संतोष साबळे यांनी तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलिस स्टेशन, ग्रामपंचायत टाकळी […]

अधिक वाचा..