Dr manasi sakore

वडिलांची डॉक्टरकीची इच्छा पूर्ण करुन मानसी झाली आयआरएस!

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील नाथाभाऊ साकोरे यांची डॉक्टर होण्याची इच्छा असताना परस्थितीमुळे त्यांना डॉक्टर होता आले नाही. पण, त्यांच्या तीनही मुलांनी स्वतः डॉक्टर बनून वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करुन दाखवले. धाकटी मुलगी डॉ. मानसी साकोरे नुकतेच युपीएससीच्या भारतीय महसूल सेवेच्या (IRS) परीक्षेत यश संपादित केले आहे. यामुळे मानसी सह तिच्या कुटुंबाचे […]

अधिक वाचा..
karde midc

‘राज’ आश्रय! करडे येथील MIDCच्या टप्पा क्रं 3 च्या मुरुमचोरी प्रकरणी तारीख पे तारीख…

शिरुर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक 3 करडे येथील गट क्रमांक 91, 92/1, 92/2, 93, 94/1, 94/2 मध्ये 14 नोव्हेंबर 2022 पासून कोणत्याही प्रकारची रॉयल्टी किंवा उत्खनन करण्याची परवानगी नसताना स्टेरीऑन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या मुरुम उपसा चालू आहे. संबंधित कंपनीस बेकायदेशीर मुरुम उत्खनन केल्याप्रकरणी एकुण 48 कोटी […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

लग्नाच्या मिरवणूकीत कोयता घेऊन लपल्याची माहिती पोलिसांनी समजली अन्…

शिक्रापूर (शेरखान सेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे रात्रीच्या वेळी सुरु असलेल्या एका लग्नाच्या मिरवणुकीमध्ये कोयता घेऊन लपलेला युवक पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. श्रीराम संतोष होले असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या युवकाचे नाव आहे. कान्हूर मेसाई २६ मे रोजी रात्री एका लग्नाची मिरवणूक सुरु होती. सदर मिरवणूक दरम्यान एक युवक लोखंडी कोयता घेऊन लपला असल्याची माहिती […]

अधिक वाचा..
dummy mla car

शिक्रापूर पोलिसांनी पकडला डमी आमदार…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथे महाराष्ट्र विधानसभा सदस्य असा स्टिकर लावून फिरणारी काळ्या काचांची गाडी शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. विशेष म्हणजे मागील काही महिन्यांपूर्वी शिक्रापूर पोलिसांनी अशाच डमी आमदाराच्या गाड्यांना ज्या भाजपच्या आमदाराने स्टिकर पुरविले होते त्यानेच सदर गाडीलाही स्टिकर दिल्याची माहिती पुढे आली आहे. शिक्रापूर येथे महाराष्ट्र विधानसभा सदस्य असे स्टिकर […]

अधिक वाचा..
Anjali Gaikwad

महिलेची सुसाईड नोट ‘शिरुर तालुका डॉट कॉम’च्या हाती…

शिरुर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील रामलिंग येथील एका महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट ‘शिरुर तालुका डॉट कॉम’च्या हाती लागली आहे. शिरुर रामलिंग येथे राहणाऱ्या अंजली ज्ञानदेव गायकवाड (वय ३३) या महिलेने सोमवारी (ता. 8) दुपारी चारच्या दरम्यान राहत्या घरात सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी सदर महिलेने सहा पानांची सुसाईड […]

अधिक वाचा..
sambhajiraje-vidyalay-jategaon

राजर्षी शाहू महाराजांचे कार्य लोकशाहीचा खरा दिपस्तंभ: पवार

शिक्रापूरः ‘राज्यात प्राथमिक सक्तीचे प्राथमिक शिक्षण, व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण कौशल्य शिकविणाऱ्या शाळा तसेच जातीभेदाविरुद्ध लढा, राधा नगरी धरणाची उभारणी, शेती, उद्योग, सहकार क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारे शाहू महाराजांचे कार्य आधुनिक लोकशाहीला दिपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शक आहे. शेती क्षेत्रात आधुनिकरण व संशोधनाला पाठिंबा देणारे महानायक म्हणून छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे कार्य समाजाला संस्मरणीय आहे,’ असे […]

अधिक वाचा..
shirur police

शिरूर पोलिसांची चरस व गांजा अंमली पदार्थ विक्री करणा-यांवर कारवाई…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात गांजा विक्री जोरदाररीत्या सुरु असल्याची वास्तववादी बातमी www.shirurtaluka.com ने मांडली होती. अनेक तरुण तरुणी या व्यसनाला बळी पडत असल्याचे वास्तव माडंले होते. शिरूर पोलिसांनी दोन ठिकाणी धडक कारवाई करत गांजा व चरस हे १, २७, व ०००रु. अमली पदार्थ जप्त केले आहे. शिरूर पोलिसांनी शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई गावामध्ये विमल […]

अधिक वाचा..
Satyawan Gajare

शिरूर तालुक्यात शेततळयात पडून बापलेकाचा दुर्देवी मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबूत (ता. शिरूर) येथील शेततळ्यात पडून बापलेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत ऋषिकेश दिगंबर झिंजाड यांनी आळेफाटा पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. राजवंश व पती सत्यवान यांना वाचवण्यासाठी उडी मारलेल्या आईला वाचविण्यात यश आले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. जांबूत (पंचतळे) येथील बेल्हा-जेजूरी राज्य […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात विद्युत मोटारी, केबल चोरीचे सत्र सुरूच…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील इनामगाव, आण्णापूर, टाकळी हाजीसह बेट भागातील शेतकऱ्यांचे विद्युत कृषी पंप, केबल तसेच कृषी साहित्य चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठया प्रमाणात वाढ झाली असून यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस, कमी बाजार भाव त्यात विद्युत मोटारी, केबलची चोरी यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. शेतकरी हतबल झाल्याचे चित्र […]

अधिक वाचा..
Money

शिरुरमध्ये नागरीकांचे पैसे बुडवून पतसंस्थेचा अध्यक्ष फरार; ठेवीदारांची निदर्शने…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील आनंद नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवहार ठप्प झाल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष अभय चोरडिया यांनी ठेवीदारांना विश्वासात घेऊन त्यांच्या ठेवी एप्रिलमध्ये परत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्याचे पालन न करता ते पुन्हा फरार झाले असून, त्यांच्यासोबत अन्य संचालक देखील फरार झाल्यामुळे ठेवीदार हवलदिल झाले आहेत. पतसंस्थेच्या दारात रोज जाऊन वाट पाहू लागले. […]

अधिक वाचा..