शिरूर तालुक्यात घरफोडी; बेट भागातील चोऱ्यांचे सत्र सुरूच….
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील शिंदेवस्ती येथे मंगळवारी (ता. ५) मध्यरात्री सखाराम मारुती मेचे यांचे घर फोडून त्यांच्या कपाटातील अंदाजे १५ तोळे सोन्याचे अलंकार, नवीन साड्या, कपडे घेवून चोर पसार झाले आहेत. चोरट्यांनी दरवाजाची कडी तोडली तेव्हा दरवाजा शेजारी भिंतीचा काही भाग खाली पडला. शिवाय, हे दोघे जिथे झोपले होते त्यांच्या शेजारीच कपाट […]
अधिक वाचा..