Gas Cylinder

शिरूर तालुक्यात गॅसचा काळाबाजार; एजन्सीवर कारवाई कधी होणार?

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात गॅसचा काळाबाजार करुन घरगुती गॅस टाकीमधून कमर्शिअल टाक्यांमध्ये शिप्ट करणारी मोठी टोळी शिरूर पोलिसांनी गजाआड केली. या टोळीला गॅसपुरवठा करणाऱ्या शिक्रापूर येथील भारत गॅसच्या एजन्सीधारकाला अटक झाली. शिरूर शहरातील बडया एच.पी गॅस एजन्सीवर अद्याप कारवाई झाली नाही. मोठी आर्थिक तडजोड होऊन कारवाई थंड झाली आहे का? अशी चर्चा शिरूर शहरात […]

अधिक वाचा..

पुढील आयुष्य समाजकार्यासाठी घालवा : श्रीहरी पावसे

वरुडेः शिंगाडवाडी शाळेचे आदर्श मुख्याध्यापक दिपक नाथू जगताप वयाची 58 व नोकरीची 30 वर्षे पूर्ण करून 30 जून 2022 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त शाळा शिंगाडवाडी व व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सेवापुर्ती निमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षीय भाषणात कोंढापुरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीहरी पावसे म्हणाले, ‘श्री. जगताप सर यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुकला बिबट्यांच्या पिलांच्या अफवेने खळबळ; काय आहे पाहा…

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे गेली दोन वर्षात अनेक नागरिकांवर बिबट्याने हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. काही बिबटे पिंजऱ्यात जेरबंद झाले असताना शुक्रवारी (ता. १) सकाळच्या सुमारास येथील शेतात काम करणाऱ्या नागरिकांना बिबट्या सदृश प्राण्याची पिल्ले दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील आदित्य भंडारे यांच्या उसाच्या शेतात काही […]

अधिक वाचा..

Video: एकाच दिवशी नऊ अनधिकृत बांधकामावर पीएमआरडी चा हातोडा

वाघोली (तेजस फडके): केसनंद गट नंबर १०१ आणि १०२ येथे PMRDA च्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागा मार्फत वाणिज्य स्वरूपाची चार अनधिकृत बांधकामे तसेच पाच अनधिकृत चालू बांधकामे अशी एकूण १०४५० स्क्वेअर फुटाची ९ बांधकामे पाडण्यात आली आहेत. या अनधिकृत बांधकाम धारकांना महाराष्ट्र नगररचना कायद्यानुसार नोटीस बजावण्यात आली होती. हि बांधकामे पडण्याची कारवाई पाच पोकलेन मशिनच्या […]

अधिक वाचा..

करंदीच्या सरपंचपदी सोनाली ढोकले व उपसरपंचपदी पांडुरंग ढोकले बिनविरोध

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता शिरूर) येथील सरपंच उपसरपंच यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंचपदी सोनाली ढोकले तर उपसरपंचपदी पांडुरंग ढोकले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. करंदी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत च्या सरपंच सुभद्रा ढोकले व उपसरपंच बबलू ढोकले यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने नुकतीच सदर पदांची निवडणूक घेण्यात आली. […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीत जुन्या वादातून युवकाला मारहाण…

शिक्रापूर: निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून युवकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे नामदेव कांतीलाल भोरडे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील अक्षय भोरडे यांची वडिलोपार्जित शेत जमीन आहे. सदर शेतातील झाडेझुडपे तोडण्याच्या कारणावरून जून २०२१ मध्ये अक्षय भोरडे व […]

अधिक वाचा..

हुश्य! शिरूर पोलिस स्टेशनला आरोपी गजाआड करण्यात यश

शिरूर: शिरूर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये झालेल्या चोरी प्रकरणी आरोपीला गजाआड करण्यात शिरूर पोलिसांना यश आले आहे. शिरूर हद्दीत मधील काही काळात मोठ्या प्रमाणात चोऱया झाल्यामुळे शिरूर पोलिसांच्या कामगिरीवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले होते. पण, एका चोरीप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिरूर पोलिस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या हद्दीमध्ये व शिरूर शहरात चोरट्यांनी अक्षरशः थैमान घातले होते. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात जमिनीच्या वादातून तिघांना मारहाण

शिक्रापूर: रांजणगाव सांडस (ता. शिरुर) येथील मनोज गवळी यांची जमीन राजाराम रणदिवे यांनी खंडाने केलेली असून सदर जमीन राजाराम हे ट्रॅक्टर चालक उमेश शितोळे याच्या मदतीने नांगरत असताना संतोष गवळी व शांताराम गवळी हे दोघे तेथे आले त्यांनी हि जमीन आमची आहे आमचा भाऊ मनोजचा काहीही संबंध नाही, असे म्हणून ट्रॅक्टर चालक व रणदिवे यांना […]

अधिक वाचा..
Beaten

शिरूर तालुक्यात निवडणूकीच्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी

शिरूर: शिरूर तालुक्यातील रावडेवाडी येथे काही दिवसांपुर्वी विकास सोसायटीची निवडणुक झाली होती. जय-पराजयामुळे विरोधात प्रचार केल्याच्या कारणामुळे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असून, दोन्ही गटाकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत फिर्यादी भाऊसाहेब भिकाजी (पानगे वय 36 वर्ष धंदा- शेती रा. निमगाव दुडे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी १) सागर वसंत रावडे, २) अरुण वसंत […]

अधिक वाचा..

Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

मेष: आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल. प्रतिष्ठित व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. लाभाचे नवीन मार्ग दिसतील. छोट्या प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. एखाद्या मालमत्तेबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल. बर्‍याच दिवसांपासून रखडलेल्या गोष्टी पूर्ण होऊ लागतील. व्यावसायिकांसाठी दिवस निराशाजनक असू शकतो. वृषभ: आज घरात प्रेम आणि समजूतदारपणा दिसून येईल. तुम्ही एखाद्या प्रकल्पाच्या संशोधनावर काम करू शकता. व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे […]

अधिक वाचा..