shirur lcb

शिरूर तालुक्यातील बंधाऱयाचे ढापे चोरणाऱया टोळीचा एलसीबीकडून पर्दाफाश…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात नदीच्या बंधाऱ्याच्या लोखंडी ढापे किंमत 3,55,320 रुपयांचे चोरीस गेले होते. नदीच्या बंधाऱ्याचे लोखंडी ढापे चोरणा-या आठ जणांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. सदर प्रकारचे गुन्हे मागील काही दिवसांपासून पुणे ग्रामीण जिल्ह्यात वारंवार घडत असल्याने गुन्हयाचा समांतर तपास करणेबाबत पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस […]

अधिक वाचा..
Pune ZP Election

झेडपी निवडणूक! शिरुर तालुक्यातील गटनिहाय यादी पुढीप्रमाणे…

पुणेः पुणे जिल्हा परिषद निवडणूकी आरक्षणाची सोडत आज (गुरुवार) जिल्हा परिषद पुणे येथे काढण्यात आली. यामध्ये इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, जमाती, सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत पार पडली. इतर मागास वर्ग व अनुसूचित जाती जमाती महिलांना आरक्षित करण्यात आल्या आहेत. यावर हरकती घेण्यासाठी मुदत ठेवण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात आज आरक्षणाची सोडत […]

अधिक वाचा..
ranjangaon midc traffic issue

टाटा चौक ते ढोकसांगवी कडे जाणाऱ्या रस्त्यावर कायमच वाहतूक कोंडी; दंड वसुलीचा आकडा पाहा…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC मधील टाटा स्टील चौक ते ढोकसांगवी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाटा स्टील, फियाट, वाडको पॅकेजिंग, ग्रुपो अँटोलीन, बजाज, एम टेक, पॉली प्लास्टिक, नॅनको एक्झिम, अथर्व पॉलिमर, थ्री ए,जामील स्टील या कंपन्या असुन या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा माल वाहतुक करणारी वाहने टाटा स्टील चौक ते ढोकसांगवी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा उभी […]

अधिक वाचा..
shirur taluka dp robbery case

शिरूर तालुक्यातील ट्रान्सफॉर्मरची चोरी करणारी मामा टोळी जेरबंद…

पुणेः दौंड व शिरूर उपविभागातील विद्युत ट्रान्सफॉर्मर चोऱ्या करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. राहुरी येथील मामा टोळीकडून 11 गुन्हे उघडकीस आले आहेत, तर त्यांच्याकडून एकूण 5.68 लाख रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. मौजे पारगाव (तालुका दौंड) या गावाच्या हद्दीत शहाजी रुपनवर यांच्या शेतातील आणि युवराज बोत्रे यांच्या शेतातील ट्रान्सफॉर्मर डीपी अज्ञात चोरट्याने […]

अधिक वाचा..
body

करंदीच्या कालव्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह…

शिक्रापूर: करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्या मध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास करत आहेत. करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्या मध्ये एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे यांना मिळाली होती. त्यांनतर पोलिस पाटील वंदना साबळे पाटील, पोलिस हवालदार […]

अधिक वाचा..
shirur god photo

नागरीकांनी घाण करू नये म्हणून होतोय चक्क देवांच्या फोटोंचा वापर…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूरमध्ये महानगर बँकेमध्ये जीना चढताना कोपऱ्यात कुणी थुंकु नये म्हणून नामी शक्कल लढवत पायालगत देवदेवतांचे फोटो लावले आहेत. तसेच बाबूराव नगरमधील मोकळ्या जागेत नागरीकांनी घाण, कचरा टाकू नये म्हणून जागा मालकांनी वेगवेगळया ठिकाणी देवदेवतांचे फोटो लावलेले आहे. सदर ठिकाणी लावण्यात आलेले हिंदू धर्मातील देवदेवतांच्या फोटोमुळे हिंदू धर्माच्या देवांची विटंबना होत असून ही […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात लग्नाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार…

इंस्टाग्रामच्या ओळखीतून मैत्री, अन मैत्रीतून लग्नाचे आमिषाने बलात्कार शिक्रापूर: कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे इंस्टाग्रामच्या माध्यमातून युवतीसोबत ओळख वाढवली. पुढे युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शैलेश पोपट जगताप या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे राहणाऱ्या एका युवकाने इंस्टाग्राम हून एका युवतीची ओळख निर्माण […]

अधिक वाचा..
ranjangaon midc police

रांजणगाव एमआयडीसी कंपनीत लाखो रुपयांची चोरी करणारे मुद्देमालासह अटकेत…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव एमआयडीसी मधील डॉंगकॉंग कपंनीत २६ जुन २०२२ रोजी अज्ञात आरोपींनी १० लाख रुपयांची चोरी केली होती. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे यांच्याकडे होता. त्यांनी कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसताना आरोपींना शोधून काढत मुद्देमालासह अटक केली आहे. रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉनकाँग […]

अधिक वाचा..
Shikrapur Car Robbery

शिक्रापूरमध्ये विद्यार्थ्यांच्या ३६२ कपड्यांसह मोटारीची चोरी…

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) पोलिस स्टेशन हद्दीमध्ये दुचाक्या वाहनांसह आदी चोऱ्यांच्या घटना वारंवार घडत असताना आता चक्क शालेय मुलांच्या ३६२ कपड्यांसह कारची चोरी झाल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे प्रकाश घोलप यांचे स्पोर्ट क्लबचे दुकान असून ते शालेय मुलांना देखील कपडे पुरवितात. […]

अधिक वाचा..
shirur nagar parishad

काय ती शिरूर नगर परीषद, काय ते पैसे खाणारे लोकसेवक…

शिरूर शहरात अनाधिकृत बांधकामांना उत शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात गुजर मळा, प्रितम प्रकाश नगर, जोशीवाडी, मुंबई बाजार, रेव्हेन्यू कॉलनी, पवार मळा व शहरातील अनेक ठिकाणी विनापरवाना अनाधिकृतरीत्या बांधकामे सुरू असून, शिरूर नगरपरीषदेची कारवाईस टाळाटाळ करत आहे. शिरूर शहर परिसरात सन २०१७ पासून आजपर्यंत मोठया प्रमाणात सुरू आहेत. शिरूर नगरपरीषदेने फक्त महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना […]

अधिक वाचा..