Shirur Police Station

शिरुर शहरात जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

शिरुर: शिरूर शहरात अनेक ठिकाणी अवैधरीत्या जुगार, मटका खेळत असल्याची माहिती खबऱ्या मार्फत लागताच पोलिसांनी अचानक छापा टाकत टाकला. पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेतले असून, दोन जण पळून गेले आहेत. याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात गोपनीय पोलिस अंमलदार राजेंद्र पोपट गोपाळे यांनी फिर्याद दिली आहे. पाच जणाविरोधात मुंबई जुगार कायदा कलम 12 अ अंतर्गत […]

अधिक वाचा..
meena gaware - kiran pingle

मानव विकास परीषदेच्या कायदा सल्लागारपदी गवारे तर संपर्क प्रमुखपदी पिंगळे

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या मिना गवारे यांची मानव विकास परिषदेच्या शिरुर तालुका महिला कायदा सल्लागारपदी तर रांजणगाव गणपती येथील किरण पिंगळे यांची शिरुर तालुका महिला संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. नुकतेच त्यांना या निवडीचे पत्र देण्यात आले. एक वर्षासाठी हि निवड असणार आहे. मानवी हक्कासाठी ही संस्था प्रयत्नशील असून, […]

अधिक वाचा..
Shirur taluka mukhyadhyapak sangh

शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाची निवड; पाहा नावे…

अध्यक्षपदी तुकाराम बेनके; सचिवपदी रामदास थिटे शिक्रापूर : शिरूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी तुकाराम बेनके तर सचिवपदी रामदास थिटे यांची निवड करण्यात आली आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (ता. १५) श्री सिध्दीविनायक पब्लिक स्कूल येथे शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष यशवंत बेंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली शिरूर तालुक्याची कार्यकारिणी निवड करणेत […]

अधिक वाचा..

काय तो वाघोलीचा बाजार, काय तो बाजारातील चिखल, एकदम ओकेचं!

वाघोली: वाघोली परिसरात संततधार पाऊसाने जोर धरला असल्याने परिसरात ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साठून राहिल्याने दलदल निर्माण झाली आहे. वाघोलीचे बाजार मैदान व भाजी मंडई परिसरही याला अपवाद राहिला नाही. भाजीमंडई परिसरात यामुळे चिखल,गाळ व कुजलेल्या भाज्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अश्या अवस्थेमुळे “काय तो वाघोलीचा बाजार, काय तो बाजारातील चिखल, काय ते कचरा व घाणीचे […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील एक जण नदीच्या पुरात गेला वाहून…

शिरूर (तेजस फडके): नागरगाव (ता. शिरुर) येथील भीमा नदी पात्रात गुरुवारी (ता. १४) सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान येथील मासेमारी व्यवसाय करणारे गृहस्थ नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. लक्ष्मण गोविंद जाधव (वय ५२) असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जाधव हे सायंकाळच्या सुमारास भीमा नदी पात्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. भीमा नदी पात्रातील पुराच्या […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर एसटी स्टॅण्डजवळून लांबवली महिलेची पर्स…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील एसटी स्टॅण्डजवळ पतीची वाट पाहत उभ्या असलेल्या महीलेच्या हातातील मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांनी पर्स लांबवून पर्समधील १६, ६५० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, मंगळवारी (ता. १२) सायंकाळी साडेआठ वाजता संगिता घोलप व तिचे पती विश्वास घोलप असे मुलांना घेवून मोटर सायकल वरती शिरूर बाजार पेठेत मुलांचे […]

अधिक वाचा..
Gas Cylinder

शिरूरमधील ‘त्या’ बडया एच.पी गॅसवर कधी होणार कारवाई?

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यात गॅस टाक्यांच्या रिफिलींगचा काळाबाजार उघड झाला असून, या रिफिलींगसाठी घरगुती गॅस पुरवणाऱ्या एस.डी. दुगड एच.पी एजन्सीवर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील योग्य ती कारवाई झाली नसून, अजूनही सदरचा एजन्सीधारक गोडावून मधून खुलेआम काळया बाजारात घरगुती गॅसची विक्री करत आहे. रांजणगावात पोलिस स्टेशनसमोरच हाकेच्या अंतरावर रिफीलींगवाले घरगुती टाकीतून ४ किलोच्या टाकीत […]

अधिक वाचा..
arrest

भारतामधील शेकडो व्यवसायीकांना फसविणाऱयाला शिरूरमधून अटक

पुणेः भारतामधील शेकडो एलिव्हेटर (लिफ्ट) व मार्बल व्यवसायीकांना फसविणा-या तोतया डॉक्टर सायबर गुन्हेगाराला बंडगार्डन पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. बंडगार्डन पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नं. १६१ / २०२२ भा. द. वि. कलम ४१९, ४२०, ३४, माहिती तंत्रज्ञानकायदा क-६६ (डी) मधील फिर्यादी विठ्ठल गजानन भोसले (वय ४८ वर्षे, धंदा- लिप्ट […]

अधिक वाचा..
Money

शिरुर तालुक्याच्या पूर्वभागातील अजून एका सावकारावर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके): पतीला अचानकपणे हृदयविकाराचा झटका आल्याने नाईलाजाने पतीच्या उपचारासाठी खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागले. त्या बदल्यात बँकेचे तीन चेक तसेच काही जमीन संबंधित सावकाराच्या नावाने खरेदीखत करुन दिली. मुद्दल आणि व्याजही परत दिले असताना अधिक व्याजाची मागणी करत खरेदीखत केलेली जमीन परत द्यायला नकार दिला. शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने […]

अधिक वाचा..

शिक्रापूरमध्ये संपूर्ण कुटुंब झोपेत अन् कोसळली भिंत…

सुदैवाने मुळे बचावली तर पती, पत्नी व आई किरकोळ जखमी शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार, संततधार पाऊस सुरु असताना अनेक दुर्घटना घडत असताना शिक्रापूर येथे एका घराच्या शेजारची भिंत घरावर कोसळली. एका साध्या घराच्या पत्र्याची भिंत कोसळून आतमध्ये मोठे नुकसान झाले. सुदैवाने कुटुंब बचावले. मात्र, घरगुती साहित्यांचे नुकसान झाले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..