Shirur Police Station

शिरूर पोलिस स्टेशनमधील पोलिसावर धारदार शस्त्राने वार…

शिरूर (शेरखान शेख): शिरूर पोलिस स्टेशनमधील पोलिस कॉन्स्टेबल दीपक नागरे हे नेमणूकीस असताना दोघांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले आहेत. या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिरूर मधील जोशीवाडी, गवळी वीट भट्टी जवळ, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या ठिकाणी रोडवर मंगळवारी (ता. २७) रात्री पावणे आठच्या […]

अधिक वाचा..
Pune nagar highway accident

शिरूर तालुक्यातील वाहनाला भीषण अपघात; चौघांचा मृत्यू तर…

शिरूरः अहमदनगर-पुणे महामार्गावरील कामरगावाजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 4 ठार तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. आहे. गुढी पाडव्यादिवशी देवदर्शनाला गेलेल्या भाविकांचा हा अपघात झाला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील अपघातग्रस्त आहेत. नगर जिल्ह्यात शनिशिंगणापूर आणि देवगड येथे दर्शन घेऊन ते गावी परतत होते. मध्यरात्री गावाकडे निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला घातल्याने परिसरात हळहळ […]

अधिक वाचा..
Shingade Marriage

शुभविवाह वेळेत लावणाऱ्यांचा आदर्श घ्यावा: डॉ. रत्नाकर महाजन

शिक्रापूर: प्रत्येक शुभ कार्य वेळेत झाले पाहिजे अशी सामाजिक भावना सर्वांचीच निर्माण झाली पाहिजे. अलीकडील धावपळीच्या काळात अनेक शुभविवाह वेळेत लागत नाहीत. कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेले पाहुणे वेळेपूर्वी लग्नाला येत असतात, त्यातच वेळेत लग्न न लागल्याने सर्वजण त्रासून जातात. अगदी वेळेत लग्न लावणाऱ्यांचा समाजाने आदर्श घेऊन तशी कृती आचरणात आणण्याचा सर्वांनीच प्रयत्न करावा, असे मत राज्य […]

अधिक वाचा..
Aaditya Owhal

शिरूर तालुक्यातील युवकाने स्टेटसला स्वत:लाच वाहिली श्रद्धांजली अन्…

पुणे : पारगाव (ता. दौंड ) येथे युवकाने व्हॉटसअॅप स्टेटसला स्वत:लाच श्रद्धांजली वाहत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केडगाव परिसरात त्याने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. रविवारी सकाळी साडे दहा वाजता ही घटना घडली असून, त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. आदित्य ओव्हाळ (रा. आंधळगाव, ता. […]

अधिक वाचा..
bride

शिरूर तालुक्यातून नवरीने लग्नानंतर ठोकली धूम…

शिरूरः शिरूर तालुक्यातील एका गावामध्ये लग्न होऊन आल्यानंतर नवरीने धूम ठोकल्यामुळे नवरदेवाच्या कुटुंबियांना मोठा मानसिक आणि आर्थिक फटका बसला आहे. शिरूर तालुक्यातील एका युवकाचे अनेक दिवसांपासून लग्न ठरत नव्हते. विवाह जमविणाऱ्या एकाने दुसऱ्या जिल्ह्यातील मुलगी असल्याचे सांगितले. शिवाय, मुलीकडील कुटुंबियांची परिस्थिती गरिब असल्यामुळे त्यांना रक्कम द्यावी लागेल, असेही सांगितले. युवकाला मुलगी मिळत नसल्यामुळे मुलाकडील नातेवाईक […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिस स्टेशन आणि महिला दक्षता समितीच्या वतीने ऑनलाईन फसवणूकीबाबत मार्गदर्शन

शिरुर (किरण पिंगळे): सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असुन यामध्ये अनेक तंत्रज्ञान विकसित झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष दुकानात जाऊन एखादी वस्तु खरेदी करण्यापेक्षा मोबाईलवर दिसणाऱ्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या साईट वरुन घरबसल्या वस्तु खरेदी करणाऱ्याकडे सगळ्यांचा कल वाढला असुन सर्वात जास्त महीला याला बळी पडत आहेत. त्यामुळे घरात बसून ऑनलाईन वस्तु खरेदी करत असताना त्या फसल्या […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये घरासमोर पार्क केलेली बुलेट चोरीला…

शिरूरच्या वाढत्या चोऱ्यांबाबत डॉं. अमोल कोल्हेचे ग्रामीण पोलिस अधिक्षकांना लेखी पत्र शिरुर (अरुणकुमार मोटे ): शिरूर शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून पुन्हा शिरुर शहरातील विठ्ठलनगर परिसरातून घरासमोर हँडल लॉक करुन पार्क केलेली सुमारे ७५ हजार रूपयांची बुलेट गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. भरत श्याम म्हस्के रा. विठ्ठल नगर, शिरूर यांनी याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनला […]

अधिक वाचा..
arrest

शिरूर तालुक्यात जबरी चोरी करणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या दोन तासात बेडया…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): पिंपरखेड (ता. शिरूर) येथील एका हॉटेलमध्ये घुसून वेटरला मारहाण करून गल्ल्यातील रोकड लंपास केलेल्या जबरी चोरीतील दोन आरोपींना टाकळी हाजी औट पोस्टचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस ऊपनिरीक्षक सुनिल ऊगले, पोलिस नाईक धनंजय थेऊरकर, पोलिस शिपाई विशाल पालवे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीने हालचाल करून दोन तासाच्या आत बेडया ठोकल्या आहेत. […]

अधिक वाचा..
body

शिरूर एसटी स्टॅण्डमध्ये आढळला अज्ञात पुरुषाचा मृतदेह; पाहा वर्णन…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बस स्टॅण्ड येथे अंदाजे ५०ते ६० वयाच्या अज्ञात पुरुषाचा मृतदेह रविवारी (ता. १२) आढळला आहे. मयत व्यक्ती ची अदयाप ओळख पटलेली नाही. शिवाय, हत्या की आत्महत्या याचे गुढ अद्याप कायम आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिरूर येथील निंबा खेवजी लांडे यांनी शिरूर पोलिस स्टेशनला याबाबत खबर दिली आहे. शिरूर […]

अधिक वाचा..
eknath-maharaj-dindi-sohala

एकनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्याचे पैठणकडे प्रस्थान!

खंडाळेः श्री भक्ती वेदांत वारकरी शिक्षण संस्था खंडाळे या संस्थेच्या माध्यमातून एकनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्याचे शुक्रवारी (ता. ३) पैठणकडे प्रस्थान झाले आहे, अशी माहिती श्री भक्ती वेदांत वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक ह.भ.प. संतोष महाराज खेडकर यांनी दिली. एकनाथ महाराजांचा पालखी रथ दिंडी सोहळ्यानिमित्त आकर्षक असा सजवण्यात आला होता. पालखीचे उंड, घोडे, बैलगाडी, वाजंत्री, फटाके […]

अधिक वाचा..