…तरच महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्रीपदी असेल; शितल करदेकर

महाराष्ट्र हितासाठी ही काळाची गरज आहे… मुंबई: महाराष्ट्राचे सत्ताकारण ज्या पद्धतीने पुढे रेटले जातेय, ते पहाता महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री असावी का? अशा प्रकारच्या चर्चेच्या पुड्या नेहमीच सोडल्या जातात. कुणी खा सुप्रिया सुळे याचं नावं घेता तर कुणी रश्मी उध्दव ठाकरे नाव मैदानात आणता. मात्र महिला सक्षमीकरणातील आपली प्रगती पहाता हे दिवास्वप्न ठरेल या सीमेपर्यंत आपण […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीत आढळला पुरुषाचा कुजलेला मृतदेह

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील ओढ्या लगत एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील अरविंद भवरे हे नागवडे वस्ती येथील ओढयालगत गेले असताना त्यांना एका पुरुषाचा कुजलेला मृतदेह दिसून आला. याबाबतची माहिती मिळताच शिक्रापूर […]

अधिक वाचा..

समाजात अंध अपंगांना नागरिकांनी मदतीचा हात द्यावा

ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे राजेंद्र सात्रस यांचे नागरिकांना आवाहन शिक्रापूर (शेरखान शेख): अंध अपंग व्यक्ती समाजात वावरत असताना त्यांना नागरिकांनी मदतीचा हात देणे गरजेचे असून प्रत्येकाने अंध अपंग व्यक्तींना नागरिकांनी मदत करणे गरजेचे असून पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांची कामे गांभीर्याने करावी, असे आवाहन पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राजेंद्र सात्रस यांनी केले आहे. उरळगाव (ता. […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात शिवजयंती निमित्त ३४१ रक्तदात्यांचे रक्तदान

सह्याद्री युवा मंचच्या मावळ्यांचा शिवजयंती निमित्त उपक्रम शिक्रापूर (शेरखान शेख): पाण्याच्या थेंबाने तहानलेल्याची तृष्णा भागते तर रक्ताच्या थेंबाने मृत्यूच्या छायेतील माणसाची श्वसनसंस्थाच नाही तर संपूर्ण संस्था आणि आयुष्य वाचते या भावनेतून सह्याद्री युवा मंच 3 वर्षापासून शिवजयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबीर आयोजित करत असून या वर्षी तब्बल ३४१ रक्तदात्यांनी रक्तदानाचा उच्चांक गाठला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

शिक्रापूरात ऑडीच्या धडकेत टेम्पो उलटून चालक गंभीर जखमी…

कार व जखमीला सोडून सिमेंट कंपनीचा मालक गौरव जैन गायब शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर रोडलगत एल अँड टी फाटा येथे ऑडीकार च्या धडकेत टेम्पो रस्त्यावर पलटी होऊन टेम्पो चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली, तर यावेळी श्री सिमेंट कंपनीचे मालक असलेले गौरव जैन स्वतःची कार व चालकासह जखमी टेम्पो चालकाला […]

अधिक वाचा..

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक थांबावी, जनता दलाची साखर संचालकांकडे मागणी

शिरुर (तेजस फडके): सध्या राज्यात साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु आहे. मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीचे क्षेत्र असून त्यात पाणी पातळी कमी होत चालली आहे. त्यामुळे ऊस वाळू नये व वेळेवर गाळपासाठी जावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. या त्यांच्या हतबलतेचा गैरफायदा तोडणी व वाहतूकदार घेत असुन ते शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणुक करत आहेत. तसेच शेतकऱ्यांनी याबाबत कारखान्याच्या […]

अधिक वाचा..

सणसवाडीच्या अंगणवाडीतील धान्यासह गॅसच्या टाक्या चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील अंबिका नगर मध्ये असलेल्या अंगणवाडीच्या शालेय बालकांसाठी असलेले पोषण आहाराचे धान्य, तेल तसेच गॅसच्या टाक्या चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील अंबिकानगर मधील अंगणवाडीच्या बालकांसाठी पंचायत समितीच्या ,महिला बाल कल्याण विभागाचे माध्यमातून पोषण […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल…

मेष: आज आपणास सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा प्राप्त होईल. आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल. वाहन सुख मिळेल. प्रिय व्यक्तीचे प्रेम प्राप्त कररु शकाल. विचारात उग्रता व अधिकाराची भावना वाढेल. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी प्राप्त होईल. समाधानि वृत्ती बाळगणे आवश्यक राहील. आजचा दिवस व्यापार्‍यांसाठी लाभदायी आहे. वृषभ: आज शारीरिक व […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात त्या उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्याला दणका

जिल्हाधिकाऱ्यां नंतर विभागीय आयुक्तांनी दोघांना ठरवले अपात्र शिक्रापूर (शेरखान शेख): खैरेवाडी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच नंदकिशोर गोडसे व ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर मांदळे या दोघांना यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवलेले असताना त्यांनी नुकतेच विभागीय आयुक्तांकडे अपील केले असता विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवत दोघांना देखील अपात्र ठरवले असल्याने शिरुर तालुक्यात खळबळ उडाली आहे. खैरेवाडी […]

अधिक वाचा..

ग्रामीण भागातील युवक युवती ठरताहेत सोशल मिडीयाचे बळी

सोशल मिडीयातून सायबर क्राईम सह फसवणूकच्या घटनांमध्ये वाढ शिक्रापूर (शेरखान शेख) ग्रामीण भागामध्ये यापूर्वी मोबाईलवर फोन करुन बँकेची माहिती विचारून येणाऱ्या कोड नमणारने नागरिकांच्या बँकेतील पैसे गायब होण्याच्या मोठ्या घटना घडत होत्या मात्र आता वेगळ्या पद्धतीने सोशल मिडीयावर संभाषण करुन तसेच युवक व युवतींचे फोटो ईडित करुन युवकांना वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत अल्स्याने […]

अधिक वाचा..