शिरुरमध्ये सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा केल्याने ११ जणांवर गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके): शिरुर शहरात सार्वजनिक ठिकाणी टवाळक्या करणाऱ्या युवकांवर पोलिसांनी कारवाई करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. शिरुर येथे वर्दळीच्या ठिकाणी काही युवक घोळक्याने उभे राहुन येणाऱ्या-जाणाऱ्या मुली तसेच महिलांची छेड काढत असतात. अशाच एका अतिउत्साही तरुणाला आणि त्यांच्या मित्रांना दिवसाढवळ्या गर्दीच्या ठिकाणी वाढदिवस साजरा करणे चांगलेच महागात पडले आहे. शिरुर पोलिसांनी ११ जणांवर […]

अधिक वाचा..
Mathadi

रांजणगाव MIDC त ‘माथाडी’ च्या नावाखाली जबरदस्तीने ‘पैसे वसुली’

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत बाहेरुन कंपनीचे साहीत्य घेऊन येणाऱ्या वाहनांच्या चालकांकडून माथाडीच्या नावाने “बोगस पावत्या” फाडुन जबरदस्तीने पैसे वसुली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असुन याबाबत कोणाकडेही वाच्यता केल्यास कंपनीत येणाऱ्या गाड्या बंद करण्याची धमकी दिली जात असल्याचे काही चालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तसेच औद्योगिक वसाहतीत […]

अधिक वाचा..
Gas Cylinder

महागाई! घरगुती गॅस सिलेंडरच्यादरात पुन्हा एकदा वाढ…

मुंबई: घरगुती गॅस सिलेंडरच्यादरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 14 किलोच्या घरगुती सिलेंडर 50 रुपयांनी महागला असून, सिलेंडर घेण्यासाठी आता 1 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणीत कोलमडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महागाई वेगाने वाढत आहे. दर महिन्यात सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात […]

अधिक वाचा..
Crime

गोलेगावातून शेतकऱ्याच्या शेतातील विद्युत मोटार चोरी

शिक्रापूर: गोलेगाव (ता. शिरुर) येथील गायकवाड वस्ती येथील शेतकरी सुखदेव गायकवाड यांनी त्यांच्या शेतातील विहिरीवर पाण्यासाठी पाण्यातील विद्युत मोटार बसवलेली होती, एक जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास गायकवाड शेतात पाणी देऊन घरी आले. दुसऱ्या दिवशी पुन्हा शेतातील विहिरीवर गेले असता त्यांना विहिरीमध्ये, मोटार बांधलेली दोरी मोकळी असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी पाहणी केली असता कोणीतरी मोटारची दोरी […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

धक्कादायक…! पोलीस ठाण्यातच मनोरुग्णाचा हाय व्होल्टेज ड्रामा

शिक्रापूर: शिरुर तालुक्यात पोलीस स्टेशन मध्ये वेगवेगळ्या घटना घडत असताना मागील आठवड्यात शिरुर पोलीस स्टेशन मधून एका आरोपीने पलायन केलेले असताना आता शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये एका मनोरुग्ण युवकाने हाय व्होल्टेज ड्रामा केल्याने खळबळ उडाली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी, कर्मचारी त्यांचे कर्त्यव्य बजावत असताना दुपारच्या सुमारास सणसवाडी येथील एका कंपनीतील […]

अधिक वाचा..

कोंढापुरीतील कंपनीत २२१ बाटल्या रक्तदानाचा विक्रम

शिक्रापूर: कोंढापुरी (ता. शिरुर) येथील ग्लॅट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड येथे कंपनीचे संस्थापक कै. वर्नर ग्लॅट यांच्या शंभराव्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल २२१ रक्तदात्यांनी रक्तदान करत रक्त संकलनाचा विक्रम करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. कोंढापुरी (ता. शिरुर) येथील ग्लॅट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड येथे कंपनी कामगार कमिटी व स्पंदन मेडिकल असोसिएशन यांच्या […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल?

मेष: तुम्ही शुभ कार्यात सहभागी व्हाल. तुमचे बोलणे मधुर असेल, ज्यामुळे तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित कराल. तुम्ही तुमच्या हुशारीने तुमचे काम यशस्वी कराल. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. नोकरीत चांगले आर्थिक लाभ होतील आणि प्रभाव व वैभवात वाढ होईल. व्यापार्‍यांसाठी नफ्याची स्थिती आहे. वृषभ: आर्थिकदृष्ट्या मजबूत वाटेल. व्यवसायात समजूतदारपणाने काम केले तर अडचणी सुकर होतील. […]

अधिक वाचा..

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात नाना पटोले सहभागी

मुंबई: देशावर आणि राज्यावर आलेले संकट गंभीर असून या संकटातून जनतेची सुटका झाली पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या पूर्वजांनी बलिदान दिले, त्याग केला ते स्वांतत्र्य, लोकशाही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आज धोक्यात आहे. देशावर आलेले हे मोठे संकट आहे या संकटातून देश वाचला पाहिजे. देश वाचला तर आपण वाचू त्यासाठी पंढरपूरच्या […]

अधिक वाचा..
PM-Kisan

PM किसान योजना , KYC साठी 31 जुलै अंतिम मुदत

मुंबई: PM किसान या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी सरकारने KYC करणे बंधनकारक केले आहे. याची शेवटची मुदत 31 जुलै 2022 असुन जे शेतकरी KYC करणार नाहीत, त्यांना 12 वा हप्ता मिळणार नसल्याचे सरकारने म्हंटले आहे. लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम जमा केली जाते. मात्र ही योजना सुरू झाल्यापासून या योजनेच्या नियमांमध्ये अनेक बदल […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

कन्हैयालाल व उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी शिरुरमध्ये निषेध मोर्चा…

शिरुर: राजस्थान मधील उदयपुर येथे कन्हैयालाल व अमरावती येथे उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ शिरुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांना बजरंग दल संघटनेच्या वतीने निवेदन देत या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. हत्येनंतर मुस्लीम जिहादी मारेकरी धमकीचे व्हीडिओ प्रसारीत करत असून हिंदू समाजाला धमकाविणे व धर्मांतर तरुणांची डोके […]

अधिक वाचा..