leopard

शिरुर तालुक्यात “या” गावात बिबट्यांचा मुक्त संचार, शालेय विदयार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील बिबट्यांची संख्या आणि दिवसाढवळ्या होणारा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना वनविभागाकडून मात्र तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. जांबूत आणि पिंपरखेड परिसरात मागील दोन वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यात सुमारे चार जणांचा बळी गेला आहे. नागरिकांवर झालेले हल्ले आणि धोक्यात आलेले पशुधन यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झालेली दिसून येत […]

अधिक वाचा..
RANJANGAON

शिरुर तालुक्यात एका युवकाची पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांसोबत वादावादी अन नंतर फाशी घेत आत्महत्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे गणपतीच्या मंदिरात दर्शनाला जातो असे सांगत घराबाहेर पडलेल्या युवकाची पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी वादावादी झाली त्यानंतर त्या युवकाचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत खंडाळा माथा येथे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत संतोष पिरभाऊ पावसे (वय 39) रा. खराडी बालाजी हॉस्पिटल शेजारी, पुणे यांनी याबाबत रांजणगाव MIDC पोलिस […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात रस्ता दुरुस्तीसाठी तरुणांचे अनोखे आंदोलन, सहकाऱ्यांसह घेणार थेट जलसमाधी…?

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील फाकटे या गावातील रस्ते अनेक वर्षापासून डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत आहे. रस्ता खराब असल्यामुळे नागरीकांच्या दळणवळणासाठी शालेय विदयार्थ्यांना ये-जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एखादी गरोदर महिला या रस्त्याने गेल्यास रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यामुळे होणाऱ्या त्रासाने दवाखान्यात पोहचण्याच्या आतच ती बाळंत होईल अशी दुरावस्था या रस्त्याची आहे.   तसेच राजकीय वादामुळे […]

अधिक वाचा..

शिरुर मध्ये संवादिनी तर्फे राबविण्यात येतोय अनोखा उप्रकम

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आजच्या धकाधकीच्या जीवनात काम करत असताना शिरुर मधील पालकांच्या तसेच मुलांच्या अनेक समस्या समोर आल्या. त्यावर शिरुर येथील संवादिनीच्या गटाने अभ्यास करुन त्यावर काय उपाययोजना करता येईल. याबाबत सविस्तर चर्चा करुन वेगवेगळे उपक्रम निवडले. त्यामध्ये शाळेतील मुलांना चांगली शिस्त लागावी त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे. आपली पुढची पिढी ही संसारक्षम बनावी. यासाठी प्रत्येक […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलीसांनी पिस्टल व कोयते जवळ बाळगलेल्या दोन जणांना केले जेरबंद

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये औद्योगीक वसाहत असल्याने MIDC तील कंपन्यामध्ये अनेक कामगार कामानिमित्त येत असतात. त्यातील काहीजण याठिकाणी दहशत निर्माण करण्याचे काम करत असुन रांजणगाव पोलिसांनी गावठी बनावटीचे एक पिस्टल, जिवंत काडतूस आणि कोयता बाळगल्याप्रकरणी दोन युवकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.   याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..

पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये झालेल्या तलाठ्यांच्या दप्तर तपासणीमुळे महसूलचे धाबे दणाणले..

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी काही दिवसांपुर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे शिरुर तालुक्यात काही तलाठ्यांनी शासकीय दप्तरात खाडाखोड केली. तसेच एक व दोन गुंठ्याचे स्वतंत्र तुकडे पाडून बेकायदेशीर नोंदी घातल्या. व त्या वरिष्ठांनी मंजुरही केल्या. तसेच काही तलाठ्यांनी फक्त साठे खतावरून सातबारा तयार केले व शासनाचा महसूल बुडवून फसवणूक […]

अधिक वाचा..

न्हावरा फाटा ते चौफुला रस्त्यावर रस्ता रुंदीकरणासाठी झाडांची कत्तल

शिरुर (तेजस फडके) शिरूर-चौफुला रस्त्यावर न्हावरा फाटा ते कर्डे या दरम्यान रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली सुमारे ६० ते ७० वर्षे जुन्या वृक्षांची सध्या कत्तल सुरू असल्यामुळे वृक्ष प्रेमींनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ही झाडे तोडताना शासनाने ठरवून दिलेले निकष पाळले जात नसल्याची तक्रार स्थानिक नागरीकांनी केली आहे. याबाबत वनमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. […]

अधिक वाचा..

रांजणगाव येथे मुक्तद्वार दर्शनाला लाखों भाविकांची गर्दी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) अष्टविनायकापैकी महत्वाचा गणपती असलेल्या रांजणगाव येथील महागणपती मंदिरात भाद्रपद गणेशोत्सवातील मुक्तद्वार दर्शनाचा आज दुसरा दिवस तसेच रविवार असल्यामुळे आसपासच्या गावातील लाखों भाविकांनी महागणपतीच्या दर्शनाचा लाभ घेतला. अतिशय भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात आणि मोठया उत्साहात भाविकांनी महागणपतीच्या मूर्तीला हात लावून दर्शन घेतले. भाद्रपद महोत्सवाच्या द्वार याञेच्या दुसऱ्या दिवसाला सुरवात होताच पहाटे पासुनच […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपरिषदेच्या हद्दीतील पदपथावरील विजेच्या खांबातून होतेय वीज चोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे )शिरुर नगरपरिषद हद्दीतील गोलेगाव रस्त्यावरील ‘सुंदर सृष्टी’ या गृहप्रकल्पामधील बिल्डरने अनाधिकृतपणे गैरमार्गाने नगरपरिषदेच्या पथदिव्यांच्या खांबातून बांधकाम करण्यासाठी वीज कनेक्शन घेऊन वीजचोरी केल्याचे निदर्शनात आले आहे. या वीजेचा वापर सुंदर सृष्टी मध्ये चालु असलेल्या बांधकामाला केला आहे. सन २०१९ पासुन हा वीज चोरीचा प्रकार सुरु असल्याचे समजते.   शिरुर नगरपरिषद नागरिकांच्या करातून पथ […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील स्वप्नील गायकवाड यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांचे खंदे समर्थक आणि कोंढापुरी गावचे माजी सरपंच स्वप्नील गायकवाड यांची नुकतीच मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (शरद पवार गट) पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे केंद्रिय कार्याध्यक्ष आणि संसदरत्न खासदार डॉ अमोल कोल्हे, शिरुर-हवेलीचे आमदार […]

अधिक वाचा..